भारतीयांसाठी यूएईतून खुशखबर..! आता फक्त 5 दिवसात मिळणार वर्क परमिट

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) संयुक्त अरब अमिराती येथील खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये वर्क परमिटची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुलभ केली आहे. त्यासाठी ‘वर्क बंडल’ नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्याचा पहिला टप्पा दुबईत राबविण्यात येणार आहे. एमिरेट्स न्यूज एजन्सी डब्ल्यूएएम वर गुरुवारी प्रकाशित केलेल्या निवेदनानुसार, कंपन्यांसाठी परवानग्या आता फक्त 5 दिवस लागतील. यापूर्वी ही मुदत… Continue reading भारतीयांसाठी यूएईतून खुशखबर..! आता फक्त 5 दिवसात मिळणार वर्क परमिट

Job Alert: SBI पुणेमध्ये सफाई कर्मचारी 484 जागांसाठी पदभरती

कोल्हापूर( प्रतिनिधी ) सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रिजनल ऑफिस, पुणेमार्फत सफाई कर्मचारी कम उप-कर्मचारी आणि/किंवा उप-कर्मचारी 2024-25 साठी 484 पदे भरायची आहेत. यासाठी 9 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. यासाठी https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23/ या संकेतस्थळावर इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करुन सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय… Continue reading Job Alert: SBI पुणेमध्ये सफाई कर्मचारी 484 जागांसाठी पदभरती

Job Alert: 10 वी पाससाठी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो (IB) ने (MHA) MHA IB SA/MT आणि MTS भर्ती 2023 साठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी येथे संपूर्ण अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती घ्यावी. भरतीच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, सुरक्षा सहाय्यक किंवा मोटर ट्रान्सपोर्ट (SA/MT) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/जनरल) पदांसाठी अर्ज… Continue reading Job Alert: 10 वी पाससाठी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी..!

कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; तब्बल 9 हजार जणांनी दिल्या मुलाखती

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दोन दिवसात 9 हजार 132 जणांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. जॉब फेअरच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल व नोकरी इच्छूकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सहभागी कंपनीच्या प्रतिनिधीनी समाधान व्यक्त केले. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘ज्ञान आशा फौडेशन’, ‘द डेटा टेक लॅब’… Continue reading कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; तब्बल 9 हजार जणांनी दिल्या मुलाखती

कोल्हापूरात 13 ऑक्टोबरला प्लेसमेंट ड्राईव्ह; मिळवा तातडीनं नोकरी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि नॅशनल करिअर सर्व्हिस, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 13 ऑक्टोबर 2023 रोजी ΄सी बील्डींग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने दिली आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये औद्योगिक… Continue reading कोल्हापूरात 13 ऑक्टोबरला प्लेसमेंट ड्राईव्ह; मिळवा तातडीनं नोकरी

error: Content is protected !!