संत निरंकारी मिशन कोथरुड यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट

पुणे ( प्रतिनिधी ) संत निरंकारी मिशन कोथरुड यांच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या शिबिरास भेट दिली. अनेक रक्तदात्यांचा या शिबिराला उत्तम असा प्रतिसाद मिळाला. संत निरंकारी मिशन कोथरुड यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. समाजाची गरज ओळखून निरंकारी… Continue reading संत निरंकारी मिशन कोथरुड यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गोखले संस्थेचे मोठे योगदान – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) गोखले इन्स्टिट्यूटचा आज २९ वा दीक्षांत समारंभात पार पडला. या समारंभात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी सर्व स्नातकांना शैक्षणिक प्रवासातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, गोखले इन्स्टिट्यूटचे संशोधन क्षेत्रातील कार्य वृद्धिंगत होत राहो, या संशोधनाचा उपयोग… Continue reading शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गोखले संस्थेचे मोठे योगदान – मंत्री चंद्रकांत पाटील

नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा करण्यात यावी- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) अधिकाधिक उच्च शैक्षणिक संस्थांनी राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेकडून (नॅक) मूल्यांकन करून घ्यावे यासाठी या प्रक्रीयेत काही सुधारणा करण्यात याव्या अशी विनंती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्राद्वारे केली आहे. केंद्रीय मंत्री प्रधान यांचे पुणे येथील कार्यक्रमांसाठी… Continue reading नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा करण्यात यावी- मंत्री चंद्रकांत पाटील

अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेज, पुणे यांच्या प्रश्नांबाबत बैठक संपन्न

मुंबई ( प्रतिनिधी ) अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेज, पुणे यांच्या विविध प्रश्नांबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी नविन शैक्षणिक धोरण, प्राध्यापक – प्राचार्य पदभर्ती अशा विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार जयंत आसगांवकर, उच्च व तंत्र शिक्षण… Continue reading अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेज, पुणे यांच्या प्रश्नांबाबत बैठक संपन्न

error: Content is protected !!