Budget 2024: मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प सादर;आता वेध लोकसभा रणांगणाचे

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प 2.0 नव्या संसदेत आज म्हणजेच गुरुवारी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा अंतरिम अर्थसंकल्प असेल पण या मिनी बजेटमध्येही सरकारकडून अनेक मोठ्या घोषणांची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली… Continue reading Budget 2024: मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प सादर;आता वेध लोकसभा रणांगणाचे

मुकेश अंबानींची छप्परफाड कमाई; कंपनीच्या नफ्यात 12 टक्क्यांनी वाढ

मुंबई ( वृत्तसंस्था ) ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने डिसेंबर तिमाहीचे निकाल आज म्हणजेच शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात 12 टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीचा नफा 12.2 टक्क्यांनी वाढून 5,208 कोटी रुपये झाला आहे. महसुलात 10 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तिमाहीत ऑपरेटिंग मार्जिन एका… Continue reading मुकेश अंबानींची छप्परफाड कमाई; कंपनीच्या नफ्यात 12 टक्क्यांनी वाढ

‘अब की बार 400 पार’ चा सतेज पाटील यांनी घेतला खरपूस समाचार..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज एकत्रितरित्या ‘सत्यशोधक’ चित्रपट पाहिला. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत’अब की बार 400 पार’ या भाजच्या घोषणेचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले की, सद्याची स्थिती पाहता भाजपने… Continue reading ‘अब की बार 400 पार’ चा सतेज पाटील यांनी घेतला खरपूस समाचार..!

‘हा’ नेता होणार I.N.D.I.A आघाडीचा अध्यक्ष ? विरोधी पक्षांच्या बैठकीत झालं एकमत

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) विरोधी पक्षांच्या आघाडीच्या ‘I.N.D.I.A ‘च्या अध्यक्षपदी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावावर शनिवारी एकमत झाले. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी डिजिटल माध्यमातून भेटून आघाडीच्या विविध पैलूंवर तसेच एप्रिल- मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली असल्याची ही माहिती सूत्रांनी माहिती दिली आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे की, तृणमूल काँग्रेस (टीएमसी),… Continue reading ‘हा’ नेता होणार I.N.D.I.A आघाडीचा अध्यक्ष ? विरोधी पक्षांच्या बैठकीत झालं एकमत

अयोध्या राम मंदिर बांधल्याचा आनंद; मात्र हा कार्यक्रम राजकीय बनल्याचं दु:ख..!

लाईव्ह मराठी प्रतिनिधी ( सुमित तांबेकर ) 22 जानेवारी 2024 रोजी, उत्तर प्रदेशातील अयोध्येतील बहुप्रतिक्षित राम मंदिरातील रामललाच्या प्रतिमेचा अभिषेक कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात देशातील आणि जगातील हजारो नामवंत व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले असून त्यात नेते, अभिनेते, उद्योगपती आदींचा समावेश आहे. दुसरीकडे, ज्यांना या ‘ऐतिहासिक’ क्षणाचे साक्षीदार व्हायचे होते,… Continue reading अयोध्या राम मंदिर बांधल्याचा आनंद; मात्र हा कार्यक्रम राजकीय बनल्याचं दु:ख..!

‘अदानीं’च्या कंपनीला सरकारकडून मिळाली मोठी ऑर्डर;’हा’ स्टॉक वाढतोय वेगाने

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडची उपकंपनी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SECU) कडून मोठी ऑर्डर प्राप्त मिळाली आहे. अदानी एंटरप्रायझेसने शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे. कंपनीने शेअर बाजाराला सांगितले की, ग्रीन हायड्रोजन ट्रान्झिशन स्कीम (Tranche-I) अंतर्गत भारतात इलेक्ट्रोलायझर्ससाठी उत्पादन क्षमता स्थापित करण्यासाठी हा आदेश प्राप्त झाला आहे. तपशील काय आहे… Continue reading ‘अदानीं’च्या कंपनीला सरकारकडून मिळाली मोठी ऑर्डर;’हा’ स्टॉक वाढतोय वेगाने

लोकसभेपूर्वी मोदी सरकार ‘पीएम किसान’ची रक्कम वाढणार ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) केंद्र सरकार पीएम-किसान अंतर्गत मिळणारी रक्कम वाढवू शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान त्या पीएम-किसान फंड वाढवण्याची घोषणा होऊ शकते. सध्या प्रत्येक वर्षी 6,000 रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. ते 8,000 ते 9,000 रुपयांपर्यंत वाढवले ​​जाऊ शकतात. खात्रीलायक सुत्रांनी म्हटले आहे की, पीएम-किसानची रक्कम… Continue reading लोकसभेपूर्वी मोदी सरकार ‘पीएम किसान’ची रक्कम वाढणार ?

निर्णय शिवसेना आमदार अपात्रतेचा अन् भिती राष्ट्रवादीच्या गोटात ?

मुंबई ( वृत्तसंस्था ) प्रदीर्घ कालावधीनंतर शिवसेना आणि त्यांच्या आमदारांबाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बुधवारी आला. या निर्णयाने एकनाथ शिंदे गटात नवसंजीवनी मिळाली तर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. सभापती राहुल नार्वेकर यांनी प्रदीर्घ निर्णयाचे वाचन करताना कौल एकनाथ शिंदे गटाला दिला आहे. पक्षाची घटना, संघटनात्मक बांधणी आणि बहुसंख्य आमदार-खासदार यांचा त्यामागचा आधार घेत… Continue reading निर्णय शिवसेना आमदार अपात्रतेचा अन् भिती राष्ट्रवादीच्या गोटात ?

भाजप युवा मोर्चासाठी कोल्हापूर ग्रामीण पश्‍चिम विभागाची जम्बो कार्यकारिणी जाहीर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोचवून, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी युवा मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकारिणी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. भाजप युवा मोर्चासाठी कोल्हापूर ग्रामीण पश्‍चिम विभागाच्या नुतन कार्यकारिणी पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर, भारतीय जनता पक्षाशी संलग्न सेलच्या पदाधिकारी… Continue reading भाजप युवा मोर्चासाठी कोल्हापूर ग्रामीण पश्‍चिम विभागाची जम्बो कार्यकारिणी जाहीर

तर बाप चोरणारे बाद होतील; आदित्य ठाकरेंची विरोधकांवर सडकून टीका

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र कधी संपत नाही, महाराष्ट्र संपवतो, सध्या आपलं राज्य वेगळ्या मनस्थितीतून जात असून परिस्थिती भयंकर आहे. राज्यातील रोजगाराचे प्रकल्प गुजरातला जात आहेत. यासह राज्य कर्त्यांच्या कारभारावर ताश्चर्य ओढत आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर, गारगोटी येथे उपस्थितांना संबोधित करताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या… Continue reading तर बाप चोरणारे बाद होतील; आदित्य ठाकरेंची विरोधकांवर सडकून टीका

error: Content is protected !!