राज ठाकरेंची भूमिका मनसेच्या ‘या’ नेत्याला पटली नाही..?

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या दिवशी सभेत महायुतीला बिनशर्ती पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या निर्णयाचा राज्यात पडसाद उमटताना पाहायला मिळाला. एकीकडे राज ठाकरे यांच्या या निर्णयावर विरोधकांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला तर दुसराकीडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावत मनसे कार्यकर्त्यांची… Continue reading राज ठाकरेंची भूमिका मनसेच्या ‘या’ नेत्याला पटली नाही..?

राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आणि सरकारला ‘हे’ आवाहन..!

मुंबई – महाराष्ट्रात उन्हाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात उन्हाची चाहूल लागत आहे. सकाळपासून उष्ण वारे वाहत असल्याने दमटपणा वाढला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणंही अवघड झालं आहे. राज्यात काही ठिकाणी सकाळी आणि रात्री उष्ण हवा जाणवत आहे.… Continue reading राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आणि सरकारला ‘हे’ आवाहन..!

नरेंद्र मोदी यांना पाठिंबा का दिला..? काय म्हणाले राज ठाकरे

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे विषय मार्गी लागले आहेत. त्यात राम मंदिराचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालेच नसते, असे राज ठाकरे यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे आणखी पाच वर्ष त्यांना संधी द्यावी, असे आपणास आणि पक्षाला वाटले, यामुळे मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याचे स्पष्टीकरण राज ठाकरे… Continue reading नरेंद्र मोदी यांना पाठिंबा का दिला..? काय म्हणाले राज ठाकरे

राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसत आहे. गुढीपाढव्याला जाहीर सभेत राज ठाकरे यांनी महायुतीत जाण्याची घोषणा केली होती. त्याच्या या निर्णयानंतर विरोधी पक्ष नेते त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. सोबतच त्यांचा हा निर्णय मनसैनिकांना सुद्धा काही खास रुचलेला दिसत नाही. मनसेच्या कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे नाराज असल्याचं… Continue reading राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

राज ठाकरेंच्या महायुतीत जाण्याच्या निर्णयामुळे मनसे कार्यकर्ते नाराज

मुंबई – गेले कित्येक दिवस एकच चर्चा होती ती म्हणजे राज ठाकरे महायुती सोबत जाणार कि नाही..? जेव्हा राज ठाकरे दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची जाऊन भेट घेतली त्यानंतर या चर्चाना वेग आला होता. ज्या प्रश्नाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिले होतं त्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मनसैनिकांसाठी मेळावा आयोजित… Continue reading राज ठाकरेंच्या महायुतीत जाण्याच्या निर्णयामुळे मनसे कार्यकर्ते नाराज

संजय राऊतांचा राज ठाकरेंना ‘तो’ सवाल म्हणाले…

मुंबई – गेले कित्येक दिवस एकच चर्चा होती ती म्हणजे राज ठाकरे महायुती सोबत जाणार कि नाही..? जेव्हा राज ठाकरे दिल्लीत जाऊन गृहमंत्री मंत्री अमित शाह याना जाऊन भेट घेतली त्यानंतर या चर्चाना वेग आला होता. ज्या प्रशानाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिले होतं त्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मनसैनिकांसाठी मेळावा… Continue reading संजय राऊतांचा राज ठाकरेंना ‘तो’ सवाल म्हणाले…

राज ठाकरे हा वाघ माणूस पण … -विजय वडेट्टीवार

मुंबई – सध्या लोकसभेचे पडघम राज्यात वाजत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आलेत. यात विरोधी पक्ष नेते एकमेकांवर निशाणा साधनांच्या कोणताही मौका सोडत नसल्याचं पाहायला मिळाले. अशातच पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागलेली आहे राज ठाकरे हा वाघ माणूस आहे, पण त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी… Continue reading राज ठाकरे हा वाघ माणूस पण … -विजय वडेट्टीवार

शिंदे गटाचा नेता राज ठाकरेंच्या भेटीला; या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई – एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीचं वारं सर्वत्र वाहत आहे . तर दुसरीकडे मनसे महायुतीत येणार असल्याच्या चर्चेनी जोर धरला आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. त्यानंतर या चेर्चेना वेग आला आहे तरीही मनसे महायुतीत येणार की नाही याच्यावर अद्याप ही सस्पेन्स कायम आहे. कारण अजूनही राज ठाकरे… Continue reading शिंदे गटाचा नेता राज ठाकरेंच्या भेटीला; या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा

गुढीपाडव्याला राज ठाकरे तोफ कुणावर डागणार .. ?

राज ठाकरेंच्या गुढीपाढव्याला होणाऱ्या सभेचं ट्रेलर लाँच मुंबई – सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचं वार सर्वत्र वाहत आहे. यात महायुतीचा तिढा अद्याप ही काही सुटण्याचं चिन्ह दिसत नाहीत. अशातच विरोधी पक्ष नेत्यांचा आरोप प्रतिआरोपाचं सत्र चालूचं आहे. नाराज आमदार खासदार पक्ष बदलत असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. राज्याचा राजकारण सध्या तापलेलं दिसत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे… Continue reading गुढीपाडव्याला राज ठाकरे तोफ कुणावर डागणार .. ?

error: Content is protected !!