‘नानावाडा’ येथे स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण

पुणे ( प्रतिनिधी ) आज स्वर्गीय मुक्ता टिळक यांची प्रथम पुण्यतिथी. इतिहासाच्या पाऊलखुणा जपताना क्रांतिकारकांचे स्मरण रहावे यासाठी स्वर्गीय मुक्ताताई टिळक यांनी आपल्या कार्यकाळात सातत्याने पाठपुरावा केला होता. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने या संग्रहालयाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. चंद्रकांत पाटील म्हणाले कि, आपल्या पुण्याला इतिहासाचा समृद्ध वारसा… Continue reading ‘नानावाडा’ येथे स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण

7500 पुस्तकांनी ‘भारत’ लिहून केला नवा रेकॉर्ड; चंद्रकांत पाटीलांनी केले सर्वांचे अभिनंदन

पुणे ( प्रतिनिधी ) नॅशनल बुक ट्रस्ट आयोजित ‘पुणे पुस्तक महोत्सवाच्या’ निमित्ताने पुण्यात आणखी एक विक्रम नोंदविण्यात आला.‌ तब्बल 7500 ग्रंथसंपदेतून ‘भारता’ चा आकार साकारून पुण्याने हा नवीन विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. यापूर्वी सौदी अरेबियाने 7191 पुस्तकांपासून असा जागतिक विक्रम नोंदविला होता. मात्र, पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने आता हा विक्रम आपल्या देशाने नोंदविला असल्याची… Continue reading 7500 पुस्तकांनी ‘भारत’ लिहून केला नवा रेकॉर्ड; चंद्रकांत पाटीलांनी केले सर्वांचे अभिनंदन

माधव भंडारी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन; मंत्री सुधीर मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

पुणे (प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या ‘दृष्टिकोन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन जिमखाना येथे संपन्न झाला. राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले… Continue reading माधव भंडारी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन; मंत्री सुधीर मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

दिंडी सोहळ्यात चंद्रकांत पाटील यांनी वारकऱ्यांसोबत धरला ठेका

पुणे ( प्रतिनिधी ) भारतीय वारकरी मंडळ, पुणे तर्फे आज पुण्यनगरीत भव्य दिंडी सोहळा पार पडला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या दिंडीत सहभाग घेतला. यावेळी विठ्ठल नामाच्या जयघोषात अखंड परिसर दुमदुमून गेला. या दिंडी सोहळ्यात चंद्रकांत पाटील यांनी वारकऱ्यांसोबत टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका धरत, विठुरायाच्या गजरात दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला.… Continue reading दिंडी सोहळ्यात चंद्रकांत पाटील यांनी वारकऱ्यांसोबत धरला ठेका

एक यशस्वी नेतृत्व भाजपलाच नाही तर या देशाला मिळाले- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) विधानसभा निवडणुकीत भाजपाने आपलं वर्चस्व अबाधित राखत मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये दिमाखदार विजय मिळवला. या बलाढ्य विजयाबद्दल आणि या विजयाला मूर्त स्वरूप देण्याऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रति उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि,… Continue reading एक यशस्वी नेतृत्व भाजपलाच नाही तर या देशाला मिळाले- चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्यनगरीत प्रेक्षकांसाठी ‘चाणक्य’ या ऐतिहासिक नाटकाचे आयोजन

पुणे ( प्रतिनीधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे नेहमीच आपल्या मतदारससंघात विविध उपक्रम राबवत असतात. चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारामुळे पुणेकरांना अनेक सोयी सुविधा मोफत उपलब्ध होतात. पाटील यांच्याकडून पुणेकरांना नवनवीन कला सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून नेहमीच मेजवानी असते. नुकताच त्यांनी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग… Continue reading चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्यनगरीत प्रेक्षकांसाठी ‘चाणक्य’ या ऐतिहासिक नाटकाचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं पंढरपूर यात्रेचं महत्व- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम संपन्न झाला. आजचा हा कार्यक्रम उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमधील भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या सह ऐकला. आजच्या मन कि बात कार्यक्रमाबाबत चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, आपले पारंपरिक सण-उत्सव,… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं पंढरपूर यात्रेचं महत्व- चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील आयोजित “एका लग्नाची,पुढची गोष्ट”चा प्रयोग बाणेरमध्ये संपन्न

पुणे ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून कोथरूडकरांना नवनवीन कला सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून नेहमीच मेजवानी असते. या पार्श्वभूमीवर “एका लग्नाची, पुढची गोष्ट” या सुप्रसिद्ध नाटकाचा प्रयोग बाणेर मधील बंटारा भवन येथे आयोजित केला होता. यारा बाणेरच्या रसिकांनी उदंड प्रतिसाद दर्शविला. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि,… Continue reading चंद्रकांत पाटील आयोजित “एका लग्नाची,पुढची गोष्ट”चा प्रयोग बाणेरमध्ये संपन्न

कोथरूडकरांच्या मनोरंजनासाठी “एका लग्नाची, पुढची गोष्ट” चा प्रयोग मोफत

पुणे ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रची सांस्कृतिक राजधानी म्हणजे पुणे आणि पुण्यातील कोथरूड परिसर म्हणजे कलाकारांचे महेर घर म्हंटल तर वावगं ठरणार नाही. अनेक कलाकार, रसिक, लेखक, साहित्यिक या परिसरात राहतात. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कडून कोथरुडकरांना नवनवीन कला सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून नेहमीच सांस्कृतिक मेजवानी मिळत असते. बुधवार, दि 22 नोव्हेंबर 2023 रोजी सायं. 4… Continue reading कोथरूडकरांच्या मनोरंजनासाठी “एका लग्नाची, पुढची गोष्ट” चा प्रयोग मोफत

श्रीमंत बाजीराव पेशवेंचा अश्वारुढ पुतळा पर्वती येथे उभारणार- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) पुण्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे पर्वती टेकडी ! पर्वताई देवीच्या नावावरून या टेकडीला पर्वती हे नाव पडले. पर्वतीवरील निसर्गरम्य सौंदर्यामुळे इ.स. 1749 मध्ये श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी येथे मंदिरे बांधली. त्यातील मुख्य मंदिर म्हणजे देवदेवेश्वराचे पंचायतन ! इथल्या पुरातन पर्वताई देवीचा उल्लेख शिवकाळातही सापडतो. अशा या ऐतिहासिक ठिकाणी महापराक्रमी श्रीमंत… Continue reading श्रीमंत बाजीराव पेशवेंचा अश्वारुढ पुतळा पर्वती येथे उभारणार- चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!