दक्षिणेच्या राजकारणावर प्रशांत किशोर यांचं मोठं वक्तव्य; आंध्रच्या मुख्यमंत्र्यांची उडाली झोप ?

हैदराबाद ( वृत्तसंस्था ) निवडणूक रणनीतीकार ते राजकारणी बनू पाहणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या विधानाने दक्षिणेच्या राजकारणात खळबळ उडाली. आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाने (वायएसआरसीपी) राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे भाकीत नाकारले. वायएसआर काँग्रेस पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल, असे प्रशांत किशोर म्हणाले होते. तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये प्रशांत किशोर… Continue reading दक्षिणेच्या राजकारणावर प्रशांत किशोर यांचं मोठं वक्तव्य; आंध्रच्या मुख्यमंत्र्यांची उडाली झोप ?

रेल्वे चालक मोबाईलमध्ये क्रिकेट पाहण्यात मग्न; भीषण अपघातात 14 जण दगावले

विजयनगर ( वृत्तसंस्था ) 29 ऑक्टोबर 2023 रोजी जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये दोन पॅसेंजर ट्रेनची टक्कर झाली. या अपघातात तब्बल 14 जणांनी आपला जीव गमावावा लागला आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार ट्रेनचे लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट मोबाईल फोनवर क्रिकेट मॅच पाहत असल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती… Continue reading रेल्वे चालक मोबाईलमध्ये क्रिकेट पाहण्यात मग्न; भीषण अपघातात 14 जण दगावले

ब्रिजभूषण, रमापती, संघमित्रासह ‘या’ खासदारांचा पहिल्या यादीतून पत्ता कट; चर्चांना उधान..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखांची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत एकूण 195 उमेदवार आहेत, त्यापैकी 51 उमेदवार उत्तर प्रदेश, राजकीय दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य आहे. यूपीमध्ये लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत, त्यापैकी 29 वगळता… Continue reading ब्रिजभूषण, रमापती, संघमित्रासह ‘या’ खासदारांचा पहिल्या यादीतून पत्ता कट; चर्चांना उधान..!

‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणांचा आरोप खरा ठरल्यास कठोर कारवाई करणार -मुख्यमंत्री सिद्धरामय्या

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा आरोप कर्नाटक भाजपने नुकताच केला आहे. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी विधानसभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा आरोप तपासात खरा ठरला तर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. भारतीय जनता पक्षाने (भाजप) या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून बुधवारी बेळगावी, चित्रदुर्ग आणि मंड्यासह राज्यातील अनेक… Continue reading ‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणांचा आरोप खरा ठरल्यास कठोर कारवाई करणार -मुख्यमंत्री सिद्धरामय्या

मी मलाला नाही, कारण माझ्या भारतात मी सुरक्षित आहे; काश्मिरी महिला पत्रकाराने ब्रिटिश संसदेतून पाकिस्तानला ठणकावलं

काश्मिरी ( वृत्तसंस्था ) काश्मिरी कार्यकर्त्या आणि पत्रकार याना मीर यांनी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना याना मीर म्हणाल्या, पाकिस्तान चुकीचा प्रचार करत आहे. त्यांनी याचा तीव्र निषेध केला आणि सांगितले की, भारताचा भाग असलेल्या काश्मीरमध्ये ते पूर्णपणे सुरक्षित आणि मुक्त आहेत. मलाला युसुफझाईचा संदर्भ देत त्या म्हणाल्या… Continue reading मी मलाला नाही, कारण माझ्या भारतात मी सुरक्षित आहे; काश्मिरी महिला पत्रकाराने ब्रिटिश संसदेतून पाकिस्तानला ठणकावलं

रश्मिका, सचिन तेंडुलकर नंतर आता ‘डीपफेक’ च्या जाळ्यात ‘विराट’

मुंबई ( वृत्तसंस्था ) आधी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, त्यानंतर महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि त्याची मुलगी सारा तेंडुलकर यांच्या व्हिडिओने खळबळ उडवून दिली होती. आता डिजिटल स्कॅमर डीपफेक तंत्रज्ञानासह विराट कोहलीचा व्हिडिओ वापरून बनावट जाहिराती तयार करत आहेत. कोहली छोट्या गुंतवणुकीतून उच्च परताव्यास समर्थन देतो असा खोटा दावा करून ही जाहिरात बेटिंग ॲपचा प्रचार करते.… Continue reading रश्मिका, सचिन तेंडुलकर नंतर आता ‘डीपफेक’ च्या जाळ्यात ‘विराट’

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केंद्राची योजना; केलं 11 थरांचं सुरक्षा कवच

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) एमएसपी हमी कायद्याबाबत केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमधील चर्चेची तिसरी फेरी सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हरियाणा आणि पंजाब सीमेवर सध्या शेतकरी शांत राहणार आहेत. असे असूनही, पोलिसांनी टिकरी सीमा आणि हरियाणातील बहादूरगड येथील सेक्टर 9 वळणावर सुरक्षा अधिक मजबूत केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार टिकरी सीमेवरील हरियाणा पोलिसांचा सुरक्षा… Continue reading शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केंद्राची योजना; केलं 11 थरांचं सुरक्षा कवच

गाय म्हैस दुधावर एमएसपी देणारं हिमाचल प्रदेश ठरलं पहिलं राज्य

शिमला ( वृत्तसंस्था ) हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने मी 1 एप्रिल 2024 पासून दुधाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करत आहे. मी गायीची किमान आधारभूत किंमत 38 रुपयांवरून 45 रुपये करण्याची घोषणा करतो. म्हशीच्या दुधाची किंमत 38 रुपयांवरून 55 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा मी करतो. ते म्हणाले की,… Continue reading गाय म्हैस दुधावर एमएसपी देणारं हिमाचल प्रदेश ठरलं पहिलं राज्य

शेतकऱ्यांना आंदोलनाचा हक्क..! ‘त्या’ दोन यांचिकांवर पंजाब न्यायालयाने केले स्पष्ट

पंजाब ( वृत्तसंस्था ) पंजाब आणि हरियाणा राज्यांमधील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले आहे. याबरोबर केंद्र सरकारचा निषेध दिल्ली येथे आंदोलन सुरु करणार आहेत. मंगळवारी पंजाब आणि हरियाणा मधून दिल्लीत पोहोचलेल्या आंदोलनाशी संबंधित दोन जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. यावर सुनावणी पार पडली आहे. यादरम्यान न्यायालयाने राज्य सरकारांनी नागरिकांची सुरक्षा आणि सुविधा सुनिश्चित केल्या… Continue reading शेतकऱ्यांना आंदोलनाचा हक्क..! ‘त्या’ दोन यांचिकांवर पंजाब न्यायालयाने केले स्पष्ट

सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्यांसाठी एक पाऊल मागे; मात्र पेच कायम..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. तथापि, सरकारने सातत्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्यांच्या यादीत नवीन मुद्दे जोडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. राजकीय फायद्यासाठी त्यांच्या निषेधाची बदनामी करू इच्छिणाऱ्या काही घटकांच्या संभाव्य सहभागाबद्दलही सरकारने शेतकऱ्यांना सावध केले आहे. कृषी मंत्री अर्जुन मुंडा म्हणाले की, चंदीगड येथे झालेल्या चर्चेच्या दोन फेऱ्यांमध्ये… Continue reading सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्यांसाठी एक पाऊल मागे; मात्र पेच कायम..!

error: Content is protected !!