पुण्यात ‘जरांगें’च स्वागत ‘न भूतो न भविष्यती’; सरकारवर दबाव वाढला..!

पुणे ( प्रतिनिधी ) मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. ते मुंबईत पोहोचण्यास अवघे दोन दिवस उरले असताना पुण्यात जरांगे यांचं आगमन होताच त्यांना पाठींबी देण्यासाठी अभूतपूर्व गर्दी झाली होती. तसेच त्यांच्या पुण्यामधील सभेला सुद्धा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने गर्दी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे… Continue reading पुण्यात ‘जरांगें’च स्वागत ‘न भूतो न भविष्यती’; सरकारवर दबाव वाढला..!

‘राम मंदिरच का ? या पुस्तकाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन  

पुणे ( प्रतिनिधी ) सच्चिदानंद शेवडे आणि डॉ. परिक्षित शेवडे लिखित ‘राम मंदिरच का ?’ या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. यावेळी ते बोलताना म्हणाले की, प्रभू श्रीरामांनी आपल्या संपूर्ण जीवनातून मानवाने त्याचं आयुष्य कसं जगावं ? म्हणजेच डूज ॲंड… Continue reading ‘राम मंदिरच का ? या पुस्तकाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन  

मोठी बातमी..! रोहित पवार यांच्या ‘बारामती अ‍ॅग्रो’वर ईडीची धाड

पुणे ( वृत्तसंस्था ) शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ईडीचे पथक शुक्रवारी (5 जानेवारी ) सकाळी बारामती अ‍ॅग्रोमध्ये पोहोचत कंपनीचे कार्यालय इतर लोकांसाठी बंद करण्यात आले आहे. या कंपनीचे मालक आमदार रोहित पवार आहेत. रोहित पवार यांच्या कंपन्या केंद्र आणि राज्याच्या… Continue reading मोठी बातमी..! रोहित पवार यांच्या ‘बारामती अ‍ॅग्रो’वर ईडीची धाड

Job Alert: SBI पुणेमध्ये सफाई कर्मचारी 484 जागांसाठी पदभरती

कोल्हापूर( प्रतिनिधी ) सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रिजनल ऑफिस, पुणेमार्फत सफाई कर्मचारी कम उप-कर्मचारी आणि/किंवा उप-कर्मचारी 2024-25 साठी 484 पदे भरायची आहेत. यासाठी 9 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. यासाठी https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23/ या संकेतस्थळावर इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करुन सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय… Continue reading Job Alert: SBI पुणेमध्ये सफाई कर्मचारी 484 जागांसाठी पदभरती

…म्हणून मानद डॉक्टरेट देवेंद्र फडणवीस यांना प्रदान- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील  

पुणे ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण व सामाजिक समानतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल जपानच्या कोयासन विद्यापीठातर्फे मंगळवारी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. कोयासन विद्यापीठाच्या 120 वर्षाच्या इतिहासात मानद डॉक्टरेट मिळणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले भारतीय आहेत. मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उच्च व तंत्र… Continue reading …म्हणून मानद डॉक्टरेट देवेंद्र फडणवीस यांना प्रदान- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील  

मकरसंक्रांतीचे औचित्य साधून पतंग महोत्सवाचे आयोजन करणार- मंत्री चंद्रकांत पाटील 

पुणे ( प्रतिनिधी ) गड-किल्ले ऐतिहासिक वास्तूंबद्दल नवीन पिढीमध्ये जागरुकता आणि आस्था निर्माण व्हावी तसेच नवीन पिढीमध्ये सांघिक भावना रुजावी या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांघिक किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात केली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी… Continue reading मकरसंक्रांतीचे औचित्य साधून पतंग महोत्सवाचे आयोजन करणार- मंत्री चंद्रकांत पाटील 

50 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित 50 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले की,… Continue reading 50 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न- मंत्री चंद्रकांत पाटील

कोथरुडमध्ये भाजप रुजवणाऱ्यांप्रती चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली कृतज्ञता  

 पुणे ( प्रतिनिधी ) श्रद्धेय अटलजींच्या जयंतीनिमित्त भाजपा पुणे शहराच्या वतीने सर्व ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कोथरुड मध्ये भारतीय जनता पक्षाचे विचार रुजविण्यात अथक परिश्रम घेतलेल्यांप्रती पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विश्वासराव हर्षे, विश्वास पाटील, बाळासाहेब शेडगे, उर्मिला ताई आपटे,… Continue reading कोथरुडमध्ये भाजप रुजवणाऱ्यांप्रती चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली कृतज्ञता  

‘पुणे-थॉन 2023’ : पुणेकरांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा

पुणे ( प्रतिनिधी ) पुण्याचे वैभव टिकवण्यासाठी हरित आणि प्रदूषणमुक्त व स्वच्छ पुण्याचा संकल्प करत आपल्या पुणे शहराला जागतिक पातळीवरील शहर म्हणून ओळख मिळवून देण्याच्या निश्चयाने जगदीश मुळीक फाऊंडेशनच्यावतीने आज ‘पुणे-थॉन 2023’चे आयोजन करण्यात आले होते. या पुणे थॉनमध्ये हजारोंच्या संख्येने पुणेकर सहभागी झाले होते. पुणेकरांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळी या… Continue reading ‘पुणे-थॉन 2023’ : पुणेकरांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा

पुणे पुस्तक महोत्सवात चंद्रकांत पाटील यांना कलाकार तरुणीकडून रेखाचित्र भेट

पुणे ( प्रतिनिधी ) चित्रकला हा अनेकांचा आवडीचा कलाप्रकार. लहानपणी जडलेला हा छंद भविष्यात अनेकांसाठी करिअर बनतो. त्यातूनच अनेक प्रतिभावंत चित्रकार तयार होतात. अशीच प्रतिभा लाभलेली एक तरुणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना गुरुवारी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर भेटली. तिने पाटील यांना एक रेखाचित्र भेट दिले. चंद्रकांत पाटील म्हणाले कि, भारती विद्यापीठाची… Continue reading पुणे पुस्तक महोत्सवात चंद्रकांत पाटील यांना कलाकार तरुणीकडून रेखाचित्र भेट

error: Content is protected !!