गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट! संस्थाच्या खात्यावर 101 कोटी होणार जमा !

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) दूध उत्पादकांना अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून सणासुदीच्यावेळी दिला जातो. या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गाय दूध दर फरकापोटी 101 कोटी 34 लाख रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थाच्या बँक खात्यावर दि. 23 ऑक्टोबर 2023 इ.रोजी जमा करण्यात येणार… Continue reading गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट! संस्थाच्या खात्यावर 101 कोटी होणार जमा !

‘श्री दत्त साखरच्यावतीने’ महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

शिरोळ ( प्रतिनिधी ) श्री दत्त साखर कारखान्याने कायम सामाजिक बांधिलकी जपली आहे. या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिनांक 28 ऑक्टोबर रोजी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणपतराव पाटील पुढे म्हणाले की, श्री दत्त साखर कारखाना… Continue reading ‘श्री दत्त साखरच्यावतीने’ महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

कळे-कोल्हापूर रस्त्याचे काम निकृष्ट; शिवसेना ठाकरे गटाचे रास्ता रोको

कळे ( प्रतिनिधी ) शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरती कळे-मरळी ( ता.पन्हाळा ) दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदार कंपनीने तातडीने कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन बुधवार दि. 18 रोजी. सकाळी 11 वा. करण्यात आले. या ठिकाणी उपअभियंता आर.बी.शिंदे व प्रकल्प व्यवस्थापक विवेकानंद देशमुख यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले… Continue reading कळे-कोल्हापूर रस्त्याचे काम निकृष्ट; शिवसेना ठाकरे गटाचे रास्ता रोको

सावर्डेत नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

कळे ( प्रतिनिधी ) पन्हाळा तालुक्यातील सावर्डे, मोरेवाडी, मल्हारपेठ व जाधववाडी या चार गावचे ग्रामदैवत असणाऱ्या सावर्डे येथील श्री.जोतिर्लिंग मंदिरामध्ये नवरात्रौत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  नऊ दिवस सकाळी काकड आरती होऊन जोतिबाची वेगवेगळया स्वरूपात पुजारी वसंत गुरव यांच्या हस्ते सालंकृत पूजा बांधण्यात येते. सायंकाळी, भजन, किर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम होतात.… Continue reading सावर्डेत नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

श्रृती सडोलीकर-काटकर यांना पहिला “करवीर तारा” पुरस्कार घोषित

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाने राज्याचा उपक्रम म्हणून कोल्हापूर शाही दसरा साजरा करण्याचे ठरविले आहे. या महोत्सवात कोल्हापूरातील आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीयस्तरावर उत्तुंग कामगिरी केलेल्या महिलेला सन्मानित करण्यासाठी “करवीर तारा” हा पुरस्कार या वर्षीपासून सुरु केला आहे. हा पुरस्कार 2023 सालासाठी संगीत क्षेत्रातील जेष्ठ विदुषी श्रृती सडोलीकर-काटकर यांना देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली आहे.… Continue reading श्रृती सडोलीकर-काटकर यांना पहिला “करवीर तारा” पुरस्कार घोषित

इंधनाअभावी पाकिस्तानमध्ये हाहाकार; 48 उड्डाणे करावी लागली रद्द

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) वाढती बेकारी, महागाई, आणि कमी होत असलेला इंधनसाठा यामुळे गेल्या काही महिन्यापासून पाकिस्तानची सामान्य जनता हैराण आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हवाई मार्गासाठी वाहतूक करणाऱ्या विमानांच्या इंधनसाठ्या अभावी पुन्हा एकदा पाकीस्तान सरकार हैरान असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील पेट्रोल आणि डिझेल दर देशातील जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.… Continue reading इंधनाअभावी पाकिस्तानमध्ये हाहाकार; 48 उड्डाणे करावी लागली रद्द

नव्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करा- मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई ( प्रतिनिधी ) राज्यात नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्याठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन करावे अशा सूचना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या विविध कामांचा मंत्रालयात आढाव घेतांना ते बोलत होते.यावेळी वैद्यकीय शिक्षण… Continue reading नव्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करा- मंत्री हसन मुश्रीफ

पन्हाळा येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरूच; आमदार कोरेंचे प्रयत्न असफल

पन्हाळा ( प्रतिनिधी ) मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक असुन शासनाच्यावतीने सुप्रीम न्यायालयात क्युरेटीव्ह याचीका लवकरच दाखल करुन समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केल्याने उपोषण कर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली. तथापी उपोषण कर्त्यांनी ती अमान्य केली आहे. सविस्तर वृत्त असे की, पन्हाळा तहसीलदार कार्यालयाजवळ जाफळे ता. पन्हाळा येथील… Continue reading पन्हाळा येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरूच; आमदार कोरेंचे प्रयत्न असफल

कुरुंदवाड शेतकरी खून प्रकरणात 9 जणांना 3 दिवसाची पोलिस कोठडी

कुरुंदवाड ( प्रतिनिधी कुलदीप कुंभार ) शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्यांचा अज्ञाताने धारधार शस्त्राने हातावर व पायावर वार करुन सुनिल भिमराव चव्हाण या शेतकर्‍याचा खून केल्याप्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी अवघ्या आठ तासात छडा लावला असून 10 जणांना ताब्यात घेतले होते, यातील 9 जणांना येथील न्यायालयात उभे केले असता त्यांना ३ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.… Continue reading कुरुंदवाड शेतकरी खून प्रकरणात 9 जणांना 3 दिवसाची पोलिस कोठडी

‘भोगावती’ बिनविरोधसाठी सर्व पक्ष तयार; मात्र जागा वाटपाचा तिढा कायम

राशिवडे ( प्रतिनिधी ) भोगावती सहकारी साखर कारखाना बिनविरोध करण्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक झाली. यामध्ये कारखाना वाचवायचा असेल तर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही तयार आहोत. असा सूर सर्व पक्षांनी व्यक्त केला. मात्र जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम असल्याने तो सोडविण्यासाठी नेत्यांचा कस लागणार आहे. भोगावतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्येष्ठ सभासद बी. के. डोंगळे यांनी सर्वपक्षीय बैठकीचे… Continue reading ‘भोगावती’ बिनविरोधसाठी सर्व पक्ष तयार; मात्र जागा वाटपाचा तिढा कायम

error: Content is protected !!