राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांच्या घरावर छापेमारी; कोल्हापुरात एकच खळबळ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील यांच्या कोल्हापुरातील तीन घरांवर छापे टाकून झडती घेतली असता या कारवाईत पथकाने पाटील यांच्या घरातून 28 तोळे सोने, एक अलिशान कार आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क… Continue reading राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांच्या घरावर छापेमारी; कोल्हापुरात एकच खळबळ

‘Live in Relationship’ हा भारतीय संस्कृतीला लागलेला कलंक : छत्तीसगड उच्च न्यायालय

रांची ( वृत्तसंस्था ) उच्च न्यायालय न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती संजय एस. अग्रवाल यांच्या खंडपीठाने विवाहित अब्दुल हमीद सिद्दीकी (43) आणि 36 वर्षीय हिंदू महिलेच्या लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या मुलाच्या वडिलांचा (सिद्दीकी) ताबा हक्क देण्याबाबत खटला सुरु आहे. यावर भाष्य़ करताना खंडपीठाने म्हटले आहे की, “समाजातील काही घटकांमध्ये ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा भारतीय संस्कृतीला कलंक… Continue reading ‘Live in Relationship’ हा भारतीय संस्कृतीला लागलेला कलंक : छत्तीसगड उच्च न्यायालय

प्रज्वल रेवन्ना लैंगिक अत्याचार व्हिडिओ प्रकरणात न्यायालयाने मिडीयाला दिले ‘हे’आदेश

बंगरुळ ( वृत्तसंस्था ) जनता दल (धर्मनिरपेक्ष) (जेडीएस) खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर सुरू असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरण कारवाईबाबत माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्याबद्दल चुकीची माहिती प्रसारित करण्यापासून बेंगळुरू येथील स्थानिक न्यायालयाने मीडियाला मनाई केली आहे. प्रज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान आणि जेडीएस सुप्रीमो एचडी देवेगौडा यांचे नातू आणि माजी मुख्यमंत्री… Continue reading प्रज्वल रेवन्ना लैंगिक अत्याचार व्हिडिओ प्रकरणात न्यायालयाने मिडीयाला दिले ‘हे’आदेश

भाजप जनतेला पैसे देत मतं खरेदी करतय; ममतांचा गंभीर आरोप

कोलकत्ता ( वृत्तसंस्था ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 8 मे रोजी आरामबाग येथील सभेत भाजप लोकांना पैसे देऊन मते विकत असल्याचे सांगितले. ममता यांनी मंगळवारी, 7 मे रोजी पुरुलियातील सभेत सांगितले होते की, तिसऱ्या टप्प्यात यूपीमधील अल्पसंख्याकांना मतदान करण्यापासून रोखण्यात आले होते. आदर्श आचारसंहिता बदलून मोदी आचारसंहिता करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. ते फक्त… Continue reading भाजप जनतेला पैसे देत मतं खरेदी करतय; ममतांचा गंभीर आरोप

झारखंडमध्ये तिसऱ्या दिवशीही ईडीची छापेमारी सुरूच

रांची ( वृत्तंसंस्था ) झारखंडमध्ये ईडीचे छापे सातत्याने सुरू आहेत. आज बुधवार दिनांक 8 मे रोजी झारखंड मंत्रालयातील ग्रामीण विकास विभागाच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी सुरूच आहेत. मंत्री आलमगीर आलम यांचे पर्सनल सेक्रेटरी संजीव लाल यांच्या कार्यालयात ईडीचा शोध सुरू आहे. ईडीच्या छाप्यावेळी संजीव लाल देखील हजर होते. मिळालेल्या माहितीनुसार झारखंडमध्ये तिसऱ्या दिवशीही ईडीचे छापे सुरूच… Continue reading झारखंडमध्ये तिसऱ्या दिवशीही ईडीची छापेमारी सुरूच

इंदिरा गांधींप्रमाणे युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट; दोघांना अटक

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाने हा कट रचला होता. युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांनी रशियाचा हा कट उधळून लावल्याचा दावा केला आहे, ज्यामध्ये झेलेन्स्कीच्या सुरक्षेशी संबंधित अधिकारीही सामील होते. झेलेन्स्कीविरुद्धचा हा कट भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या… Continue reading इंदिरा गांधींप्रमाणे युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट; दोघांना अटक

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ईडीची धाड; साडेपाच कोटीची मालमत्ता जप्त

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) ऐन निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ईडीने छापेमारी केली असून 2 मे रोजी पहाटे ते 3 मे रोजी सकाळपर्यंत झालेल्या या कारवाईत सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पुणे यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये नोंदवलेल्या तक्रारीनुसार बोगस पॉन्झी / मल्टी लेव्हल मार्केटिंगच्या नावाखाली सामान्य लोकांना फसवत सुमारे 100 कोटी… Continue reading निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ईडीची धाड; साडेपाच कोटीची मालमत्ता जप्त

अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाचा झटका, कोठडीत पुन्हा वाढ..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाकडून दणका बसला आहे. न्यायालयाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मे पर्यंत वाढ केली आहे. बीआरएस नेते के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने मंगळवारी दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 7 मे… Continue reading अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाचा झटका, कोठडीत पुन्हा वाढ..!

पाकिस्तान, कराचीत दहशतवादी हल्ला; जपानी नागरिकांना केलं लक्ष

आंतराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) पाकिस्तानातील कराचीमध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी जपानी नागरिकांच्या वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन दहशतवादी ठार झाले तर जपानी नागरिक सुखरूप बचावले. पोलिसांनी सांगितले की, कराचीच्या लांधी भागात एका आत्मघाती हल्लेखोराने जपानी नागरिकांच्या वाहनाला लक्ष्य करून स्फोट घडवून आणला. या वाहनात पाच जपानी नागरिक होते, ते सुरक्षित आहेत. या हल्ल्यात सहभागी दोन दहशतवादी… Continue reading पाकिस्तान, कराचीत दहशतवादी हल्ला; जपानी नागरिकांना केलं लक्ष

कोरे अभियांत्रिकीवर युरेका-जिज्ञासा 2 के 24 या स्पर्धेचे आयोजन

वारणानगर ( प्रतिनिधी ) अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्यामधील नाविन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळावी व विज्ञान विषयक अविष्कार सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त) महाविद्यालय गेली 37 वर्षे “युरेका -जिज्ञासा’ नावाची राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प प्रदर्शन व शोध निबंध स्पर्धा आयोजित करत असते. महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापक, विभागप्रमुख यांच्या… Continue reading कोरे अभियांत्रिकीवर युरेका-जिज्ञासा 2 के 24 या स्पर्धेचे आयोजन

error: Content is protected !!