शिवसेना-उत्तम उत्तुरे फौंडेशनच्यावतीने उद्या भव्य दांडीया स्पर्धा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) – शिवसेना (ठाकरे गट) आणि उत्तम उत्तुरे फौंडेशन यांच्यावतीने मोफत भव्य दांडीया स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धा उद्या शुक्रवारी सायंकाळी ६ वा. राजारामपुरी पहिली गल्ली येथील व्ही. टी. पाटील सभागृहात स्पर्धा होणार आहेत. या दांडीयासाठी कार्यालयातून पास घेऊन येणाऱ्या प्रत्येक महिलेला चांदीची अंबाबाई देवीची प्रतिमा भेट म्हणून दिली जाणार असल्याची माहिती शिवसेना… Continue reading शिवसेना-उत्तम उत्तुरे फौंडेशनच्यावतीने उद्या भव्य दांडीया स्पर्धा…

समंथा रुथ प्रभू अन् नागा चैतन्य एकत्र येणार..?

बेंगलोर (वृत्तसंस्था ) समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य ही जोडी कधीकाळी चाहत्यांची आवडती जोडी होती. दोघांची एकत्र जोडी चाहत्यांना खूप आवडली. त्यांच्या घटस्फोटाने सर्वांनाच धक्का बसला. मात्र काही दिवसांपूर्वी हे दोघे पुन्हा एकत्र येणार आहेत असे बोलले जात होते. परंतु आता त्यांच्या आनंदाचाही अंत होणार आहे. वास्तविक, समांथाने तिचे काही नवीन फोटो शेअर केले… Continue reading समंथा रुथ प्रभू अन् नागा चैतन्य एकत्र येणार..?

चटकदार लढतींसाठी ‘खासबाग’ सज्ज; संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला आढावा

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यामध्ये निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन देखील केले असून या लढती खासबाग मैदान कोल्हापूर येथे पार पडणार आहेत. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित असणार आहेत. आज ७ जानेवारी रोजी होणाऱ्या लढतींच्या पार्श्वभूमीवर ‘स्वराज्य’ संघटनेचे… Continue reading चटकदार लढतींसाठी ‘खासबाग’ सज्ज; संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला आढावा

 फुलचिंचोली येथे  राज्यस्तरीय महोत्सव उत्सवात संपन्न

पंढरपूर प्रतिनिधी / फुलचिंचोली गावामध्ये गेली तीन दिवस राज्यस्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा. ग्रामीण व शहरी भागातील कलाकारांना संधी मिळावी यासाठी गेली तीन दिवस विविध स्पर्धेचे आयोजन केले. दरवर्षीप्रमाणे भैरवनाथाच्या पावन नगरीत वर्ष 4 थे राज्यस्तरीय फुलचिंचोली महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आलेले होते.  कार्यक्रमचे उद्घाटन विद्यमान सरपंच नारायण अण्णा जाधव… Continue reading  फुलचिंचोली येथे  राज्यस्तरीय महोत्सव उत्सवात संपन्न

कपिलेश्वर येथे काडसिद्धेश्वर महाराजांच्या जीवनावरील चित्रपटाचे चित्रिकरण…

कपिलेश्वर (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर येथे काडर्सिद्धेश्वर महाराज यांच्या जीवनावरील चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले. कपिलेश्वर येथील प्राथमिक शाळेमध्ये मुंबई येथील शुभम फिल्म निर्मित काडसिद्धेश्वर महाराज यांच्या जीवनावरील सोहम या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले. चित्रीकरणांमध्ये शहरामध्ये मुले राहिल्याने गावाकडील रुढी, परंपरा, संस्कार काय असतात या भागाचे चित्रीकरण पार पडले. यामध्ये प्रमुख कलाकर सोनियाची पावले फेम… Continue reading कपिलेश्वर येथे काडसिद्धेश्वर महाराजांच्या जीवनावरील चित्रपटाचे चित्रिकरण…

कपिलेश्वर प्राथमिक शाळा तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये प्रथम

कपिलेश्वर (प्रतिनिधी) : राधानगरी पंचायत समिती शिक्षण विभागा मार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्यांमध्ये प्रथम क्रमांक व समूहगीतामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक दिलीप चव्हाण, केंद्रप्रमुख व.पु. कांबळे, विस्तार अधिकारी अशोक पाटील, गटशिक्षणाधिकारी बी एम कासार, व्यवस्थापन कमिटी पालक… Continue reading कपिलेश्वर प्राथमिक शाळा तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये प्रथम

राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

पंढरपूर (प्रतिनिधी) फुलचिंचोली, ता. पंढरपूर येथील पाटीलवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सिद्धेश्वर भीमराव काळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप भाऊसाहेब गोरख काळे यांच्या हस्ते व मुख्याध्यापक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. जगताप यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या कार्याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी… Continue reading राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

विरासत फाऊंडेशनतर्फे कोल्हापूर सिंगिंग आयडॉल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संगीताची सुप्त इच्छा असणार्‍या हौशी व नवोदित गायकांना हक्काचे सांगीतिक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने कोल्हापुरातील विरासत फाऊंडेशनच्या वतीने ‘कोल्हापूर सिंगिंग आयडॉल’ या गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे. प्राथमिक फेरी १७ डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी १० वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे होणार आहे.… Continue reading विरासत फाऊंडेशनतर्फे कोल्हापूर सिंगिंग आयडॉल

‘रोट्रॅक्ट’च्या ‘थुंकीमुक्त कोल्हापूर’च्या रांगोळीने वेधले लक्ष

कोल्हापूर (प्रतिनिधी) : त्रिपुरारी पौर्णिमा आणि दीपोत्सवानिमित्त पंचगंगा नदी घाट असंख्य करवीरवासीयांच्या उपस्थितीत दिव्यांनी उजळून निघाला. नदी घाटावर अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या अनेक संस्था, संघटना यांच्याकडून साकारण्यात आल्या. यावेळी लक्ष वेधून घेतले ते रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूरच्या सदस्यांनी साकारलेल्या थुंकीमुक्त कोल्हापूर या संदेशाच्या रांगोळीने. कोल्हापुरात अजूनही ठिकठिकाणी लोक मावा खाणे, तंबाखू खाणे आणि जागोजागी… Continue reading ‘रोट्रॅक्ट’च्या ‘थुंकीमुक्त कोल्हापूर’च्या रांगोळीने वेधले लक्ष

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट करणार : राज ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) :  गेल्या अनेक दिवसांपासून अभिजित देशपांडे दिग्दर्शित आणि सुनिल फडतरे निर्मित  ‘हर हर महादेव’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. इतिहासातील अनन्यसाधारण व्यक्तिमत्व असणारे बाजीप्रभूंवर हा चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे. हा चित्रपट  २५ ऑक्टोबरला रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी चित्रपटातील टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज… Continue reading छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट करणार : राज ठाकरे

error: Content is protected !!