अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देणार- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आज ७ डिसेंबर २०२३ पासून सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चहापान कार्यक्रमास रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री… Continue reading अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देणार- मंत्री चंद्रकांत पाटील

माटुंगा येथे ‘शाश्वत तांत्रिक वस्त्रोद्योग विकास’ परिषदेचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

मुंबई ( प्रतिनिधी ) माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट येथे ‘शाश्वत तांत्रिक वस्त्रोद्योग नाविन्यपूर्ण साहित्य आणि यंत्रसामग्री विकास’ या परिषदेचे शनिवारी आयोजन करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या परिषदेचे उदघाटन करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांनी प्रथम जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर या परिषदेचे उदघाटन करण्यात आले. पाटील… Continue reading माटुंगा येथे ‘शाश्वत तांत्रिक वस्त्रोद्योग विकास’ परिषदेचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

भाजप गेंड्याच्या कातडीचा पक्ष : भास्कर जाधव

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात मकाऊच्या कॅसिनोतील आणखी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राऊतांच्या ट्वीटवर भाष्य केले आहे.  असे व्हिडीओ जारी करून भाजपला त्याचं सोयर सुतक आहे का? संजय राऊत ठामपणे दावा करतात… Continue reading भाजप गेंड्याच्या कातडीचा पक्ष : भास्कर जाधव

राज्यातील सहकारी सूतगिरण्या आर्थिक अडचणीतून बाहेर याव्यात याकरीता कटिबद्ध- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) वस्त्रोद्योग क्षेत्र आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील कामगारांच्या उत्थानासाठी महाराष्ट्र शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. काळ मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यत: सहकारी सूतगिरण्यांनी वित्तीय संस्थांकडून तसेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून प्रतिचाती रु. 5 हजार प्रमाणे 5 वर्षांसाठी घेणाऱ्या मध्यम मुदती कर्जावर (दोन वर्षाच्या मोराटोरिअम कालावधीसह) कमाल 12 % पर्यंतचे… Continue reading राज्यातील सहकारी सूतगिरण्या आर्थिक अडचणीतून बाहेर याव्यात याकरीता कटिबद्ध- मंत्री चंद्रकांत पाटील

…तर माझ्या आजोबांना माझा अभिमान वाटला असता- आदित्य ठाकरे

मुंबई ( वृत्तसंस्था ) उद्घाटन रखडलेला लोअर परळ येथील डिलाईन रोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी रात्री लोकहितासाठी सुरू केला. यानंतर राज्य सरकारने आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यावरुन आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार याबाबत बोलताना आदित्य ठाकरे… Continue reading …तर माझ्या आजोबांना माझा अभिमान वाटला असता- आदित्य ठाकरे

आता मुंबईत पाणी ही महागणार ! झोपडपट्ट्यांपासून ते हॉटेल्सपर्यंत सर्वच ***

मुंबई ( वृत्तसंस्था ) मुंबईकरांना मिळत असलेले पाणी महाग होण्याची शक्यता आहे . कारण पाण्याचे दर वाढवण्याच्या तयारीत सध्या बीएमसी प्रशासन आहे. आयुक्त आयएस चहल यांच्या मते, बीएमसीचा कायदा आहे की दरवर्षी पाण्याचे दर आपोआप 8% वाढतील. नवीन विकास दर 16 जूनपासून लागू होईल असे मानले जात आहे. पाणी दर वाढीची शक्यता असली तरी बीएमसीच्या… Continue reading आता मुंबईत पाणी ही महागणार ! झोपडपट्ट्यांपासून ते हॉटेल्सपर्यंत सर्वच ***

अनुष्का सोलवट अन् ऋतिक मनी या नव्या दमाच्या तरुणांचं म्युझिकल लेबल लॉन्च

मुंबई ( वृत्तसंस्था ) आधुनिक काळातील विविध भारतीय भाषांमधील गाण्यांची वाढती मागणी विचारात घेऊन हृतिक आणि अनुष्का यांनी एकत्रित येऊन बिग हिट मीडिया हे म्युझिक लेबल लाँच केले आहे. कार्यक्रमाप्रसंगी प्रसिद्ध संगीतकार प्रशांत नाकटी, गायिका सोनाली सोनवणे, कलाकार विशाल फाटे, वैष्णवी पाटील ,निक शिंदे, रितेश कांबळे,तसेच हर्षा मनी व चित्रपट व संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर… Continue reading अनुष्का सोलवट अन् ऋतिक मनी या नव्या दमाच्या तरुणांचं म्युझिकल लेबल लॉन्च

श्रीमंत बाजीराव पेशवेंचा अश्वारुढ पुतळा पर्वती येथे उभारणार- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) पुण्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे पर्वती टेकडी ! पर्वताई देवीच्या नावावरून या टेकडीला पर्वती हे नाव पडले. पर्वतीवरील निसर्गरम्य सौंदर्यामुळे इ.स. 1749 मध्ये श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी येथे मंदिरे बांधली. त्यातील मुख्य मंदिर म्हणजे देवदेवेश्वराचे पंचायतन ! इथल्या पुरातन पर्वताई देवीचा उल्लेख शिवकाळातही सापडतो. अशा या ऐतिहासिक ठिकाणी महापराक्रमी श्रीमंत… Continue reading श्रीमंत बाजीराव पेशवेंचा अश्वारुढ पुतळा पर्वती येथे उभारणार- चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षण : कोल्हापूर सभेची तयारी पुर्ण; दोन लाख ‘मराठा’ लावणार हजेरी – वसंतराव मुळीक

कोल्हापूर ( सुमित तांबेकर ) मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे हे रुग्णालयातून घरी परतताच उर्वरित महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर 17 नोव्हेंबर रोजी ते कोल्हापूर येथे सभा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर सभेची तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती कोल्हापूर सकल मराठा समजाने दिली आहे. कोल्हापूर पोलिस प्रमुख महेंद्र पंडित या सभेबाबत माहिती… Continue reading मराठा आरक्षण : कोल्हापूर सभेची तयारी पुर्ण; दोन लाख ‘मराठा’ लावणार हजेरी – वसंतराव मुळीक

शरद पवार ओबीसी की कुणबी ? राष्ट्रवादी प्रमुखांचे जात प्रमाणपत्र व्हायरल

मुंबई ( वृत्तसंस्था ) दिवाळीच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कास्ट सर्टिफिकेट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात शरद पवार यांची ओबीसी कुणबी अशी वर्णी लागली आहे. त्यानंतर हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा खुलासा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते विकास पासलकर यांनी शरद पवार यांचे शाळा सोडल्याचा दाखला सादर करताना त्यांच्या शाळा सोडल्याच्या… Continue reading शरद पवार ओबीसी की कुणबी ? राष्ट्रवादी प्रमुखांचे जात प्रमाणपत्र व्हायरल

error: Content is protected !!