अभ्यासाबरोबरचटेक्निकल ज्ञान आवश्यक- डॉ. रणजित सावंत

-डी वाय पाटील साळोखेनगर मध्ये ‘इन्वेंटो 2024’ संपन्न कोल्हापूर ( प्रतिनिधी )– विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच टेक्निकल ज्ञान आवश्यक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह इंडस्ट्रीच्या गरजेनुसार आधुनिक सॉफ्टवेअर, ट्रेनिंग आत्मसात करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे टेक्निकल इव्हेंट विद्यार्थ्यांना त्यांचे स्किल्स दाखवण्याची उत्तम संधी देतात व यातूनच पुढे नवे स्टार्टअप सुरू होऊ शकतात, असे प्रतिपादन ISTE महाराष्ट्र व गोवा सेक्शनचे… Continue reading अभ्यासाबरोबरचटेक्निकल ज्ञान आवश्यक- डॉ. रणजित सावंत

राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आणि सरकारला ‘हे’ आवाहन..!

मुंबई – महाराष्ट्रात उन्हाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात उन्हाची चाहूल लागत आहे. सकाळपासून उष्ण वारे वाहत असल्याने दमटपणा वाढला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणंही अवघड झालं आहे. राज्यात काही ठिकाणी सकाळी आणि रात्री उष्ण हवा जाणवत आहे.… Continue reading राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आणि सरकारला ‘हे’ आवाहन..!

…तर जनता त्यांना साथ देणार नाही ; विशाल पाटलांच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका

सांगली : महाविकास आघडी आणि महायुतीमध्ये अजूनही काही ठिकाणी लोकसभेच्या जागेवरून तिढा कायम आहे. उमेदवारी न मिळाल्याने काही ठिकाणी नेत्यांनी बंडखोरी केली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून कॉंग्रेसमध्ये नाराजी आहे. सांगलीची जागा शिवसेनेला गेल्याने कॉंग्रेस नेते विशाल पाटील नारज असून त्यांनी बंडखोरी केली आहे. ते लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज… Continue reading …तर जनता त्यांना साथ देणार नाही ; विशाल पाटलांच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका

संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, म्हणाले…!

मुंबई – सध्या लोकसभेचे वारे सर्वत्र वाहत आहे. एकीकडे काही दिवसांवर मतदान येऊन ठेपले असतानाच दुसरीकडे सर्व राजकीय नेते आपली आक्रमक मांडत आहे. राजकीय नेत्यांचा आरोप प्रत्यआरोपाचं सत्र थांबायचे नाव घेत नाही. अशातच ठाकरे गटाचे खासदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ते नक्की सुशिक्षित आहेत… Continue reading संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, म्हणाले…!

अखेर महायुतीचा ‘सस्पेन्स संपलाच..! साताऱ्यातून ‘या’ नेत्याला उमेदवारी

सातारा – सध्या राज्यात लोकसभा पडघम वाजत आहे. अशातच महायुतीचा सातारा जागावाटपाचा तिढा काही अद्याप कायम होता अशातच सातारा लोकसभा निवडणुकी संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महायुतीकडून सातारा लोकसभेचा उमेदवाराची घोषणा झालेली आहे. तो उमेदवार दुसरा तिसरा कोणतेही नसून उदयनसिंह राजे हे आहेत. भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.… Continue reading अखेर महायुतीचा ‘सस्पेन्स संपलाच..! साताऱ्यातून ‘या’ नेत्याला उमेदवारी

सांगलीमध्ये मविआचा उमेदवार नक्की असणार तरी कोण..?

सांगली – सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम राज्यात वाजत आहे. सर्व राजकीय पक्ष नेते आपापल्या तयारीला लागले आहेत. एकीकडे महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटायचा काही नाव घेत नाहीय. सध्या सगळ्यांच्या नजरा लागून राहील्या आहेत त्या म्हणजे सांगली लोकसभा निवडणुकीकडेच. सध्या सांगली लोकसभा काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनत… Continue reading सांगलीमध्ये मविआचा उमेदवार नक्की असणार तरी कोण..?

शाहू महाराज छत्रपती आज शक्तिप्रदर्शनाने अर्ज भरणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तसेच हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर हे सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित… Continue reading शाहू महाराज छत्रपती आज शक्तिप्रदर्शनाने अर्ज भरणार

तुम्ही बोलवा नाही बोलवा मी प्रचाराला येणारच; मंत्री नारायण राणे

रत्नागिरी : महाविकास आघडी आणि महायुतीमध्ये अजूनही काही ठिकाणी लोकसभेच्या जागेवरून तिढा कायम आहे. 48 मतदार संघापैकी अजून काही ठिकाणी उमेदवार जाहीर केलेलं नाहीत. आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी काही नेत्यांनी वरिष्ठांवर दबाव टाकण्याचे काम केले अजात आहे. तर काही ठिकाणी उमेदवारी न दिल्याने पक्षांतर केलं जात आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावरून शिंदे गट आणि… Continue reading तुम्ही बोलवा नाही बोलवा मी प्रचाराला येणारच; मंत्री नारायण राणे

सांगलीतील उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत बेकी ? विशाल पाटलांच्या हालचालींना वेग

सुमित तांबेकर ( प्रतिनिधी ) लोकसभेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरासह पश्चिम महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापला असून सांगलीतील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत सुरू असलेल्या अंतर्गत कलह अद्याप थांबायला तयार नाही. कारण आज विशाल पाटील यांनी अर्ज भरण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज केली असून, आम्हाला महाविकास आघाडीतून संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला असून ही संधी न मिळाल्यास ते बंडखोरीचे… Continue reading सांगलीतील उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत बेकी ? विशाल पाटलांच्या हालचालींना वेग

जतचे भाजपचे माजी आमदार विशाल पाटलांचा करणार प्रचार

जात : सांगलीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंड करत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. विशाल पाटील उद्या शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी जतचे माजी आमदार विलास जगताप यांनी भाजपचा राजीनामा देत विशाल पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.पक्षाने विद्यमान खासदार संजयकाका… Continue reading जतचे भाजपचे माजी आमदार विशाल पाटलांचा करणार प्रचार

error: Content is protected !!