कळे- गगनबावडा रस्ता भूसंपादनासाठी 39 कोटी 30 लाख निधी मंजुर -आमदार सतेज पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर ते तरळे या राष्ट्रीय महामार्गातील कळे ते गगनबावडा या दुसऱ्या टप्प्याच्या रस्ता कामाच्या भूसंपादनासाठी केंद्राकडून 39 कोटी 30 लाख रक्कमेस मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. या भूसंपादनासाठी द्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली होती अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. कोल्हापूर ते तळेरे हा राष्ट्रीय… Continue reading कळे- गगनबावडा रस्ता भूसंपादनासाठी 39 कोटी 30 लाख निधी मंजुर -आमदार सतेज पाटील

सावधान..! कोरोना झपाट्याने फैलवातोय; एका दिवसात 500 हून अधिक नवे रुग्ण

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरू लागला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोविडचे 529 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे गेली आहे. मंगळवारी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी 2 कर्नाटकात आणि 1 गुजरातमध्ये नोंदवला गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोविड-19 सक्रिय रुग्णांची… Continue reading सावधान..! कोरोना झपाट्याने फैलवातोय; एका दिवसात 500 हून अधिक नवे रुग्ण

राम मंदिर उद्घाटनाकडे TMC ची देखील पाठ; चर्चेला उधान

कोलकत्ता ( वृत्तसंस्था ) 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. सत्ताधारी पक्षापासून ते विरोधी पक्षांपर्यंत आणि देशातील विविध जगातील दिग्गजांपर्यंत सर्व बड्या नेत्यांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यात तृणमूल काँग्रेसचा ही सहभाग आहे. मात्र या कार्यक्रमाकडे तृणमूल काँग्रेस पाठ फिरवणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री… Continue reading राम मंदिर उद्घाटनाकडे TMC ची देखील पाठ; चर्चेला उधान

डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

अहमदनगर ( वृत्तसंस्था ) डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी दैनिक स्वतंत्रचे संपादक सुभाष चिंधे, सचिव राजेंद्र वाडेकर तर नगर शहराध्यक्षपदी संतोष आवारे यांच्या निवडीची घोषणा संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष राजा माने यांनी केली. अहमदनगर शहरातील हॉटेल फरहत येथील हॉलमध्ये डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली शहरासह जिल्ह्यातील डिजिटल मीडिया संपादक,… Continue reading डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

धक्कादायक..! मा. जिल्हा परिषद सदस्य अनिल ढवण काळाच्या पडद्याआड

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) नंदगाव ता. करवीर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ढवण यांचे ( वय 55 ) आज पहाटे निधन झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ढवण यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ही वार्ता समजाताच नंदगाव पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपासून ढवण यांना ह्दयविकाराचा… Continue reading धक्कादायक..! मा. जिल्हा परिषद सदस्य अनिल ढवण काळाच्या पडद्याआड

डब्ल्यूएफआयचे निलंबित अध्यक्ष संजय सिंग यांचे शक्तीप्रदर्शन; केला मर्सिडीजवरुन रोड शो

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) निलंबित अध्यक्ष संजय सिंह हे मंगळवारी त्यांच्या मूळ जिल्हा वाराणसीत पोहोचले. यावेळी विमानतळ ते शहरापर्यंत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी डझनभर लक्झरी वाहनांसह मर्सिडीजचा रोड शो केला. सिंग यांनी रोड शोदरम्यान सनरूफ उघडले, त्यावर उभे राहून सर्व मार्ग लोकांना… Continue reading डब्ल्यूएफआयचे निलंबित अध्यक्ष संजय सिंग यांचे शक्तीप्रदर्शन; केला मर्सिडीजवरुन रोड शो

75 कष्टकरी मातांचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान

पुणे ( प्रतिनिधी ) आजच्याच दिवशी पुणे शहरातील डेक्कन येथे भव्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारुन त्याचे लोकार्पण अटलजींच्या शुभहस्ते करणाऱ्या माजी उपमहापौर सुरेशनाना नाशिककर यांचा जन्मदिन. ही बाब म्हणजे विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. सुरेशनानांनी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास चंद्रकांत… Continue reading 75 कष्टकरी मातांचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान

50 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित 50 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले की,… Continue reading 50 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न- मंत्री चंद्रकांत पाटील

कोरोना नव्या व्हेरियंटने हल्ल्याचा मार्ग बदलला; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) कोरोना JN.1 चे नवीन प्रकार देशातील 6 राज्यांमध्ये पसरले आहे. कोरोनाच्या सतत वाढत असलेल्या नवीन प्रकरणांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की नवीन प्रकाराची सर्वाधिक प्रकरणे गोव्यातील आहेत. तर, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि तेलंगणामध्येही JN.1 प्रकाराची अनेक प्रकरणे आहेत. या नव्या प्रकारामुळे हल्ल्याच्या… Continue reading कोरोना नव्या व्हेरियंटने हल्ल्याचा मार्ग बदलला; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

कोरोनाने वाढवला पुन्हा तणाव; JN.1 रुग्णांची संख्या पोहोचली***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) कोरोना विषाणू JN.1 च्या नवीन प्रकाराची आणखी सहा प्रकरणे भारतात आढळून आली असून, देशातील अशा रुग्णांची संख्या 69 वर पोहोचली आहे. अधिकृत सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की यापैकी बहुतेक रुग्ण सध्या घरी अलग ठेवण्यात आले आहेत आणि रुग्णालयात दाखल होण्याच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. एका अधिकाऱ्यांने… Continue reading कोरोनाने वाढवला पुन्हा तणाव; JN.1 रुग्णांची संख्या पोहोचली***

error: Content is protected !!