राजधानी दिल्लीला भुकंपाचे धक्के; केंद्रबिंदू अफगाणिस्तान

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात याचा परिणाम जाणवत आहे. अफगाणिस्तानच्या हिंदुकुश भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. 2.50 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी होती. अफगाणिस्तानच्या भूकंपामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार धक्के जाणवले. दिल्लीशिवाय हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येही पृथ्वी हादरली. सध्या भारतात कुठेही नुकसान झाल्याचे… Continue reading राजधानी दिल्लीला भुकंपाचे धक्के; केंद्रबिंदू अफगाणिस्तान

धक्कादायक..! नेपाळ भूकंपात 136 ठार; आकडा वाढण्याची शक्यता

दिल्ली ( वृत्तसंस्था ) नेपाळमधीलजाजरकोटच्या पश्चिम भागात शुक्रवारी झालेल्या जोरदार भूकंपात किमान 136 लोक ठार आणि डझनभर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की शेकडो घरांची पडझड झाली. मदत आणि बचावकार्यात गुंतलेल्या एजन्सींनी सांगितले की, भूकंपामुळे आतापर्यंत 136 लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या… Continue reading धक्कादायक..! नेपाळ भूकंपात 136 ठार; आकडा वाढण्याची शक्यता

दिल्ली हादरली; नोएडा गाझियाबादला ही बसले भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) एनसीआरमध्ये रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दिल्लीसह नोएडा आणि गाझियाबादमध्ये रविवारी पृथ्वी हादरली. दुसरीकडे हरियाणाच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत. यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. भूकंपाची तीव्रता इतकी होती की लोक घराबाहेर पडले आणि रस्त्यावर आले. मात्र, या भूकंपात कोणतीही हानी झाल्याचे… Continue reading दिल्ली हादरली; नोएडा गाझियाबादला ही बसले भूकंपाचे धक्के

error: Content is protected !!