डॉ. उदय निरगुडकर यांच्या व्याख्यानांची बेळगावकरांसाठी खास मेजवानी

xr:d:DAGBvDLPx-E:11,j:3195728060902726877,t:24040713

बेळगाव ( प्रतिनिधी ) ज्यांच्या अमोघ वाणीने रसिक श्रोते मंत्रमुग्ध होतात असे ख्यातनाम संपादक आणि आयटी क्षेत्रातील प्रमुख अधिकारी डॉ. उदय निरगुडकर यांची बेळगावात 3 व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत. बुधवार दि. 10 एप्रिल रोजी सायं. 5.30 वा. मराठा मंदिर येथे ” भारत @ 2047 ” या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मिळालेल्या… Continue reading डॉ. उदय निरगुडकर यांच्या व्याख्यानांची बेळगावकरांसाठी खास मेजवानी

महावीर भवन गार्डनमध्ये ‘जायंटसच्या’वतीने पक्षांसाठी पाणी उपक्रम

बेळगाव ( प्रतिनिधी ) जायंटस् ग्रुप बेळगाव मेनच्यावतीने गोवावेस जवळील महावीर भवनच्या बाजूच्या गार्डनमध्ये पक्षांसाठी पाणी ठेवण्यासाठी मातीच्या भांडयांचे वाटप सकाळच्या वेळी फिरावयास येणाऱ्या लोकांना करण्यात आले. यावेळी त्यांना छतावर, बाल्कनी, घराच्या बागेमध्ये, भांडयामध्ये पाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. ह्या असलेली पाणीटंचाई लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळावी. पाईप लावून गाडी धुणे, रस्त्यावर पाणी मारणे… Continue reading महावीर भवन गार्डनमध्ये ‘जायंटसच्या’वतीने पक्षांसाठी पाणी उपक्रम

बेळगाव लोकसभा : गो बॅक शेट्टरचा इंटरनेटवर ट्रेंड

बेळगाव ( प्रतिनिधी ) बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी आपली उमेदवारी नक्की झाली असून आपल्याला काम करायला लावले आहेत, असे सांगत कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि मूळचे धारवाडचे असलेले जगदीश शेट्टर यांनी सोशल मीडियावर आपला प्रचार सुरू केला आहे. अनेक टीव्ही माध्यमांनाही त्यांनी या संदर्भातील माहिती दिल्यानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पर्यायाने बेळगाव जिल्ह्यातील अनेक जण नाराज झाले आहेत.… Continue reading बेळगाव लोकसभा : गो बॅक शेट्टरचा इंटरनेटवर ट्रेंड

प्यास फाउंडेशन व एकेपी फेरोकास्ट्स खासबाग येथील शंभर वर्ष जुन्या विहीरीचे पुनरुज्जीवन करणार

बेळगाव ( प्रतिनिधी ) प्यास फाऊंडेशनने एकेपी फेरोकास्ट्सच्या सीएसआर फंडाच्या सहाय्याने टीचर्स कॉलनी, खासबाग येथील जुन्या दुर्बल विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. या विहिरीची बऱ्याच दिवसांपासून दुरवस्था झाली होती त्यामुळे स्थानिक नगरसेविका प्रीती कामकर यांनी प्रभागातील नागरिकांसह प्यास फाउंडेशनला विहिरीचे पुनरुज्जीवन करण्याची विनंती केली त्याच्या या विनंतीला होकार देऊन प्यास फाउंडेशन या बंद पडलेल्या… Continue reading प्यास फाउंडेशन व एकेपी फेरोकास्ट्स खासबाग येथील शंभर वर्ष जुन्या विहीरीचे पुनरुज्जीवन करणार

ग्राउंड रिपोर्ट : बेळगावसह, कर्नाटक निवडणूक समीकरणे काय आहेत ? काँग्रेस, भाजप करणार लवकरच उमेदवार जाहीर

बेळगाव ( वृत्तसंस्था ) काँग्रेस आणि भाजपने कर्नाटकातील लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. उमेदवारांबाबत दोन्ही पक्षात विचारमंथन सुरू आहे. लवकरच दोन्ही पक्ष राज्यातील उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्नाटक हे नेहमीच देशाच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारे राज्य मानले जाते. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर राज्यात काँग्रेसने आपला झेंडा… Continue reading ग्राउंड रिपोर्ट : बेळगावसह, कर्नाटक निवडणूक समीकरणे काय आहेत ? काँग्रेस, भाजप करणार लवकरच उमेदवार जाहीर

बेळगाव: शेट्टर सासरे, सून फॉर्मुला भाजपाला ठरणार नुकसानदायक..!

बेळगाव ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार कोण? याची चाचपणी सुरु असताना जनतेला काय वाटते याचा आढावा घेतला असता सध्या शेट्टर सासरे सुन या फॉर्मुल्यात भाजपने अडकणे नुकसानदायक ठरू शकते असे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपाला विजय मिळवायचा असल्यास सर्वसमावेशक चेहऱ्याची गरज आहे. अन्यथा या जागेवर पाणी सोडावे लागेल असे वातावरण निर्माण झाले आहे.… Continue reading बेळगाव: शेट्टर सासरे, सून फॉर्मुला भाजपाला ठरणार नुकसानदायक..!

बेळगावात होतोय घराणेशाहीला विरोध: भाजपच्या गोटात खळबळ

बेळगाव ( वृत्तसंस्था ) लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली तसतशी वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत सध्या घराणे शाळेतील उमेदवारांच्या संदर्भातील चर्चा जोरात रंगत आहेत. विशेषत: भाजपमधील सामान्य कार्यकर्त्यात खळबळ निर्माण झाली आहे. भाजपाने यावेळी कोणत्याही पद्धतीने घराणेशाहीला प्राधान्य देऊ नये अशा प्रकारची प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. चारशे पार करण्याचा विडा… Continue reading बेळगावात होतोय घराणेशाहीला विरोध: भाजपच्या गोटात खळबळ

‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणांचा आरोप खरा ठरल्यास कठोर कारवाई करणार -मुख्यमंत्री सिद्धरामय्या

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा आरोप कर्नाटक भाजपने नुकताच केला आहे. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी विधानसभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा आरोप तपासात खरा ठरला तर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. भारतीय जनता पक्षाने (भाजप) या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून बुधवारी बेळगावी, चित्रदुर्ग आणि मंड्यासह राज्यातील अनेक… Continue reading ‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणांचा आरोप खरा ठरल्यास कठोर कारवाई करणार -मुख्यमंत्री सिद्धरामय्या

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्या; बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने केला ठराव..!

बेळगाव ( प्रतिनिधी ) मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे एका ठरावाद्वारे करण्यात आली. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे प्रयत्न करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. पत्रकार संघातर्फे मंगळवारी मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली. प्रारंभी कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य सदानंद सामंत यांच्या हस्ते… Continue reading मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्या; बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने केला ठराव..!

लोकसभेच्या रिंगणात बेळगावात भाजपचा आवाज: संजय पाटील

विशेष प्रतिनिधी ( बेळगाव ) लोकसभा निवडणुकीची घाई सुरु झाली आहे. भाजपने अबकी बार 400 पार चा नारा दिला आणि सर्वच मतदारसंघात उमेदवार कोण द्यावा याची चाचपणी सुरु केली आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातही पक्षाने काँग्रेस उमेदवाराला तोडीस तोड टक्कर देण्याचा आराखडा आखण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस उमेदवार कोण हे अद्याप ठरले नाही तसेच भाजपचीही सध्या… Continue reading लोकसभेच्या रिंगणात बेळगावात भाजपचा आवाज: संजय पाटील

error: Content is protected !!