महाराष्ट्र लोकसभा रणांगणात मित्र बनले शत्रू आणि शत्रू बनले मित्र

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणूकीपुर्वी काही महिने राजकीय उलथा पालथ घडल्या आणि जे मित्र गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करत होते तेच या निवडणुकीत शत्रू झाले आहेत आणि ज्यांना ते शत्रू म्हणायचे ते या निवडणुकीत मित्र म्हणून प्रचार करत आहेत. असे विलक्षण चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे उद्धव… Continue reading महाराष्ट्र लोकसभा रणांगणात मित्र बनले शत्रू आणि शत्रू बनले मित्र

सांगलीमध्ये मविआचा उमेदवार नक्की असणार तरी कोण..?

सांगली – सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम राज्यात वाजत आहे. सर्व राजकीय पक्ष नेते आपापल्या तयारीला लागले आहेत. एकीकडे महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटायचा काही नाव घेत नाहीय. सध्या सगळ्यांच्या नजरा लागून राहील्या आहेत त्या म्हणजे सांगली लोकसभा निवडणुकीकडेच. सध्या सांगली लोकसभा काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनत… Continue reading सांगलीमध्ये मविआचा उमेदवार नक्की असणार तरी कोण..?

error: Content is protected !!