कोरोनाने पुन्हा वाजवली धोक्याची घंटा ! एका दिवसात 743 नवे रुग्ण

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागला आहे. गेल्या 24 तासांत कोविडचे 743 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, ज्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,997 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी कोरोनामुळे 7 लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती आहे. सर्दी आणि कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारांमुळे अलिकडच्या दिवसांत संसर्गाच्या… Continue reading कोरोनाने पुन्हा वाजवली धोक्याची घंटा ! एका दिवसात 743 नवे रुग्ण

नवा कोरोना प्रकार JN.1 Omicron सारखा आहे का ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. आतापर्यंत, कोरोनाच्या नवीन प्रकार JN.1 चे 109 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हा प्रकार ओमिक्रॉन सब-व्हेरियंटचा भाग आहे. दरम्यान, कर्नाटकने सर्व कोरोना रुग्णांसाठी 7 दिवस क्वारंटाईन अनिवार्य केले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचे नवीन उप-प्रकार ओमिक्रॉनसारखे आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात,… Continue reading नवा कोरोना प्रकार JN.1 Omicron सारखा आहे का ?

सावधान..! कोरोना झपाट्याने फैलवातोय; एका दिवसात 500 हून अधिक नवे रुग्ण

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरू लागला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोविडचे 529 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे गेली आहे. मंगळवारी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी 2 कर्नाटकात आणि 1 गुजरातमध्ये नोंदवला गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोविड-19 सक्रिय रुग्णांची… Continue reading सावधान..! कोरोना झपाट्याने फैलवातोय; एका दिवसात 500 हून अधिक नवे रुग्ण

कोरोना नव्या व्हेरियंटने हल्ल्याचा मार्ग बदलला; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) कोरोना JN.1 चे नवीन प्रकार देशातील 6 राज्यांमध्ये पसरले आहे. कोरोनाच्या सतत वाढत असलेल्या नवीन प्रकरणांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की नवीन प्रकाराची सर्वाधिक प्रकरणे गोव्यातील आहेत. तर, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि तेलंगणामध्येही JN.1 प्रकाराची अनेक प्रकरणे आहेत. या नव्या प्रकारामुळे हल्ल्याच्या… Continue reading कोरोना नव्या व्हेरियंटने हल्ल्याचा मार्ग बदलला; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

कोरोनाने वाढवला पुन्हा तणाव; JN.1 रुग्णांची संख्या पोहोचली***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) कोरोना विषाणू JN.1 च्या नवीन प्रकाराची आणखी सहा प्रकरणे भारतात आढळून आली असून, देशातील अशा रुग्णांची संख्या 69 वर पोहोचली आहे. अधिकृत सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की यापैकी बहुतेक रुग्ण सध्या घरी अलग ठेवण्यात आले आहेत आणि रुग्णालयात दाखल होण्याच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. एका अधिकाऱ्यांने… Continue reading कोरोनाने वाढवला पुन्हा तणाव; JN.1 रुग्णांची संख्या पोहोचली***

सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे, ठाण्यात नवीन प्रकाराची 5 प्रकरणे

मुंबई ( वृत्तसंस्था ) कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: JN.1 या नवीन प्रकाराचा संसर्ग वाढल्यामुळे अनेक राज्यांमध्ये दक्षता वाढली आहे. यापैकी पश्चिम महाराष्ट्रात ही संख्या लक्षणियरित्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोविड-19 चे सक्रिय आकडा 4,000 च्या पुढे गेला आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एका… Continue reading सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे, ठाण्यात नवीन प्रकाराची 5 प्रकरणे

error: Content is protected !!