”लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात”

पुणे ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान भारत निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांचे विभागस्तरीय प्रशिक्षण सुरु केले आहे. यामध्ये सध्या पुणे विभागातील सर्व लोकसभा मतदार संघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे विभागस्तरीय प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. याचे उद्घाटन भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ प्रधान सचिव एन.एन. बुटोलिया यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. बुटोलिया… Continue reading ”लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात”

धक्कादायक..! भारतात एका वर्षात 9 लाख नागरिकांचा कर्करोगाने घेतला बळी: लॅन्सेट अहवाल

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) भारतात एका वर्षात कर्करोगाने 9 लाख लोकांचा मृत्यू झाला असल्याचे. लॅन्सेटच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. हा आकडा 2019 सालचा आहे. 2019 मध्ये भारतात कर्करोगाचे 12 लाख नवीन रुग्ण आढळले, तर 9.3 लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. ‘द लॅन्सेट रिजनल हेल्थ साउथईस्ट एशिया’ या नियतकालिकात म्हटलं आहे की,… Continue reading धक्कादायक..! भारतात एका वर्षात 9 लाख नागरिकांचा कर्करोगाने घेतला बळी: लॅन्सेट अहवाल

हमास प्रमाणे लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या भारताविरुद्ध घातक चाली

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी पुन्हा एकदा भारताविरोधात मोठा दहशतवादी कट रचण्यास सुरुवात केली आहे. यावेळी या संघटना हमासच्या दहशतवादी हल्ल्यापासून प्रेरित आपले नवे आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायल-हमास संघर्षाच्या सुरुवातीपासून, लष्कर आणि जैश या दोन्ही संघटना भारतासोबतच्या नियंत्रण रेषेवर ( एलओसी… Continue reading हमास प्रमाणे लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या भारताविरुद्ध घातक चाली

भारत – रशिया मैत्रीचं नवं पर्व; व्यापारी नव्या मार्गाचा प्रयोग यशस्वी

मॉस्को (वृत्तसंस्था ) युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत – रशिया यांच्यातील मैत्री आणखी घट्ट होणार आहे. भारत आणि रशिया यांच्यातील व्यापाराचा नवा मार्ग तयार झाला आहे. ऑक्‍टोबर महिन्यात भारताचे चेन्नई बंदर आणि रशियाचे व्लादिवोस्तोक बंदर यांच्यात प्रथमच जहाजांची चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वी झाली. हा सागरी मार्ग सोव्हिएत युनियनच्या काळात वापरात होता पण नंतर तो… Continue reading भारत – रशिया मैत्रीचं नवं पर्व; व्यापारी नव्या मार्गाचा प्रयोग यशस्वी

इस में तुम्हारा घाटा, हमारा कुछ नहीं जाता; भारताने कॅनडाला ठणकावले

दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारत – कॅनडा यांच्यात अनेक महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत आरोप केल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले. भारत सरकारनेही भारतात उपस्थित असलेल्या अनेक कॅनेडियन मुत्सद्यांना देश सोडण्याचा अल्टिमेटम देऊन प्रत्युत्तर दिले. दोन्ही देशा दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने कॅनडाला कडक संदेश… Continue reading इस में तुम्हारा घाटा, हमारा कुछ नहीं जाता; भारताने कॅनडाला ठणकावले

”इस्रायलच्या दहशतवादी हल्ल्यात इराणचे संबंध उघड”

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इस्रायल, हमासवर (Hamas Terrorist Attack ) शनिवारी झालेल्या हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. त्याच वेळी, एका अमेरिकन वृत्तपत्राच्या खुलाशाने, इराण आणि इस्रायल या दोन कट्टर शत्रूंमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. या दहशतवादी हल्ल्याचा कट यशस्वी करण्यासाठी इराणच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी हमासला मदत केल्याचा दावा अमेरिकन मीडियाने केला आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानेही… Continue reading ”इस्रायलच्या दहशतवादी हल्ल्यात इराणचे संबंध उघड”

भारताच्या दबावापुढे कॅनडा झुकला; मंदिर हल्ला प्रकरणात एकाला अटक

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) गेल्या उन्हाळ्यापासून मंदिरांच्या विटंबनेच्या घटनेत कारवाई करताना कॅनडाच्या पोलिसांनी पहिली अटक केली आहे. मंदिरांच्या भिंतींवर खलिस्तानच्या समर्थनार्थ स्प्रे पेंटिंग आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. भारताने कारवाईसाठी दबाव निर्माण केला होता. एका भारतीय वृत्तपत्र प्रतिनिधीने याबाबत केलेल्या सवालास उत्तर देताना रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांच्या सरे तुकडीच्या प्रवक्त्याने सांगितले की, 12… Continue reading भारताच्या दबावापुढे कॅनडा झुकला; मंदिर हल्ला प्रकरणात एकाला अटक

error: Content is protected !!