नियत खोटी असल्याने राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडला: राहुल गांधी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – कोल्हापुरातील कसबा बावड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळालं. लोकांनी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. पण… Continue reading नियत खोटी असल्याने राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडला: राहुल गांधी

फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर सतेज पाटलांचा टोला, म्हणाले..!

कोल्हापुर ( प्रतिनिधी ) – सध्या सर्वत्र राजकीय रणांगण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचार करत आहेत. उपमुख्यमंत्री 25 सप्टेंबर रोजी म्हणजेच काल कोल्हापुरातील कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हाॅलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळाव्याला आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजप हाच सर्वात मोठा पक्ष आहे. आपण जर ठरवलं तर 70… Continue reading फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर सतेज पाटलांचा टोला, म्हणाले..!

प्रत्येक गोष्ट नियमाच्या आधीन असल्याचे सांगून वेळकाढू पणा करु नका : सतेज पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : नियम सर्वांसाठीच आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट नियमाच्या आधीन असल्याचे सांगून वेळकाढू पणा करु नका. नागरिकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करा. अशा सूचना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आमदार सतेज पाटील बोलत होते. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत विधान परिषदेतील… Continue reading प्रत्येक गोष्ट नियमाच्या आधीन असल्याचे सांगून वेळकाढू पणा करु नका : सतेज पाटील

खा. धैर्यशील मानेंची शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी निवड

दिल्ली : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि हातकणंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांची शिवसेना पक्षाच्या संसदीय उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती शिवसेना संसदीय पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्राद्वारे दिली आहे.शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 7 जून 2024 रोजी बैठक झाली. या नवनियुक्त शिवसेना संसदीय पक्षाच्या बैठकीत शिवसेना संसदीय पक्षाच्या… Continue reading खा. धैर्यशील मानेंची शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी निवड

आरक्षणाला धक्का लागल्यास राजकारण सोडणार ; खा. प्रफुल्ल पटेलांचं विधान

मुंबई : राज्यात अरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. आता मराठा आंदोलकांनी आणि ओबीसी नेत्यांनी शरद पवारांनी मध्यस्थी करावी, असा पवित्रा घेतल्यानंतर शरद पवार दोन दिवसांच्या छत्रपती संभाजीनागर दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी पवारांची भेट घेतली. यावर पवार यांनी दोघांमध्ये सामंजस्य कसं करता येईल यावर अधिक लक्ष देणं गरजेचं असल्याचे ते म्हणालेत. यानंतर आता… Continue reading आरक्षणाला धक्का लागल्यास राजकारण सोडणार ; खा. प्रफुल्ल पटेलांचं विधान

साहेबांना सोडून गेलेले शून्य झाले, बरं झालं मी शून्य होण्याआधीच परतलो : बाबाजानी दुर्राणी

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोमाने कामाला लागलेत. यातच परभणीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवार यांची साथ सोडून आज शरद पवार गटात घरवापसी केली आहे. यानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी बोलताना, शरद पवार साहेबांना सोडून गेलेले अनेक नेते पाहिले, ते पुन्हा विधानभवनात दिसलेच नाहीत. ते शून्य झाले, बरं झालो… Continue reading साहेबांना सोडून गेलेले शून्य झाले, बरं झालं मी शून्य होण्याआधीच परतलो : बाबाजानी दुर्राणी

शरद पवार आणि मराठा आंदोलकांच्यात बैठक ; मराठा आरक्षणावर पवारांकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : शरद पवारांनी मराठा आरक्षण प्रश्नाबाबत मध्यस्थी करावी अशी मागणी होत असताना शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी पवार यांची भेट घेण्यासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. शरद पवार यांची भेट झाली नाही तर आंदोलन करू असा इशारा या आंदोलकांनी दिला होता. अखेर मराठा समाजाचे आंदोलक आणि शरद पवार यांच्यात चर्चा पार… Continue reading शरद पवार आणि मराठा आंदोलकांच्यात बैठक ; मराठा आरक्षणावर पवारांकडून भूमिका स्पष्ट

जयंत पाटलांची भेट अन् अजित पवारांचा आमदार शरद पवार गटात

मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परभणी जिल्हा दौऱ्यवर असताना काल परभणीत दाखल होताच अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आता आमदार बाबाजानी दुर्राणी आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का मानला जात… Continue reading जयंत पाटलांची भेट अन् अजित पवारांचा आमदार शरद पवार गटात

विधानसभेसाठी सतेज पाटलांवर ‘ही’ मोठी जबाबदारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळाल्यानंतर आता आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन मविआतील घटक पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. तर आगामी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. विधानसभेसाठी मविआसोबत… Continue reading विधानसभेसाठी सतेज पाटलांवर ‘ही’ मोठी जबाबदारी

मी फक्त शिकायला गेलतो ; भाजपच्या माजी आमदाराची ठाकरे सेनेत वापसी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय भूकंप व्हायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर विरोधी पक्षातील अनेक नेते हे मविआ सोबत असणाऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. आज भाजपचे माजी आमदार रमेश कुथे यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसी केली आहे. कुथे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.आज शुक्रवारी (ता. 26 जुलै)… Continue reading मी फक्त शिकायला गेलतो ; भाजपच्या माजी आमदाराची ठाकरे सेनेत वापसी

error: Content is protected !!