केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच दिवाळी भेट ! मंजूर होऊ DA शकतो; पगार ही वाढणार

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) एक कोटीहून अधिक केंद्रिय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आज चांगली बातमी मिळू शकते. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होत असून यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) मंजूर केला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर डीएची फाइल आता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पोहोचली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढू शकतो.… Continue reading केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच दिवाळी भेट ! मंजूर होऊ DA शकतो; पगार ही वाढणार

LPG सबसिडीनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही मिळणार गुड न्यूज..!

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) सणासुदीच्या काळात नरेंद्र मोदी सरकारने LPG सिलेंडरवर 100 रुपयांची अतिरिक्त सबसिडी देऊन करोडो लोकांना मोठा दिलासा दिला आहे. आता केंद्रीय कर्मचारीही महागाई भत्त्यात (डीए) वाढ होण्याची वाट पाहत आहेत. मोदी सरकार 2023 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी डीए जाहीर करणार आहे. यामुळे एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे.… Continue reading LPG सबसिडीनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही मिळणार गुड न्यूज..!

error: Content is protected !!