पुणे मनपा 93 शिक्षक सेवेत कायम होणार; चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे ( प्रतिनिधी ) पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 31 डिसेंबर पूर्वी सर्व 93 रजा मुदत शिक्षकांना नियुक्ती पत्र देण्याची ग्वाही दिल्याने या रजा मुदत शिक्षकांचा दिवाळी प्रमाणे 31 डिसेंबरचा आनंद द्विगुणित होणार आहे. त्याबद्दल शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयुक्त विक्रम कुमार यांचे शिंदेशाही पगडी देऊन अभिनंदन केले. पुणे… Continue reading पुणे मनपा 93 शिक्षक सेवेत कायम होणार; चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

‘पुणे-थॉन 2023’ : पुणेकरांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा

पुणे ( प्रतिनिधी ) पुण्याचे वैभव टिकवण्यासाठी हरित आणि प्रदूषणमुक्त व स्वच्छ पुण्याचा संकल्प करत आपल्या पुणे शहराला जागतिक पातळीवरील शहर म्हणून ओळख मिळवून देण्याच्या निश्चयाने जगदीश मुळीक फाऊंडेशनच्यावतीने आज ‘पुणे-थॉन 2023’चे आयोजन करण्यात आले होते. या पुणे थॉनमध्ये हजारोंच्या संख्येने पुणेकर सहभागी झाले होते. पुणेकरांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळी या… Continue reading ‘पुणे-थॉन 2023’ : पुणेकरांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा

पुणे पुस्तक महोत्सवात चंद्रकांत पाटील यांना कलाकार तरुणीकडून रेखाचित्र भेट

पुणे ( प्रतिनिधी ) चित्रकला हा अनेकांचा आवडीचा कलाप्रकार. लहानपणी जडलेला हा छंद भविष्यात अनेकांसाठी करिअर बनतो. त्यातूनच अनेक प्रतिभावंत चित्रकार तयार होतात. अशीच प्रतिभा लाभलेली एक तरुणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना गुरुवारी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर भेटली. तिने पाटील यांना एक रेखाचित्र भेट दिले. चंद्रकांत पाटील म्हणाले कि, भारती विद्यापीठाची… Continue reading पुणे पुस्तक महोत्सवात चंद्रकांत पाटील यांना कलाकार तरुणीकडून रेखाचित्र भेट

‘नानावाडा’ येथे स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण

पुणे ( प्रतिनिधी ) आज स्वर्गीय मुक्ता टिळक यांची प्रथम पुण्यतिथी. इतिहासाच्या पाऊलखुणा जपताना क्रांतिकारकांचे स्मरण रहावे यासाठी स्वर्गीय मुक्ताताई टिळक यांनी आपल्या कार्यकाळात सातत्याने पाठपुरावा केला होता. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने या संग्रहालयाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. चंद्रकांत पाटील म्हणाले कि, आपल्या पुण्याला इतिहासाचा समृद्ध वारसा… Continue reading ‘नानावाडा’ येथे स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण

हातकणंगले तालुका भाजप पदाधिकारी कार्यकारणी जाहीर

टोप ( प्रतिनिधी ) हातकणंगले तालुका भाजप पदाधिकारी कार्यकारणी तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी जाहीर केली. सदर कार्यकारणी ना.चंद्रकांत पाटील, खा.धनंजय महाडिक,माजी आ.अमल महाडिक,महिला प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक व भाजपा कोल्हापूर पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निबांळकर, यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे अध्यक्ष-अमरसिंह पाटील (खोची), उपाध्यक्ष-राजेंद्र सर्जेराव (पाडळी) पुंडलिक वसंत बिरंजे (आळते),अविनाश देवगोड… Continue reading हातकणंगले तालुका भाजप पदाधिकारी कार्यकारणी जाहीर

कोल्हापूरच्या एकाचा राधानगरीत मृत्यू; अंगावरील सोने ही लंपास

राधानगरी ( प्रतिनिधी ) राधानगरी तालुक्यातील शेटकेवाडी येथील मार्गावरील मोकळ्या जागेत शुक्रवारपेट कोल्हापूरमध्ये राहणारे शितल उदयराव कामत ( वय 37 वर्षे ) या विवाहित तरुणाचा मृतदेह आढळला आहे. मात्र कामत यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. फिरून येतो म्हणून बाहेर पडले ते आलेच नाहीत…! मिळालेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी सकाळी नऊच्या दरम्यान शेटकेवाडी गावच्या… Continue reading कोल्हापूरच्या एकाचा राधानगरीत मृत्यू; अंगावरील सोने ही लंपास

महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागांवर उद्धव सेना लढणार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काय ?

मुंबई ( वृत्तसंस्था ) शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी दावा केला आहे की आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष महाराष्ट्रात 48 पैकी 23 जागा लढवेल. संजय राऊत म्हणाले की, या आठवड्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय राजधानीत ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) विरोधी आघाडीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. राज्यसभा सदस्य म्हणाले की त्यांनी पक्षाचे नेते उद्धव ठाकरे… Continue reading महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागांवर उद्धव सेना लढणार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काय ?

सतेज कृषी प्रदर्शनात 22 देश विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) 22 देश विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग व शेतकऱ्यांना नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सतेज कृषी प्रदर्शनास प्रारंभ झाला असून या प्रदर्शनाचे उदघाटन प्रगतशील शेतीतज्ञ प्रताप चिपळूणकर यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी बोलताना आम सतेज पाटील यांनी सांगीतले की, सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गेल्या… Continue reading सतेज कृषी प्रदर्शनात 22 देश विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग

पुंछ दहशतवादी हल्ल्यात बिहारचा चंदन कुमार शहीद; महिन्याभरापूर्वीच झाले होते लग्न

जम्मू ( वृत्तसंस्था ) जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे 5 जवान शहीद झाले. त्यात बिहारच्या नवादा जिल्ह्यात राहणाऱ्या चंदन कुमारचाही समावेश आहे. त्यांच्या हौतात्म्याचे वृत्त समजताच कुटुंब व गावात शोककळा पसरली. शहीद पत्नी शिल्पी कुमारी यांची प्रकृती खालावली आहे. चंदन कुमार यांचे महिन्याभरापूर्वीच लग्न झाले आहे. शहीद कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तो… Continue reading पुंछ दहशतवादी हल्ल्यात बिहारचा चंदन कुमार शहीद; महिन्याभरापूर्वीच झाले होते लग्न

दिंडनेर्ली येथील प्रस्तावित धरणाचा दूधगंगा प्रकल्पात समावेश व्हावा- माजी आमदार अमल महाडिक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा नदीवर 25 टीएमसीचे धरण आहे. या धरणातून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध गावांना पाणी मिळते. डाव्या आणि उजव्या कालव्यातून जवळपास 60,000 हेक्टर क्षेत्राला ओलिताखाली आणण्यात आले आहे. यापैकी दूधगंगा डावा कालवा करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली गावाजवळून जातो. या कालव्याच्या वरच्या बाजूस असलेल्या 5,000 हेक्टर क्षेत्रासाठी कालव्यावरून उपसा सिंचन योजना… Continue reading दिंडनेर्ली येथील प्रस्तावित धरणाचा दूधगंगा प्रकल्पात समावेश व्हावा- माजी आमदार अमल महाडिक

error: Content is protected !!