त्याचवेळेस मुसलमान पाकिस्तानात गेले असते तर***; भाजपच्या मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते गिरीराज सिंह यांनी हिंदुस्थानच्या फाळणीवर एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जर फाळणीच्या वेळी सर्व मुसलमान पाकिस्तानात गेले असते तर देशाची आता जशी अवस्था आहे तशी अवस्था नसती, असे वक्तव्य गिरीराज सिंह यांनी केले आहे. सिंह यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी आवाज उठवला असून सिंह यांच्या… Continue reading त्याचवेळेस मुसलमान पाकिस्तानात गेले असते तर***; भाजपच्या मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

इस्रायली सैन्य गाझामध्ये घुसले; दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इस्रायली सैन्य आणि रणगाड्यांनी आज उत्तर गाझामध्ये जमिनीवर हल्ला केला. दोन आठवड्यांहून अधिक काळ झालेल्या विनाशकारी हवाई हल्ल्यांनंतर संभाव्य मोठ्या प्रमाणावर जमिनीवर हल्ला करण्यासाठी युद्धभूमी तयार करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे लष्कराने म्हटले आहे. यामध्ये अनेक दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. हा हल्ला अशावेळी करण्यात आला आहे, जेव्हा संयुक्त… Continue reading इस्रायली सैन्य गाझामध्ये घुसले; दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त

Shikhar Dhawan: आज मला माझ्या पत्नीचा फोन आला, ती रडत होती, माफी मागत होती; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन त्याच्या आयुष्यातील अत्यंत नाजूक टप्प्यातून जात आहे. टीम इंडियाची धावपळ. विश्वचषक संघात स्थान मिळालेले नाही आणि कुटुंबही तुटले आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने नुकतीच पत्नी आयेशा मुखर्जीची घटस्फोटाची याचिका मंजूर केली आहे. या सगळ्यामध्ये धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिखर धवनने बुधवारी त्याच्या… Continue reading Shikhar Dhawan: आज मला माझ्या पत्नीचा फोन आला, ती रडत होती, माफी मागत होती; व्हिडिओ व्हायरल

उत्तर काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला; दोन दहशतवादी ठार

जम्मु ( वृत्तसंस्था ) लष्कराच्या जवानांनी उत्तर काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील मछल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. ही घटना आज गुरुवार दिनांक 26 आक्टोबर रोजी घडली आहे. यावेळी दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक उडाली आहे या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे गस्त घालणाऱ्या सैनिकांना घुसखोरी झाल्याचे दिसले यावेळी तातडीने इतर साथीदारांना… Continue reading उत्तर काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला; दोन दहशतवादी ठार

अधीर रंजन ‘एक देश-एक निवडणूक’ पॅनलमधून बाहेर; …म्हणून दिला राजीनामा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) काँग्रेसचे लोकसभा खासदार अधीर रंजन चौधरी यांनी अखेर वन नेशन वन इलेक्शन समितीपासून दुर होत राजीनामा यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पॅनलचा त्यांनी राजीनामा दिला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीनेही लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा स्वीकारला आहे. रामनाथ कोविंद व्यतिरिक्त वन नेशन वन इलेक्शनसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये… Continue reading अधीर रंजन ‘एक देश-एक निवडणूक’ पॅनलमधून बाहेर; …म्हणून दिला राजीनामा

2025 पर्यंत भारतात पाण्याचे गंभीर संकट; संयुक्त राष्ट्राने दिला गंभीर इशारा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) संयुक्त राष्ट्रांच्या एका नव्या अहवालानुसार, भारतात पाण्याचे संकट सतत गंभीर होत आहे. अनेक राज्यांनी भूजल कमी होण्याचा टप्पा ओलांडला आहे. यातच 2025 पर्यंत संपूर्ण वायव्य प्रदेशाला भूजलाच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा अहवालाचा अंदाज आहे. अहवालात असे म्हटले आहे की सौदी अरेबिया आधीच भूजल संकटाचा सामना करत आहे… Continue reading 2025 पर्यंत भारतात पाण्याचे गंभीर संकट; संयुक्त राष्ट्राने दिला गंभीर इशारा

…तर 50 टक्केची मर्यादा वाढवत आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार – नाना पटोले

मुंबई ( प्रतिनिधी ) आगामी निवडणुकीत त्यांचा पक्ष राज्यात आणि केंद्रात सत्तेवर आल्यास मराठा समाजाला आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत वाढवून आरक्षण देऊ, असे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी सांगितले. आरक्षणाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जातीनिहाय जनगणना हाच पर्याय असल्याचे पटोले यावेळी म्हणाले. नागपुरात काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने नाना पटोले पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रातील… Continue reading …तर 50 टक्केची मर्यादा वाढवत आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार – नाना पटोले

पंतप्रधान मराठा आरक्षणावर भूमिका मांडा अन्यथा सभेत घुसून*** संभाजी ब्रिगेड, शिवसेना आक्रमक

मुंबई ( वृत्तसंस्था ) शिर्डी येथे गुरुवारी होणाऱ्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडली नाही तर शेकडो मराठा तरुणाना घेऊन सरळ जाहीर सभेत घुसून जाब विचारणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरुन राज्यात आता वातावरण तापलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आपली… Continue reading पंतप्रधान मराठा आरक्षणावर भूमिका मांडा अन्यथा सभेत घुसून*** संभाजी ब्रिगेड, शिवसेना आक्रमक

World Cup 2023: ‘विराट’नं सांगितलं आपल्या यशाचं रहस्य

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारताने 5 पैकी 5 सामने जिंकून विश्वचषक2023 मध्ये गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. या काळात विराट कोहली यजमान संघाचा पाठलाग करताना महत्त्वाचा खेळाडू म्हणून आपला जागा निर्माण केली आहे. याबाबत त्याला प्रसार माध्यमांनी विचारले असता त्यानं आपल्या यशाचं रहस्य सांगितलं आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना विराट कोहलीने सांगितले की, ‘मी नेहमीच… Continue reading World Cup 2023: ‘विराट’नं सांगितलं आपल्या यशाचं रहस्य

चीनच्या जोरावर पाकिस्तान करतंय भारताच्या चांद्रयानशी स्पर्धा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारताने ऑगस्टमध्ये अवकाशात नवे यश मिळवले. भारताची चांद्रयान-3 मोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरली आहे. यानंतर भारत चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरला. या क्षेत्रात उतरणारा तो पहिला देश ठरला. या मोहिमेच्या यशानंतर पाकिस्तान अडचणीत सापडला आहे. 2019 मध्ये चांद्रयान-2 च्या अपयशाचा आनंद साजरा करणाऱ्या पाकिस्तानी लोकांनी चांद्रयान-3 च्या यशावर आपल्या… Continue reading चीनच्या जोरावर पाकिस्तान करतंय भारताच्या चांद्रयानशी स्पर्धा

error: Content is protected !!