ना. चंद्रकांत पाटील आयोजित चाणाक्य नाट्यप्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे ( प्रतिनिधी ) भारताच्या वैभवशाली इतिहासातील आचार्य चाणक्य हे विद्वान आणि कुशल रणनितीकार होते. त्यांचा जीवन प्रवास नव्या पिढीला व्हावा; या उद्देशाने नामदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मनोज जोशी यांच्या ‘चाणाक्य’ नाटकाचे दोन प्रयोग 8 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आले होते. या नाट्यप्रयोगाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुणेकरांचे नाटकप्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे दर्जेदार… Continue reading ना. चंद्रकांत पाटील आयोजित चाणाक्य नाट्यप्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद

2 वर्षांनंतर ‘या’ राशींना राजयोग..! भाग्योदय, अपेक्षित यश अन् बक्कळ कमाई***

Rajyog December 2023 : ज्योतिषी गणनेनुसार 16 डिसेंबर रोजी ग्रहांचा राजा सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्याच वेळी, गुरू मेष राशीत आहे. आणि सूर्याकडे नवव्या बाजूने पाहील. त्यामुळे 16 डिसेंबर रोजी सूर्य आणि गुरूचा नववा पंचम योग तयार झाल्यामुळे राजलक्ष्य राजयोग तयार होणार आहे. राजलक्षण राजयोगाच्या निर्मितीमुळे, सूर्य देव मेष, मिथुन आणि सिंह राशीसह… Continue reading 2 वर्षांनंतर ‘या’ राशींना राजयोग..! भाग्योदय, अपेक्षित यश अन् बक्कळ कमाई***

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला उर्जा साठवणुक सीबीडी पद्धतीसाठी पेटंट

कोल्हापूर ( वृत्तसंस्था ) डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकानी ऊर्जा साठवण्यासाठी बनवलेल्या कमी खर्चीक ‘सीबीडी’ पद्धतीला पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे 30 वे पेटंट आहे. विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागाचे डीन व रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 15 ते 20 वर्षापासून ऊर्जा साठवणुकीच्या पद्धतीवर संशोधक टीम… Continue reading डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला उर्जा साठवणुक सीबीडी पद्धतीसाठी पेटंट

अनुष्का सोलवट अन् ऋतिक मनी या नव्या दमाच्या तरुणांचं म्युझिकल लेबल लॉन्च

मुंबई ( वृत्तसंस्था ) आधुनिक काळातील विविध भारतीय भाषांमधील गाण्यांची वाढती मागणी विचारात घेऊन हृतिक आणि अनुष्का यांनी एकत्रित येऊन बिग हिट मीडिया हे म्युझिक लेबल लाँच केले आहे. कार्यक्रमाप्रसंगी प्रसिद्ध संगीतकार प्रशांत नाकटी, गायिका सोनाली सोनवणे, कलाकार विशाल फाटे, वैष्णवी पाटील ,निक शिंदे, रितेश कांबळे,तसेच हर्षा मनी व चित्रपट व संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर… Continue reading अनुष्का सोलवट अन् ऋतिक मनी या नव्या दमाच्या तरुणांचं म्युझिकल लेबल लॉन्च

सुष्मिताने ललित मोदीला सोडलं अन् Ex-Boyfriend सोबत पुन्हा ?

मनोरंजन ( प्रतिनिधी ) सुष्मिता सेन गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या ‘आर्य 3’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. ही अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून या मालिकेच्या प्रमोशनमध्ये गुंतलेली आहे. ‘आर्य 3’ प्रमोशनदरम्यान सुष्मिता सेनही तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत स्पॉट झाली होती. रोहमन आणि सुष्मिताला एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत. 2021 मध्ये रोहमन… Continue reading सुष्मिताने ललित मोदीला सोडलं अन् Ex-Boyfriend सोबत पुन्हा ?

कथा, कविता, चित्रपट, नाटक, पथनाट्य, लेखक राजा शिरगुप्पे काळाच्या पडद्याआड

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कथा, कविता, चित्रपट, नाटक, पथनाट्य, समीक्षा, संशोधनपर लेखन आदी विविध क्षेत्रांत आपला वेगळा ठसा उमठवणारे साहित्यिक-कार्यकर्ते प्रा. राजा शिरगुप्पे यांचे वयाच्या 64 व्या वर्षी आज कोल्हापूर येथे निधन झाले. त्यामुळे कामगार चळवळ ते समाजकारण असा प्रवास त्यांचा प्रवास आहे. त्यांच्या निधनाने साहित्य, समीक्षा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,… Continue reading कथा, कविता, चित्रपट, नाटक, पथनाट्य, लेखक राजा शिरगुप्पे काळाच्या पडद्याआड

आशियाई पॅरा गेम्समध्ये 100 पदकांचा टप्पा गाठणे हा अविस्मरणीय क्षण- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस भारतासाठी अविस्मरणीय ठरला. भारतीय खेळाडूंनी 100 नंबरचा टप्पा पार करत एकूंण १११ पदकांची कामे केली आहे. आशियाई पॅरा गेम्समध्ये 100 पदकांचा टप्पा गाठणे हा निव्वळ आनंदाचा आणि कर्तृत्वाचा क्षण आहे, असे मत उच्च व तंत्र… Continue reading आशियाई पॅरा गेम्समध्ये 100 पदकांचा टप्पा गाठणे हा अविस्मरणीय क्षण- मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूरच्या शाही दसऱ्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) करवीर छत्रपती घराण्याच्या उज्वल परंपरेची साक्ष म्हणजे ‘कोल्हापूरचा दसरा’. कोल्हापूरचा शाही दसरा हा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या दसऱ्याला मान आहे. संस्थान काळात हा शाही दसरा अतिशय उत्साही वातावरणात साजरा होत असे. आजही या महोत्सवाचे वैभव कायम आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सोहळ्यात सहभाग… Continue reading कोल्हापूरच्या शाही दसऱ्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

शिवसेना-उत्तम उत्तुरे फौंडेशनच्यावतीने उद्या भव्य दांडीया स्पर्धा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) – शिवसेना (ठाकरे गट) आणि उत्तम उत्तुरे फौंडेशन यांच्यावतीने मोफत भव्य दांडीया स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धा उद्या शुक्रवारी सायंकाळी ६ वा. राजारामपुरी पहिली गल्ली येथील व्ही. टी. पाटील सभागृहात स्पर्धा होणार आहेत. या दांडीयासाठी कार्यालयातून पास घेऊन येणाऱ्या प्रत्येक महिलेला चांदीची अंबाबाई देवीची प्रतिमा भेट म्हणून दिली जाणार असल्याची माहिती शिवसेना… Continue reading शिवसेना-उत्तम उत्तुरे फौंडेशनच्यावतीने उद्या भव्य दांडीया स्पर्धा…

समंथा रुथ प्रभू अन् नागा चैतन्य एकत्र येणार..?

बेंगलोर (वृत्तसंस्था ) समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य ही जोडी कधीकाळी चाहत्यांची आवडती जोडी होती. दोघांची एकत्र जोडी चाहत्यांना खूप आवडली. त्यांच्या घटस्फोटाने सर्वांनाच धक्का बसला. मात्र काही दिवसांपूर्वी हे दोघे पुन्हा एकत्र येणार आहेत असे बोलले जात होते. परंतु आता त्यांच्या आनंदाचाही अंत होणार आहे. वास्तविक, समांथाने तिचे काही नवीन फोटो शेअर केले… Continue reading समंथा रुथ प्रभू अन् नागा चैतन्य एकत्र येणार..?

error: Content is protected !!