16 व्या वर्षी भारतीय विद्यार्थिनी बनली 3.7 कोटीच्या कंपनीची मालकीण

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) प्रांजली अवस्थी या 16 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीने AI स्टार्टअप कंपनी सुरु केली असून, या कंपनीची किमत 3.7 कोटी आहे. प्रांजलीच्या या कंपनीचे मूल्य 100 कोटींच्या आसपास पोहोचले आहे. मियामी टेक वीक इव्हेंट दरम्यान प्रांजलीने आपल्या स्टार्टअपच्या मदतीने सर्वांना आश्चर्यचकित केले. प्रांजली सध्या अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे राहते. मिळालेल्या माहितीनुसार प्रांजली सध्या… Continue reading 16 व्या वर्षी भारतीय विद्यार्थिनी बनली 3.7 कोटीच्या कंपनीची मालकीण

पठाणकोट हल्ला मास्टरमाईंडची पाकिस्तानमध्ये हत्या..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफ याची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. दहशतवादी रशीद लतीफ भारतातही मोस्ट वॉन्टेड होता. भारत सरकारने त्याचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला होता. एनआयएने त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 2016 मध्ये जैशच्या दहशतवाद्यांनी पठाणकोटच्या… Continue reading पठाणकोट हल्ला मास्टरमाईंडची पाकिस्तानमध्ये हत्या..!

शिरच्छेद केले, बलात्कार झाले, मुलं पळवली- इस्रायल पंतप्रधानांची आपबीती

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमाससोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बाइडन यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना इस्रायलमधील ताज्या परिस्थितीची माहिती देत असा रानटीपणा कधीच पाहिला नसल्याचे त्यांनी सांगितले. “आमच्या शेकडो लोकांची हत्या करण्यात आली, कुटुंबे उद्ध्वस्त झाली, महिलांवर क्रूरपणे बलात्कार आणि हत्या करण्यात आली,” नेतान्याहू… Continue reading शिरच्छेद केले, बलात्कार झाले, मुलं पळवली- इस्रायल पंतप्रधानांची आपबीती

Asian Games : भारतीय महिला हॉकी संघाची जपानला नमवत कांस्य पदकाला गवसणी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी मोठ्या धैर्याने पुनरागमन करत जपानचा 2-1 असा पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. हूटर वाजल्यानंतरही प्रशिक्षक येनके शॉपमन यांना मैदानावर आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि खेळाडूंना आनंदाने उड्या मारताना पाहून या कांस्यपदकाचा संघासाठी अर्थ काय हे स्पष्ट… Continue reading Asian Games : भारतीय महिला हॉकी संघाची जपानला नमवत कांस्य पदकाला गवसणी

LPG सबसिडीनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही मिळणार गुड न्यूज..!

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) सणासुदीच्या काळात नरेंद्र मोदी सरकारने LPG सिलेंडरवर 100 रुपयांची अतिरिक्त सबसिडी देऊन करोडो लोकांना मोठा दिलासा दिला आहे. आता केंद्रीय कर्मचारीही महागाई भत्त्यात (डीए) वाढ होण्याची वाट पाहत आहेत. मोदी सरकार 2023 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी डीए जाहीर करणार आहे. यामुळे एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे.… Continue reading LPG सबसिडीनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही मिळणार गुड न्यूज..!

error: Content is protected !!