श्री राम मंदिर अयोध्यावर चोवीस तास करडी नजर; अशी असणार हायटेक यंत्रणा..!

आयोध्या ( वृत्तसंस्था ) अयोध्येत श्री राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हल्ले आणि घुसखोरी रोखण्यासाठी रामजन्मभूमीच्या सुरक्षिततेसाठी 90 कोटी रुपयांची हायटेक उपकरणे आणि पायाभूत सुविधा पुरवल्या जातील. याबाबत माहिती देतान महासंचालक (डीजी), कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार म्हणाले की, राज्य सरकारने सुरक्षा उपकरणे खरेदी आणि स्थापनेसाठी सुमारे 90 कोटी रुपयांचा निधी… Continue reading श्री राम मंदिर अयोध्यावर चोवीस तास करडी नजर; अशी असणार हायटेक यंत्रणा..!

मला पासवर्डही आठवत नाही, तो PA कडेच***; ‘महुआं’च्या बचावात जेडीयू खासदार उतरले

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) ‘पैसे घेताना प्रश्न विचारल्या’ प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची शुक्रवारी लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मोईत्रा यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव मांडला, त्याला सभागृहाने आवाजी मतदानाने मंजुरी दिली. मोइत्रा यांच्या हकालपट्टीवर लोकसभेत चर्चेदरम्यान जेडीयूचे खासदार गिरिधारी यादव म्हणाले की, ते स्वतःचे प्रश्न कधीच लिहित नाहीत… Continue reading मला पासवर्डही आठवत नाही, तो PA कडेच***; ‘महुआं’च्या बचावात जेडीयू खासदार उतरले

भाजपला पराभूत करण्यास काँग्रेस अद्याप सक्षम नाही – तृणमूल काँग्रेस

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी (विधानसभा निवडणूक निकाल 2023) भाजपला तीन राज्यांमध्ये मोठा विजय मिळाला आहे. यावर तृणमूल काँग्रेस प्रवक्याने महत्त्वाचं विधान केलं आहे. भाजपच्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) प्रवक्ते कुणाल घोष आणि देवांशू भट्टाचार्य यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, देशात भाजपचा पराभव करण्यासाठी ममता बॅनर्जी या खऱ्या प्रतिस्पर्धी आहेत.… Continue reading भाजपला पराभूत करण्यास काँग्रेस अद्याप सक्षम नाही – तृणमूल काँग्रेस

T20 वर्ल्डकपसाठी प्लॅन तयार ! राहुल द्रविड राहणार मुख्य प्रशिक्षक

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घोषणा केली आहे की, द्रविडचा कार्यकाळ 2023 च्या विश्वचषकासोबत संपला होता, परंतु कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी राहुल द्रविड आणि त्याच्या कर्मचार्‍यांना आणखी एक कार्यकाळ देण्याचा सल्ला दिला होता. राहुल द्रविड आता पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या मिशन… Continue reading T20 वर्ल्डकपसाठी प्लॅन तयार ! राहुल द्रविड राहणार मुख्य प्रशिक्षक

40 मजूर 7 दिवसांपासून बोगद्यात अडकले अन् पंतप्रधान वर्ल्डकप सामान्याच्या नियोजनात- संजय राऊत

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) उत्तराखंडमध्ये सिलक्यारा बोगद्याचा 50 मीटरपर्यंतचा भाग कोसळला. त्यामुळे बोगद्यात काम करत असलेले 40 मजूर अडकले आहेत. या दुर्घटनेस 7 दिवस उलटून गेले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियात होणारा वन डे विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादला जाणार आहेत. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. मिळालेल्या… Continue reading 40 मजूर 7 दिवसांपासून बोगद्यात अडकले अन् पंतप्रधान वर्ल्डकप सामान्याच्या नियोजनात- संजय राऊत

माझ्या बायकोला त्रास देऊ नका…! व्हाईस मेसेज देत पाचगावच्या युवकाची आत्महत्या

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) माझ्या पत्नीला त्रास देऊ नका असा व्हाईस मेसेज कुटुंबाच्या ग्रुपवर शेअर करत पाचगाव येथील एका युवकाने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संतोष बाळासो गाडगीळ (वय 35, रा. पाचगाव ) असे या तरुणाचे नाव असून यामुळे पाचगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी संतोष आपल्या घरातून बाहेर… Continue reading माझ्या बायकोला त्रास देऊ नका…! व्हाईस मेसेज देत पाचगावच्या युवकाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी तीन महिन्यांत तब्बल 19 जणांनी जीवन यात्रा संपवली

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने आक्रमक भुमिका घेतली आहे. जालन्यातील आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाच्यानिमित्ताने राज्यातील संपुर्ण मराठा समाजाला एकत्र केले आहे. दरम्यानच्या काळात राज्यातील तब्बल 19 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या दोन-तीन महिन्यांत राज्यात सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत तब्बल 19 जणांनी… Continue reading मराठा आरक्षणासाठी तीन महिन्यांत तब्बल 19 जणांनी जीवन यात्रा संपवली

भारताशी पंगा घेणे कॅनडाला पडतंय महागात; अनेक हिरे कंपन्यां***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) खलिस्तानी मुद्द्यावरून कॅनडाने भारतासोबतचे संबंध बिघडवून स्वतःच्या पायावर गोळी झाडली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या एका वक्तव्यामुळे भारत आणि कॅनडाच्या राजनैतिक संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. खलिस्तानींची बाजू घेत असताना कॅनडाने भारताविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा परिणाम आता त्याच्याच व्यवसायावर होत आहे. कॅनडातील सर्वात मोठ्या हिरा कंपनीने दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज केला… Continue reading भारताशी पंगा घेणे कॅनडाला पडतंय महागात; अनेक हिरे कंपन्यां***

सामना भारतानं जिंकला अन् श्रेय पंतप्रधान मोंदीना; पश्चिम बंगाल राज्यपालांना विरोधकांनी फटकारलं

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी भारतानं दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव करत सलग विजयाची वाटचाल सुरुच ठेवली. बडेबॉय विराट कोहली याने शतक झळकावत सचिन तेंडुलकर याच्या 49 एक दिवसीय शतकांची बरोबरी केली. यामुळे भारतीय संघाचं जगभरातील क्रीडा रसिक कौतुक करतायेत. मात्र पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंदा बोस यांनी याबाबत एक विधान… Continue reading सामना भारतानं जिंकला अन् श्रेय पंतप्रधान मोंदीना; पश्चिम बंगाल राज्यपालांना विरोधकांनी फटकारलं

error: Content is protected !!