कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ केलेली आहे. तरी दि. 11 जानेवारीपासून 6.5 फॅट आणि 9.0 एस.एन.एफ. प्रतिच्या पुढील दुधास प्रतिलिटर 2 रुपये दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय दि. 10 जानेवारी… Continue reading ‘गोकुळ’च्या म्हैस दूध उत्पादकांना नवीन वर्षाची गोड भेट : अरुण डोंगळे