मुकेश अंबानींची छप्परफाड कमाई; कंपनीच्या नफ्यात 12 टक्क्यांनी वाढ

मुंबई ( वृत्तसंस्था ) ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने डिसेंबर तिमाहीचे निकाल आज म्हणजेच शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात 12 टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीचा नफा 12.2 टक्क्यांनी वाढून 5,208 कोटी रुपये झाला आहे. महसुलात 10 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तिमाहीत ऑपरेटिंग मार्जिन एका… Continue reading मुकेश अंबानींची छप्परफाड कमाई; कंपनीच्या नफ्यात 12 टक्क्यांनी वाढ

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी केला ग्रामिण संस्कृतीचा अभ्यास

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) नवीन शैक्षणिक धोरणा (NEP 2020) नुसार डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम वर्ष अभ्यासक्रमामध्ये ‘रुरल सोशल एंट्रन्सशिप’चा समावेश केला आहे. याअंतर्गत प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी खेडेगावांमध्ये जाऊन ग्रामीण संस्कृतीचा अभ्यास करून तेथील समस्या जाणून घेतल्या. नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दोन आठवड्याची एंट्रन्सशिप ठेवण्यात आली आहे. या रुरल सोशल… Continue reading डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी केला ग्रामिण संस्कृतीचा अभ्यास

मोठी बातमी…! 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारमार्फत आयोध्या राम मंदिर मुर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने उत्सवासाठी जंगी तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली. त्यानंतर आता राज्य सरकारनेही याबाबत मोठा निर्णय जाहीर करत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. आमदार सत्यजीत तांबेंसह अनेक नेत्यांनी 22 जानेवारीला श्री राम… Continue reading मोठी बातमी…! 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

अरेरे..! सचिन-सेहवागचे ही बळी घेणारा पाकिस्तानी गोलंदाज टॅक्सी चालवून करतोय उदरनिर्वाह

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) क्रिकेट जगतातील महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना बळी घेणारा पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अर्शद खान सध्या पाकिस्तानमध्ये बिकट स्थितीत आपले जीवन कंठत आहे. कारण अर्शद खान हा आपला देश सोडून ऑस्ट्रेलियात टॅक्सी चालक म्हणून काम करत आपला उदरनिर्वाह करत आहे. आज जिथे पाकिस्तानी क्रिकेटपटू जाहिरातींव्यतिरिक्त मॅच फी आणि लीग… Continue reading अरेरे..! सचिन-सेहवागचे ही बळी घेणारा पाकिस्तानी गोलंदाज टॅक्सी चालवून करतोय उदरनिर्वाह

विद्या बालन बनली बनावट इंस्टाग्राम अकाउंटची शिकार

मुंबई ( वृत्तसंस्था ) विद्या बालन ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्याने आपल्या प्रामाणिकपणाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. या अभिनेत्रीचे सोशल मीडियावरही अनेक फॉलोअर्स आहेत. मात्र याच दरम्यान विद्या बालन एका बनावट इंस्टाग्रामची शिकार झाली आहे. चाहते अनेकदा त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या नावाने इन्स्टाग्रामवर फॅन… Continue reading विद्या बालन बनली बनावट इंस्टाग्राम अकाउंटची शिकार

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापर टाळा; अवमान झाल्यास कारवाई अटळ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्लास्टिकचा राष्ट्रध्वजासाठी वापर होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केले आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांनी तसेच जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, मंडळे, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये पोलीस… Continue reading राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापर टाळा; अवमान झाल्यास कारवाई अटळ

कोल्हापूर जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत श्रद्धा माळवेचे यश

कळे ( वार्ताहर ) कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने सुरु असलेल्या अध्यक्ष चषक जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये 30 किलो वजन गटात कळे येथील कन्या विद्यामंदिर शाळेची विद्यार्थिनी श्रद्धा युवराज माळवे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तिला शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्याहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तिला गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव मानकर, विस्तार अधिकारी शशिकुमार पाटील, केंद्रप्रमुख विजय फासे, मुख्याध्यापक विश्वास… Continue reading कोल्हापूर जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत श्रद्धा माळवेचे यश

फाळकूटदादांच्या बंदोबस्तासाठी कळे व्यापाऱ्यांची पोलिसात धाव..!

कळे ( प्रतिनिधी ) कळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतही फाळकूटदादा असतील व अशा फाळकूटदादांचा त्रास होत असेल तर आम्हाला कळवा. आम्ही त्याचा बंदोबस्त करू, तक्रार देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.’ असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी केले. कळेतील व्यापारी व नागरिकांसाठी आयोजित बैठकीदरम्यान ते बोलत होते. सध्या ग्रामीण भागातही फाळकूटदादा निर्माण झाले आहेत. व्यापाऱ्यांना… Continue reading फाळकूटदादांच्या बंदोबस्तासाठी कळे व्यापाऱ्यांची पोलिसात धाव..!

दिल्ली न्यायालयाचा पुन्हा झटका; TMC माजी खासदार महुआ मोईत्रा यांनी सरकारी बंगला सोडला

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) अनैतिक वर्तनाच्या आरोपाखाली लोकसभेत कारवाई करण्यात आलेल्या तृणमुलच्या काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी आज आपला सरकारी बंगला रिकामा केला. गुरुवारी, दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि इस्टेट संचालनालयाच्या नोटीसला स्थगिती देण्यास नकार दिला. मोईत्रा यांना घर रिकामे करण्याची नोटीस देताना इस्टेट संचालनालयाने म्हटले होते की, महुआ मोईत्रा यांनी… Continue reading दिल्ली न्यायालयाचा पुन्हा झटका; TMC माजी खासदार महुआ मोईत्रा यांनी सरकारी बंगला सोडला

आसाम जोरहाटमध्ये राहुल गांधींच्या यात्रेचा मार्ग अचानक बदलला; आयोजकांविरुद्ध तक्रार

जोरहाट ( वृत्तसंस्था ) आसाममध्ये राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा अडचणीत आली आहे. सहलीचे आयोजक के.बी. बायजू यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जोरहाट शहरातील पूर्वनिश्चित मार्गाऐवजी भारत जोडो न्याय यात्रा वेगळ्या मार्गाने काढण्यात आल्याचा आरोप आहे. एका अधिकार्‍याने सांगितले की, परवानगीनुसार केबी रोडवरून यात्रेला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु या… Continue reading आसाम जोरहाटमध्ये राहुल गांधींच्या यात्रेचा मार्ग अचानक बदलला; आयोजकांविरुद्ध तक्रार

error: Content is protected !!