Sharad Pawar यांची राष्ट्रवादी खरचं ‘घरवापसी’ करणार ?

मुंबई ( वृत्तसंस्था ) शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील गटबाजीबाबत महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील काही टीव्ही चॅनेल्सवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपला गट काँग्रेसमध्ये विलीनी करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या सर्व बड्या नेत्यांची पुण्यात बैठक बोलावली होती, त्यामुळे या बातमीला बळ मिळाले. मात्र यावर शरद… Continue reading Sharad Pawar यांची राष्ट्रवादी खरचं ‘घरवापसी’ करणार ?

चिन्ह तुम्हारा बाप हमारा; शरद पवार गटाचा वर्मी घाव…!

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतरासाठी राजकीय नेते कोलांड उड्या मारत आहेत. यावरुन अनेक कायदे तज्ज्ञांनी चिंता ही व्यक्त केली आहे. जून 2022 मध्ये शिवसेना पक्ष फूटला, त्यापाठोपाठ जून 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. पक्ष कोणाचा यावरुन राजकीय गटांनी न्यायालयाची, निवडणूक आयोगाची दारे ही ठोठावली आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे… Continue reading चिन्ह तुम्हारा बाप हमारा; शरद पवार गटाचा वर्मी घाव…!

जुनी पेन्शन प्रश्नाकडे आमदार जयंत आसगावकरांनी वेधलं उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) पुणे विभागाचे आमदार जयंत आसगावकर यांनी 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत जुनी पेन्शनबाबतच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार जयंत आसगावक त्यांची यांनी भेट घेत जूनी पेन्शनबाबत चर्चा… Continue reading जुनी पेन्शन प्रश्नाकडे आमदार जयंत आसगावकरांनी वेधलं उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष

राष्ट्रवादी अजित पवार गटात खांदेपालट; जिल्हाध्यक्ष पदी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी अंतर्गत हालचाली सुरु केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) च्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेली दहा वर्षे ए. वाय. पाटील यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते, पण गेल्या… Continue reading राष्ट्रवादी अजित पवार गटात खांदेपालट; जिल्हाध्यक्ष पदी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर

आमदार रोहित पवार ईडीसमोर हजर; ‘राष्ट्रवादी’ने दाखवली ताकद

मुंबई ( वृत्तसंस्था ) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, रोहित आर. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी पवार बुधवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केंद्रीय संस्थेच्या कार्यालयासमोर निदर्शने करत आपली ताकद दाखवली. मिळालेल्या माहितीनुसार रोहित आर. दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी पवार यांनी त्यांचे चुलत आजोबा आणि पक्षाचे सुप्रिमो शरद… Continue reading आमदार रोहित पवार ईडीसमोर हजर; ‘राष्ट्रवादी’ने दाखवली ताकद

निर्णय शिवसेना आमदार अपात्रतेचा अन् भिती राष्ट्रवादीच्या गोटात ?

मुंबई ( वृत्तसंस्था ) प्रदीर्घ कालावधीनंतर शिवसेना आणि त्यांच्या आमदारांबाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बुधवारी आला. या निर्णयाने एकनाथ शिंदे गटात नवसंजीवनी मिळाली तर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. सभापती राहुल नार्वेकर यांनी प्रदीर्घ निर्णयाचे वाचन करताना कौल एकनाथ शिंदे गटाला दिला आहे. पक्षाची घटना, संघटनात्मक बांधणी आणि बहुसंख्य आमदार-खासदार यांचा त्यामागचा आधार घेत… Continue reading निर्णय शिवसेना आमदार अपात्रतेचा अन् भिती राष्ट्रवादीच्या गोटात ?

मोठी बातमी..! रोहित पवार यांच्या ‘बारामती अ‍ॅग्रो’वर ईडीची धाड

पुणे ( वृत्तसंस्था ) शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ईडीचे पथक शुक्रवारी (5 जानेवारी ) सकाळी बारामती अ‍ॅग्रोमध्ये पोहोचत कंपनीचे कार्यालय इतर लोकांसाठी बंद करण्यात आले आहे. या कंपनीचे मालक आमदार रोहित पवार आहेत. रोहित पवार यांच्या कंपन्या केंद्र आणि राज्याच्या… Continue reading मोठी बातमी..! रोहित पवार यांच्या ‘बारामती अ‍ॅग्रो’वर ईडीची धाड

शरद पवार ओबीसी की कुणबी ? राष्ट्रवादी प्रमुखांचे जात प्रमाणपत्र व्हायरल

मुंबई ( वृत्तसंस्था ) दिवाळीच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कास्ट सर्टिफिकेट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात शरद पवार यांची ओबीसी कुणबी अशी वर्णी लागली आहे. त्यानंतर हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा खुलासा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते विकास पासलकर यांनी शरद पवार यांचे शाळा सोडल्याचा दाखला सादर करताना त्यांच्या शाळा सोडल्याच्या… Continue reading शरद पवार ओबीसी की कुणबी ? राष्ट्रवादी प्रमुखांचे जात प्रमाणपत्र व्हायरल

संभाव्य विधानसभांचा निकाल काय ? आमदार आव्हाडांनी थेट***

मुंबई ( वृत्तसंस्था ) देशभरात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची धूम सुरू आहे. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्याचे व मिझोराममध्ये संपूर्ण मतदान पार पडले. येत्या महिनाभरात मध्य प्रदेश, राजस्थान व तेलंगणामध्येही मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं विधान केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मदार जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी… Continue reading संभाव्य विधानसभांचा निकाल काय ? आमदार आव्हाडांनी थेट***

खा.संजय राऊतांचा खळबळजनक दावा;अजित पवार,छगन भुजबळ,हसन मुश्रीफ ‘हे’ बेटिंग***

मुंबई ( प्रतिनिधी ) शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मोठा आरोप केला आहे. आरोप करताना खासदार राऊत यांनी म्हटलं आहे की हे महादेव बेटिंग अॅपचे सदस्य आहेत, भाजप त्यांना तुरुंगात टाकणार होती, पण आता पूजा करत आहे. असा बोचरा वार… Continue reading खा.संजय राऊतांचा खळबळजनक दावा;अजित पवार,छगन भुजबळ,हसन मुश्रीफ ‘हे’ बेटिंग***

error: Content is protected !!