पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह भाष्य करणाऱ्या ‘त्या’ उच्चायुक्तांना बडतर्फ करा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलेल्या टिप्पणीवरून भारत आता मालदीवविरोधात कठोर भूमिका घेत आहे. सोमवारी भारत सरकारने मालदीवच्या उच्चायुक्तांना बोलावून कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी तोडगा काढण्याची जबाबदारी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. मालदीवने द्विपक्षीय संबंध बिघडवले आहेत, असे भारताने उच्चायुक्त इब्राहिम शाहिबला स्पष्टपणे सांगितले… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह भाष्य करणाऱ्या ‘त्या’ उच्चायुक्तांना बडतर्फ करा

संसदेत परतल्यावर पराभवाचा राग काढू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढला चिमटा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांवर ताशेरे ओढत ते म्हणाले की, मी विरोधकांनाही सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी संसदेतील निवडणुकीतील पराभवाचा राग काढू नये. पराभवाचा राग काढण्याऐवजी सकारात्मक चर्चा व्हायला हवी, असे ही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. गेल्या 9 वर्षांपासून पसरवलेले नकारात्मक विचार बदलले… Continue reading संसदेत परतल्यावर पराभवाचा राग काढू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढला चिमटा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं पंढरपूर यात्रेचं महत्व- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम संपन्न झाला. आजचा हा कार्यक्रम उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमधील भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या सह ऐकला. आजच्या मन कि बात कार्यक्रमाबाबत चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, आपले पारंपरिक सण-उत्सव,… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं पंढरपूर यात्रेचं महत्व- चंद्रकांत पाटील

‘PM Kisan’ अंतर्गत 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) भारत हा शेती प्रधान देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बळीराजाला पाठबळ देण्यासाठी सुरु केलेल्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना मोठी मदत देण्यात येणार असून याच योजने अंतर्गत काल देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये रुपये 18 हजार कोटींहून अधिकची रक्कम हस्तांतरित करण्यात आली. मोदी सरकारच्या या कृतीचे सर्व… Continue reading ‘PM Kisan’ अंतर्गत 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा- चंद्रकांत पाटील

दिवाळीपूर्वी ‘अदानीं’च्या कंपनीने कमावला तब्बल ₹ 276 कोटींचा नफा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) अदानी एनर्जी सोल्युशन्सने सोमवारी सप्टेंबर तिमाहीचे आकडे जाहीर केले आहेत. त्यानुसार सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ वार्षिक नफा 34 % ने वाढून रु. 276 कोटी झाला आहे. यांचा महसूल सुमारे 13 % वाढून 3,674 कोटी रुपये झाला. तसेच या तिमाहीत इतर उत्पन्न रु. 93 कोटी होते, जे एका वर्षापूर्वी रु. 125… Continue reading दिवाळीपूर्वी ‘अदानीं’च्या कंपनीने कमावला तब्बल ₹ 276 कोटींचा नफा

पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा इस्रायल युद्धात रस; राहुल गांधींचा बोचरा वार

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इस्रायल-हमास युद्धाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. राहुल गांधी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त मिझोरम दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी निशाणा साधला आहे. पुढे बोलताना गांधी म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांना मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारापेक्षा इस्रायल-हमास युद्धात जास्त रस आहे. मात्र ‘माझ्यासाठी ही बाब आश्चर्यकारक आहे… Continue reading पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा इस्रायल युद्धात रस; राहुल गांधींचा बोचरा वार

शिरच्छेद केले, बलात्कार झाले, मुलं पळवली- इस्रायल पंतप्रधानांची आपबीती

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमाससोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बाइडन यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना इस्रायलमधील ताज्या परिस्थितीची माहिती देत असा रानटीपणा कधीच पाहिला नसल्याचे त्यांनी सांगितले. “आमच्या शेकडो लोकांची हत्या करण्यात आली, कुटुंबे उद्ध्वस्त झाली, महिलांवर क्रूरपणे बलात्कार आणि हत्या करण्यात आली,” नेतान्याहू… Continue reading शिरच्छेद केले, बलात्कार झाले, मुलं पळवली- इस्रायल पंतप्रधानांची आपबीती

बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा संपणार; उद्घाटन सोहळा ***

नवी मुंबई ( प्रतिनिधी ) बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा आता संपली आहे. मुंबईकरांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण नवरात्रीच्या दिवशी नारी शक्ती सन्मान सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो सेवेचे उद्घाटन होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खारघरमध्ये बैठक पार पडली आहे. मात्र, यावेळी उद्घाटन… Continue reading बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा संपणार; उद्घाटन सोहळा ***

LPG सबसिडीनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही मिळणार गुड न्यूज..!

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) सणासुदीच्या काळात नरेंद्र मोदी सरकारने LPG सिलेंडरवर 100 रुपयांची अतिरिक्त सबसिडी देऊन करोडो लोकांना मोठा दिलासा दिला आहे. आता केंद्रीय कर्मचारीही महागाई भत्त्यात (डीए) वाढ होण्याची वाट पाहत आहेत. मोदी सरकार 2023 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी डीए जाहीर करणार आहे. यामुळे एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे.… Continue reading LPG सबसिडीनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही मिळणार गुड न्यूज..!

error: Content is protected !!