वकिलाला अडकवायला निघालेल्या माजी IPS अधिकाऱ्याला 20 वर्षे कारावास

सुरत ( वृत्तसंस्था ) गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना अंमली पदार्थांची लागवड तसेच वकीलाला फसवल्या प्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एक दिवसापूर्वीच न्यायालयाने त्यांना या प्रकरणात दोषी घोषित केले होते. न्यायालयाने गुरुवारी ही शिक्षा जाहीर केली. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर शहरातील एका सत्र न्यायालयाने बुधवारी माजी भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)… Continue reading वकिलाला अडकवायला निघालेल्या माजी IPS अधिकाऱ्याला 20 वर्षे कारावास

भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याची सुरक्षा तब्बल 6000 पोलीस अन्***

अहमदाबाद ( वृत्तसंस्था ) आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अहमदाबादचे पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींना मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याच्या सुरक्षेसाठी मलिक यांनी 6 हजार पोलीस तैनात केले आहेत. स्टेडियममध्ये 3000 पोलीस बंदोबस्त असणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला मलिक यांनी स्टेडियममध्ये… Continue reading भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याची सुरक्षा तब्बल 6000 पोलीस अन्***

पप्पा, मी प्रेमविवाह केला… मुलीने फोनवर कळवल्यावर वडिलांनी बोलावली शोकसभा

वडोदरा ( वृत्तसंस्था ) गुजरातमधील वडोदरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने प्रेमविवाह केल्यानंतर वडिलांना फोनवरून लग्नाची माहिती दिली. त्यामुळे वडिलांनी समाजातील लोकांना एकत्र करून शोकसभा बोलावली आणि नंतर वडिलांनी हयात असतानाच मुंडन करून श्रद्धांजली वाहिली. यापूर्वी गुजरातमधील दाहेड जिल्ह्यातही एका मुलीने आई-वडिलांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. तेव्हाही संतापलेल्या वडिलांनी तेच केले… Continue reading पप्पा, मी प्रेमविवाह केला… मुलीने फोनवर कळवल्यावर वडिलांनी बोलावली शोकसभा

धक्कादायक..! कुत्र्यांच्या हल्ल्यात वाघ बकरी चहा ग्रुप कार्यकारी संचालकांचा गेला बळी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) गुजरातमध्ये टी प्रोसेसर्स अँड पॅकर्सचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुत्र्याच्या हल्ल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पराग देसाई हे लोकप्रिय वाघ बकरी ब्रँड चहासाठी ओळखले जात होते. अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले. गेल्या आठवड्यात पराग देसाई (50 ) मॉर्निंग वॉकसाठी बाहेर… Continue reading धक्कादायक..! कुत्र्यांच्या हल्ल्यात वाघ बकरी चहा ग्रुप कार्यकारी संचालकांचा गेला बळी

गुजरातवर पुन्हा घोंगावतय ‘या’ चक्रीवादळाचं संकट

गुजरात ( वृत्तसंस्था ) गुजरातला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत भारतीय हवामान शुक्रवारी अधिसूचना दिली असून, त्यानुसार दक्षिण-पूर्व आणि नैऋत्य-पश्चिम अरबी समुद्रावर दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे. 21 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. ते गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकण्याचीही शक्यता आहे. हवामान खात्याने सविस्तररित्या जारी केलेल्या भारतीय हवामान बुलेटिनमध्ये म्हटले आहे… Continue reading गुजरातवर पुन्हा घोंगावतय ‘या’ चक्रीवादळाचं संकट

error: Content is protected !!