अखेर दिल्ली शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडलं मौन..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) शेतकरी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी दिल्ली सीमेजवळ तळ ठोकून आहेत. सरकारच्या मंत्र्यांशी चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या आहेत, मात्र त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, आज पंतप्रधान मोदींचे ट्विट आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांनपासून सुरु असलेल्या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलं आहे. पीएम मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,… Continue reading अखेर दिल्ली शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडलं मौन..!

‘या’ देशाचा पासपोर्ट बनला सर्वात शक्तिशाली; भारताच्या मानांकनाला धक्का..!

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) भौगोलिक राजकारणात कोणत्याही देशाची सॉफ्ट पॉवर त्याच्या पासपोर्टवरून दिसते. मजबूत पासपोर्टमुळे नागरिकांना व्हिसाची गरज नसताना जगभरातील देशांमध्ये प्रवास करता येतो. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स देशांना त्यांच्या पासपोर्टच्या ताकदीच्या आधारावर क्रमवारी लावतो. 2024 साठी हेन्ली पासपोर्ट इंडेक्सची यादी जाहीर झाली आहे. 2024 मध्ये फ्रान्स या यादीत अव्वल असेल. फ्रेंच पासपोर्टद्वारे 194 देशांमध्ये व्हिसाशिवाय… Continue reading ‘या’ देशाचा पासपोर्ट बनला सर्वात शक्तिशाली; भारताच्या मानांकनाला धक्का..!

गाय म्हैस दुधावर एमएसपी देणारं हिमाचल प्रदेश ठरलं पहिलं राज्य

शिमला ( वृत्तसंस्था ) हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने मी 1 एप्रिल 2024 पासून दुधाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करत आहे. मी गायीची किमान आधारभूत किंमत 38 रुपयांवरून 45 रुपये करण्याची घोषणा करतो. म्हशीच्या दुधाची किंमत 38 रुपयांवरून 55 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा मी करतो. ते म्हणाले की,… Continue reading गाय म्हैस दुधावर एमएसपी देणारं हिमाचल प्रदेश ठरलं पहिलं राज्य

काँग्रेस रघुराम राजन यांना संधी देणार ? भाजप ही नेटक्या नियोजनात..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीकडे पूर्ण लक्ष दिले आहे. भाजपने जातीय समीकरण सोडवले आहे. त्याचवेळी, बंगालमधील मतुआ पंथाच्या ममता बाला ठाकूर यांना वरिष्ट सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेऊन टीएमसीने सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मोठा डाव खेळला आहे. दुसरीकडे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन… Continue reading काँग्रेस रघुराम राजन यांना संधी देणार ? भाजप ही नेटक्या नियोजनात..!

भारताकडे तोफगोळे खरेदीची इतिहासातील सर्वात मोठी ऑर्डर ‘या’ देशानं केली

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) एका भारतीय संरक्षण कंपनीला देशाच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर मिळाली आहे. सौदी अरेबियाने भारतीय संरक्षण कंपनी Munitions India Limited कडून रु. 1867 कोटी ($225 दशलक्ष) किमतीचे 155 मिमी तोफगोळे खरेदी करण्याचा करार केला आहे. मध्यपूर्वेतील इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने भारताकडून इतके तोफखाने खरेदी करण्याचा करार… Continue reading भारताकडे तोफगोळे खरेदीची इतिहासातील सर्वात मोठी ऑर्डर ‘या’ देशानं केली

तेल कंपन्यांना प्रति लिटरमागे 3 रुपये तोटा; पेट्रोल, डिझेल दर वाढणार ?

मुंबई ( वृत्तसंस्था ) जर तुमच्याकडे कार किंवा बाईक असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. गेल्या दीड वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही, मात्र आता याबाबतची चिन्हे दिसू लागली आहेत. सरकारी तेल कंपन्यांचे म्हणणे आहे की, त्यांना डिझेलवर प्रतिलिटर 3 रुपये तोटा होत आहे, तर पेट्रोलवरील नफाही कमी झाला आहे. पेट्रोलियम क्षेत्रातील… Continue reading तेल कंपन्यांना प्रति लिटरमागे 3 रुपये तोटा; पेट्रोल, डिझेल दर वाढणार ?

धक्कादायक..! 2050 पर्यंत देशात 35 लाख कॅन्सर रुग्ण तर 18 लाखांपेक्षा अधिक मृत्यू: WHO

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोग शाखा ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ (IARC) ने देशातील कर्करोगाचा प्रसार आणि पद्धतींवर प्रकाश टाकणारा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात (WHO ने म्हटले आहे की 2022 मध्ये भारतात कर्करोगाच्या 14 लाखांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे आणि या गंभीर आजारामुळे 9 लाखांहून अधिक… Continue reading धक्कादायक..! 2050 पर्यंत देशात 35 लाख कॅन्सर रुग्ण तर 18 लाखांपेक्षा अधिक मृत्यू: WHO

हेमंत सोरेन यांची तक्रार रद्द करण्यासाठी ‘ईडी’ची हायकोर्टात धाव

रांची ( वृत्तसंस्था ) माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावतीने एसटी-एससी कायद्यांतर्गत त्यांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यासाठी ईडी अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सोरेन यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. त्य़ामुळे यावर न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रांची येथील पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सोरेन… Continue reading हेमंत सोरेन यांची तक्रार रद्द करण्यासाठी ‘ईडी’ची हायकोर्टात धाव

मोठी बातमी..! अभिनेत्री पूनम पांडेने घेतला जगाचा निरोप

मुंबई ( वृत्तंसंस्था ) अभिनेत्री पूनम पांडे हिचा गुरुवारी रात्री गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतल्याची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ही धक्कादायक बातमी त्यांच्याच अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. पूनम पांडेच्या ताज्या पोस्टने आता संपूर्ण जगाला… Continue reading मोठी बातमी..! अभिनेत्री पूनम पांडेने घेतला जगाचा निरोप

निवडणुकीपूर्वी ED कारवाई म्हणजे लोकशाहीलाच**;रघुराम राजन यांच मोठं विधान

जयपूर ( वृत्तसंस्था ) आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज थेट मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राजस्थानमधील जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये माध्यमांशी संवाद साधताना देशातील विविध राज्यांमध्ये होत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाई चुकीच्या असून, हा भारतीय लोकशाहीला हा धोका असल्याचे त्यांनी म्हणाले. केवळ विरोधकांना तुरुंगात टाकून सर्व काही साध्य होणार नाही. विरोधकच तुरुंगात असतील,… Continue reading निवडणुकीपूर्वी ED कारवाई म्हणजे लोकशाहीलाच**;रघुराम राजन यांच मोठं विधान

error: Content is protected !!