मौनी बाबा असलेले खासदार अशोक नेतेंना हटवा, विजय वडेट्टीवारांची टीका

गडचिरोली : खोटी आश्वासने, पोकळ वचने देऊन सत्तेत येताच भाजपने कोलांटी उडी मारली. देशातील प्रत्येक क्षेत्रात प्रचंड लूट माजवून व्यापारी हित जोपासले. तर आता आपकी बार 400 पारचा नारा देऊन देशाच्या पवित्र संविधानाला बदलून हुकूमशाही आणण्याचा डाव भाजपने आखला आहे. मतदारांनी जागरूक राहून या षडयंत्राला उत्तर देण्यासाठी सज्ज होऊन येत्या 19 एप्रिलला इंडिया आघाडीच्या उमेदवाराला… Continue reading मौनी बाबा असलेले खासदार अशोक नेतेंना हटवा, विजय वडेट्टीवारांची टीका

‘बाहेरचे पवार’ वक्तव्यावर शरद पवारांचे स्पष्टीकरण,म्हणाले…

मुंबई – सध्या राज्यात लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते आपली आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना एक वक्तव्य गळ्याशी आल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी… Continue reading ‘बाहेरचे पवार’ वक्तव्यावर शरद पवारांचे स्पष्टीकरण,म्हणाले…

अजित दादा आणि अमोल कोल्हेंच्या आरोप-प्रत्यारोपावर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

बारामती – सध्या लोकसभा रणधुमाळी सर्वत्र सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच विरोधी पक्ष नेते एकमेकांवर वार प्रतिवार करायची एकही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे.. उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हेंना लोकसभेत चितपट करण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करत आहे . काही दिवसांपूर्वी तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट खासदार हवा, अशा शब्दात अजित… Continue reading अजित दादा आणि अमोल कोल्हेंच्या आरोप-प्रत्यारोपावर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

प्रकाश आंबेडकरांकडून वंचित आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यातच महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने राज्यात स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. तर कॉंग्रेस आणि भाजपने आपला लोकसभेचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आज वंचित आघाडीनेही २०२४च्या लोकसभा निवडणुकांसाठी आपला स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.एनआरसी, सीएए कायदा असंवैधानिक. या कायद्यांमुळे… Continue reading प्रकाश आंबेडकरांकडून वंचित आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध

आवाडेंचं बंड मुख्यमंत्र्यांनी केलं थंड; आवाडे धैर्यशील मानेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी दिल्याने महायुतीचे नेते नाराज झाले होते. यातच इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी बंडखोरी करत निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. तर तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रकाश आवडे यांची भेट घेतली होती. पण आवाडे यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता.… Continue reading आवाडेंचं बंड मुख्यमंत्र्यांनी केलं थंड; आवाडे धैर्यशील मानेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना

हातकणंगलेत राजकीय हालचालींना वेग ; मुख्यमंत्री शिंदे घेणार आवाडेंची भेट

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी दिल्याने भाजप आणि शिंदे यांच्यासोबत असणारे आमदारही नाराज आहेत. यातच इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी बंडखोरी करत निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. तर कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आवाडे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. पण आवाडे निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम रहीले… Continue reading हातकणंगलेत राजकीय हालचालींना वेग ; मुख्यमंत्री शिंदे घेणार आवाडेंची भेट

अमोल कोल्हेंचं अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेला सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले..!

मुंबई – सध्या लोकसभा रणधुमाळी सर्वत्र सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच विरोधी पक्ष नेते एकमेकांवर वार प्रतिवार करायची एकही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आता शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचेच बघा ना..! दोघे एक एकमेकांवर निशाणा साधण्याची एक ही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत… Continue reading अमोल कोल्हेंचं अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेला सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले..!

एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार ; मोहिते-पाटलांचा राम सातपुतेंना इशारा

सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने धैर्यशील मोहिते-पाटील यांनी बंडाचे निशाण हाती घेतले होते. यानंतर ते शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु असताना धैर्यशील मोहिते-पाटील यांनी रविवारी (14 एप्रिल )शरद पवार गटाचे नेते आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अकलूज येथे प्रवेश केला. यानंतर… Continue reading एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार ; मोहिते-पाटलांचा राम सातपुतेंना इशारा

सलमान तुला ताकद दाखवायची होती, यापुढे घरावर गोळ्या नाहीत…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरासमोर पहाटे ५ च्या सुमारास गोळीबार झाला. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे. मुंबई पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असता सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित फेसबूक पोस्ट व्हायरल होत आहे. अनमोल बिश्नोई या नावाने व्हायरल होत असलेल्या… Continue reading सलमान तुला ताकद दाखवायची होती, यापुढे घरावर गोळ्या नाहीत…

…तेव्हा बायकोपेक्षा जास्त तुम्ही मोदीजींचं नाव घ्यायचात ; नितेश राणेंचा घणाघात

मुंबई : ‘भाजपाच्या जाहीरनाम्यावर आणि मोदीजींच्या दहा वर्षांच्या प्रवासावर टीका करताय, पण त्यातील सहा वर्षे तुम्ही आमच्यासोबत होता आणि तेव्हा बायकोपेक्षा जास्त तुम्ही मोदीजींचं नाव घ्यायचात’ असा घणाघात नितेश राणे यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. दिल्ली येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावर लगेच ठाकरे गटाचे… Continue reading …तेव्हा बायकोपेक्षा जास्त तुम्ही मोदीजींचं नाव घ्यायचात ; नितेश राणेंचा घणाघात

error: Content is protected !!