खा.संजय राऊतांचा खळबळजनक दावा;अजित पवार,छगन भुजबळ,हसन मुश्रीफ ‘हे’ बेटिंग***

मुंबई ( प्रतिनिधी ) शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मोठा आरोप केला आहे. आरोप करताना खासदार राऊत यांनी म्हटलं आहे की हे महादेव बेटिंग अॅपचे सदस्य आहेत, भाजप त्यांना तुरुंगात टाकणार होती, पण आता पूजा करत आहे. असा बोचरा वार… Continue reading खा.संजय राऊतांचा खळबळजनक दावा;अजित पवार,छगन भुजबळ,हसन मुश्रीफ ‘हे’ बेटिंग***

कोथरुडमधील प्रत्येक व्यक्तीची दिवाळी गोड व्हावी- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या कोथरुडमधील नागरिकांना जेवढ्या गोष्टी सोयीस्कर करून देता येतील तेवढ्या देण्याचा प्रयत्न करत असतात. कोथरूडमधील प्रत्येक व्यक्तीची दिवाळी गोड व्हावी, यासाठी त्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना अल्पदरात दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला आहे. चंद्रकांत पाटील दरवर्षी अल्पदरात दिवाळी फराळ उपलब्ध… Continue reading कोथरुडमधील प्रत्येक व्यक्तीची दिवाळी गोड व्हावी- चंद्रकांत पाटील

कोल्हापूरच्या शाही दसऱ्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) करवीर छत्रपती घराण्याच्या उज्वल परंपरेची साक्ष म्हणजे ‘कोल्हापूरचा दसरा’. कोल्हापूरचा शाही दसरा हा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या दसऱ्याला मान आहे. संस्थान काळात हा शाही दसरा अतिशय उत्साही वातावरणात साजरा होत असे. आजही या महोत्सवाचे वैभव कायम आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सोहळ्यात सहभाग… Continue reading कोल्हापूरच्या शाही दसऱ्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

भारताला हरवा..! पाकिस्तानी अभिनेत्रीने दिली ‘बांगलादेश’ला ऑफर

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) क्रिकेट विश्वचषक 2023 च्या सामन्यात भारताने गेल्या शनिवारी पाकिस्तान क्रिकेट संघाचा पराभव केला आहे. याची सल पाकिस्तानला असून, याबाबात पाकिस्तानी अभिनेत्रीने बांग्लादेशला भारताला हरवण्याची ऑफर दिली आहे. पाकिस्तानी सेहर शिनवारी या सुंदर अभिनेत्रीने याबाबत ट्वीट करत आज पुण्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी या सामन्यात पाकिस्तान भारताकडून बदला घेईल, अशी आशाही तीने व्यक्त… Continue reading भारताला हरवा..! पाकिस्तानी अभिनेत्रीने दिली ‘बांगलादेश’ला ऑफर

कोथरुड मंडलाचे नवे कार्यालय संघटनवाढीसह जनसेवेचे केंद्र व्हावे- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) घटस्थापनेच्या मुहूर्तावर रविवारी भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड मंडलाचे अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त कार्यालय सुरू करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, घटस्थापनेच्या मुहूर्तावर या कार्यालयात सत्यनारायण पुजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा… Continue reading कोथरुड मंडलाचे नवे कार्यालय संघटनवाढीसह जनसेवेचे केंद्र व्हावे- चंद्रकांत पाटील

कोथरुड माझं घर; मला घरात ज्या सोई मिळतात त्या मतदारसंघात सर्वांना मिळाव्यात- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरुड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघाला भेट दिली. कोथरूडमधील शास्त्रीनगर मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पाटील यांनी पुढाकार घेतला. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, कोथरुड हे माझं घर असून मला घरात ज्या सोईसुविधा मिळतात त्या… Continue reading कोथरुड माझं घर; मला घरात ज्या सोई मिळतात त्या मतदारसंघात सर्वांना मिळाव्यात- चंद्रकांत पाटील

स्वायत्त विद्यापीठांनी समाज गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम राबवावेत- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित डीईएस पुणे विद्यापीठाचे उद्घाटन करण्यात आले. स्वायत्त विद्यापीठांनी विश्व, समाज आणि उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राबवावेत, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले. पाटील म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणात नव्या शैक्षणिक प्रवाहांचा विचार करण्यावर भर देण्यात आला आहे.… Continue reading स्वायत्त विद्यापीठांनी समाज गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम राबवावेत- मंत्री चंद्रकांत पाटील

उत्तुंग भरारी घेणाऱ्या दुर्गांच्या पंखांना बळ देण्याचा संकल्प करू- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) नवरात्रौत्सव म्हणजे आदीशक्तीचा जागर तसेच आनंद, मांगल्य आणि उत्साहाचा सण. नऊ दिवस प्रत्येक घराघरात देवीची उपासना करून हा सण संपूर्ण राज्यात साजरा केला जातो. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊ इच्छिणाऱ्या दुर्गांच्या पंखांना बळ देण्याचा, त्यांचा सन्मान करण्याचा संकल्प करू, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील… Continue reading उत्तुंग भरारी घेणाऱ्या दुर्गांच्या पंखांना बळ देण्याचा संकल्प करू- मंत्री चंद्रकांत पाटील

कोथरूडमध्ये आयोजित ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमा स्क्रिनिंगचा लाभ घ्या- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) कोरोनाच्या लसनिर्मितीसाठी पंतप्रधान मोदीजी यांनी शास्त्रज्ञांना दिलेले पाठबळ हे देखील कौतुकास्पद होते. याचीच चित्तथरारक कथा सांगणारा “द व्हॅक्सिन वॉर” हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील नागरिकांसाठी ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाचे लोकसहभागातून स्क्रिनिंग आयोजित केले आहे. याचा कोथरुडकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन… Continue reading कोथरूडमध्ये आयोजित ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमा स्क्रिनिंगचा लाभ घ्या- मंत्री चंद्रकांत पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भूगाव फ्यूएल बिझिनेस स्कूलचा वर्धापन दिन संपन्न

पुणे ( प्रतिनिधी ) पुण्यातील फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जिंग लाईव्ह्ज (FUEL) च्या १७ व्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या. पाटील यावेळी म्हणाले कि, नवीन शैक्षणिक धोरणात प्रात्यक्षिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे. या अनुषंगाने पुढच्या वर्षी राज्यातील सर्व महाविद्यालयीन… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भूगाव फ्यूएल बिझिनेस स्कूलचा वर्धापन दिन संपन्न

error: Content is protected !!