गुलाबराव पाटलांची जळगावात जोरदार बॅटिंग म्हणाले,…

जळगाव : जळगावमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार बॅटिंग केली आहे. या मेळाव्यात बोलताना गुलाबराव पाटलांनी खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार गुजरातकडे निघाले तेव्हा परत बोलवायला संजय राऊत यांना सांगितलं होतं. पण त्यांनी हिणवलं म्हणून आम्ही 20 आमदार गुजरातला गेलो, असे वक्तव्य करत शिंदेंच्या शिवसेनेचे… Continue reading गुलाबराव पाटलांची जळगावात जोरदार बॅटिंग म्हणाले,…

लागेल तेवढा निधी देऊ पण बटन दाबायला कमी पडू नका : अजित पवार

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही लोकसभा निवडणूक चांगलीच मनावर घेतली आहे. अनेक सभांमध्ये अजित पवारांना आपल्या कार्यकर्त्यांना दम देताना पहिले आहे. आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी इंदापूरच्या राधिका पॅलेसमध्ये वकील आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी लागेल तेवढा निधी देऊ पण बटन दाबायला कमी पडू नका, अस आवाहन त्यांनी केलं.… Continue reading लागेल तेवढा निधी देऊ पण बटन दाबायला कमी पडू नका : अजित पवार

लोकसभा निवडणूक लढवणारे शाहू छत्रपती अब्जाधीश ; महाराजांकडे आहे ‘इतकी’ संपत्ती…    

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात यंदा राजघराण्यातून लोकसभा निवडणूक लढवली जात आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज उदयनराजे भोसले भाजपाकडून साताऱ्यात उमेदवार आहेत. तर, कोल्हापुरातून श्रीमंत शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात मोदी विरुद्ध गादी असा प्रचार सुरु असून महायुतीला लक्ष्य केलं जात आहे. दोन्ही बाजूकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या… Continue reading लोकसभा निवडणूक लढवणारे शाहू छत्रपती अब्जाधीश ; महाराजांकडे आहे ‘इतकी’ संपत्ती…    

चेतन नरकेंची कोल्हापूर लोकसभा रिंगणातून अखेर माघार…!

कोल्हापूर : सध्या कोल्हापुरात लोकसभा रणधुमाळी चालू आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक तर महाविकास आघाडी कडून शाहू महाराज छत्रपती रिंगणात उतरले आहेत. या दोन नेत्यांची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आमने सामने लढत होणार आहे. यामध्ये कोल्हापूर लोकसभा उमेदवारीसाठी आणखी एक नेत्याच नाव चर्चा होत. ते म्हणजे गोकुळचे… Continue reading चेतन नरकेंची कोल्हापूर लोकसभा रिंगणातून अखेर माघार…!

विशाल पाटलांच्या बंडाला आमदार सत्यजित तांबेंचा पाठींबा

सांगली : सांगली लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले विशाल पाटील यांनी काल शक्तीप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना विशाल पाटील यांनी सांगलीच्या रक्तातच बंड आहे, ते यशस्वी करण्याची जबाबदारी तुम्हा सर्वाची आहे असे सांगत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष इशारा दिला. यातच विशाल पाटील यांच्या बंडाला विधानपरिषद आमदार… Continue reading विशाल पाटलांच्या बंडाला आमदार सत्यजित तांबेंचा पाठींबा

संजय राऊतांचा इंडिया आघाडीबाबत मोठा दावा म्हणाले…

मुंबई – सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. यामुळे सर्वत्र राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहे. या प्रचारादरम्यान राजकीय नेते अनेक दावे प्रतिदावे करत आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी इंडिया आघाडीबाबत एक मोठा दावा केला आहे. “महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 जागा जिंकेल, देशात इंडिया आघाडीला 305 जागा मिळतील” असा दावा खासदार संजय… Continue reading संजय राऊतांचा इंडिया आघाडीबाबत मोठा दावा म्हणाले…

दाऊद, छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामधून लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जीवे मारण्याची धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांना बुधवारी सकाळच्या सुमारास जवळपास चार ते… Continue reading दाऊद, छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी

मशालीत आग आहे, या आगीला संपवायचं आहे : असदुद्दीन ओवैसींचा ठाकरे गटाला टोला   

औरंगाबाद : देशात लोकसभा  निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला होणार आहे. एमआयएमनं छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार प्रचार सुरू केला आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे व शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार… Continue reading मशालीत आग आहे, या आगीला संपवायचं आहे : असदुद्दीन ओवैसींचा ठाकरे गटाला टोला   

आमदार वैभव नाईक यांनी सल्ला देण्यापेक्षा आपल्या खुर्चीची चिंता करावी – रुपेश पावसकर

असा खरपूस समाचार शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी घेतला…. कोल्हापूर – सध्या कोल्हापुरात लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांवर मतदान येऊन ठेपले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष प्रचारात विरोधी पक्ष नेते आपली आक्रमक भूमिका मांडत आहेत. अशातच कोल्हापुरातील शिंदे गटाचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी… Continue reading आमदार वैभव नाईक यांनी सल्ला देण्यापेक्षा आपल्या खुर्चीची चिंता करावी – रुपेश पावसकर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई – सध्या लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. काही दिवसांवर लोकसभा मतदान येऊन ठेपले आहे. अशातच राजकीय पक्ष जोरदार प्रचार- सभेला लागले आहेत. अशातच प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकमेंकावर आक्रमक भूमिका घेत आरोप प्रत्यआरोप करत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि रामटेकमधून शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार राजू पारवे मैदानात आहेत. या… Continue reading केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

error: Content is protected !!