अखेर महायुतीचा ‘सस्पेन्स संपलाच..! साताऱ्यातून ‘या’ नेत्याला उमेदवारी

सातारा – सध्या राज्यात लोकसभा पडघम वाजत आहे. अशातच महायुतीचा सातारा जागावाटपाचा तिढा काही अद्याप कायम होता अशातच सातारा लोकसभा निवडणुकी संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महायुतीकडून सातारा लोकसभेचा उमेदवाराची घोषणा झालेली आहे. तो उमेदवार दुसरा तिसरा कोणतेही नसून उदयनसिंह राजे हे आहेत. भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.… Continue reading अखेर महायुतीचा ‘सस्पेन्स संपलाच..! साताऱ्यातून ‘या’ नेत्याला उमेदवारी

अमित शाह यांचा महाविकास आघाडीवर घणाघात म्हणाले…

नांदेड – सध्या लोकसभा रणांगण चालू आहे, त्यामुळे देशातील राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे लवकरच लोकसभा निवडणुका सुरु होतील, तर दुसरीकडे सगळे पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते एकमेकांवर तोंड सुख घेत आरोप प्रत्यारोप करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आपला पक्ष कसा मोठा हे जनतेला पटवून देण्याचं काम चालू आहे… Continue reading अमित शाह यांचा महाविकास आघाडीवर घणाघात म्हणाले…

विद्यमान खासदार संजय मंडलिकांच्या विरोधात भाजपनेत्यानंच उपसलं अस्त्र

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना होऊ घातलेल्या लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार का ? यावरुन जोरदार चर्चा सुरु आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला खासदार मंडलिक यांनी प्रचारासाठी सुरुवात केली आहे. याला आता नवं वळण लागलं असून विद्यमान खासदारांच्या उमेवारीला भाजपचेच नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी विरोध केला आहे. चंदगड परिसरात पार पडलेल्या… Continue reading विद्यमान खासदार संजय मंडलिकांच्या विरोधात भाजपनेत्यानंच उपसलं अस्त्र

उदयनराजे फुंकणार ‘तुतारी’?

व्हिडीओ व्हायरल, राजकीय वर्तुळात चर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजपने लोकसभेसाठीची दुसरी यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० नेत्यांचा नावाचा समवेश आहे. यात भाजपने माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. पण सातारा लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर न केल्याने उदयनराजे भोसलेंच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे. यातच उदयनराजे यांच्या समर्थकांकडून एक व्हिडीओ व्हायरल केल्याने राजकीय पटलावर अनेक तर्कवितर्क लावले… Continue reading उदयनराजे फुंकणार ‘तुतारी’?

कोल्हापुरात भाजपचे धक्कातंत्र? पण…

कोल्हापूर : प्रतिनिधी : आगामी लोकसभेसाठी सर्वच पक्षांमध्ये चुरस वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच कोल्हापुरात दोन्ही लोकसभच्या जागेचा तिढा कायम आहे. लोकसभेला कोणाला मैदानात उतरवायचं याची भाजप चाचपणी करत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे महायुतीसमोर तगडे आव्हान असणार आहे. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते… Continue reading कोल्हापुरात भाजपचे धक्कातंत्र? पण…

error: Content is protected !!