भरारी पथक म्हणतं ‘भोगावती’चा वजन काटा चोख- शिवाजीराव पाटील

कौलव ( प्रतिनिधी ) प्रादेशिक साखर सहसंचालक व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज भरारी पथकाने शाहूनगर परिते ता. करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्याची अचानक तपासणी करून वजनकाटा तंतोतंत व चोख असून विश्वासार्हृ असल्याचा निर्वाळा वैधमापन विभागाने दिला आहे. आज वैधमापन विभागाने अचानक केलेल्या तपासणीअंती काटा चोख असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष… Continue reading भरारी पथक म्हणतं ‘भोगावती’चा वजन काटा चोख- शिवाजीराव पाटील

भोगावतीचा गड राखण्यात पी. एन. पाटील गटाला यश; विरोधकांची धूळधाण

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेले काही दिवस भोगावती सहकारी साखर कारखाना निवडणूकीच्या निमित्ताने भोगावती पंचक्रोशीतील वातावरण चांगलंच तापलं होतं. या तोफा 19 नोव्हेंबरला थंडावल्या आणि 20 नोव्हेंबर रोजी या कारखान्याच्या मतदारांनी दिलेला कौल पुढे आला आहे. त्यानुसार सत्ताधारी गटाने पुन्हा एकदा आपली सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या चुरशीने झालेल्या… Continue reading भोगावतीचा गड राखण्यात पी. एन. पाटील गटाला यश; विरोधकांची धूळधाण

‘भोगावती साखर’ची मतमोजणी सुरु; निकालाची नेमकी स्थिती काय ?

भोगावती साखरची निवडणूक लागली अन् भोगावती खोऱ्यातील राजकीय वर्तूळात अनेक उलथा- पालथ झाल्या. मुख्य ऐनवेळी भोगावती साखरचे माजी चेअरमन धैर्यशिल पाटील कौलवकर यांनी आपलं वेगळं पॅनल उभा केलं अन् घडामोंडींना वेग आला. या तोफा 19 नोव्हेंबर रोजी मतदान झालं अन् तोफा थंडावल्या. यानंतर आता सर्वांच लक्ष लागलं आहे ते गुलाल कोणाचा याकडे. आज सकाळपासून मतमोजणी… Continue reading ‘भोगावती साखर’ची मतमोजणी सुरु; निकालाची नेमकी स्थिती काय ?

‘भोगावती’ बिनविरोधसाठी सर्व पक्ष तयार; मात्र जागा वाटपाचा तिढा कायम

राशिवडे ( प्रतिनिधी ) भोगावती सहकारी साखर कारखाना बिनविरोध करण्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक झाली. यामध्ये कारखाना वाचवायचा असेल तर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही तयार आहोत. असा सूर सर्व पक्षांनी व्यक्त केला. मात्र जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम असल्याने तो सोडविण्यासाठी नेत्यांचा कस लागणार आहे. भोगावतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्येष्ठ सभासद बी. के. डोंगळे यांनी सर्वपक्षीय बैठकीचे… Continue reading ‘भोगावती’ बिनविरोधसाठी सर्व पक्ष तयार; मात्र जागा वाटपाचा तिढा कायम

error: Content is protected !!