…तर जयंत पाटलांनी आमच्यासोबतच शपथ घेतली असती- ना. हसन मुश्रीफ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादीतील एका गटाने अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केली आणि राष्ट्रवादीला खिंडार पडलं. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट यामध्ये विभागला गेला. यानंतर आता दोन्ही गटातील नेत्यांकडून परस्परांवर आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये परस्परविरोधात संशयाचे वातावरण तयार झाल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून आहे. या… Continue reading …तर जयंत पाटलांनी आमच्यासोबतच शपथ घेतली असती- ना. हसन मुश्रीफ

मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नका..; आत्महत्यांचे सत्र थांबेना..!

नवी मुंबई ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणावरून एकीकडे वातावरण तापलेले असताना दुसरीकडे आत्महत्यांचे सत्रही सुरुच आहे. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपतगाव येथील एका मराठा तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एका पाटीवर मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचे लिहून ठेवले आहे. गणेश काकासाहेब कुबेर असे त्या तरुणाचे नाव आहे. गणेश कुबेरने गळफास घेत… Continue reading मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नका..; आत्महत्यांचे सत्र थांबेना..!

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन

मुंबई ( प्रतिनिधी ) ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन. वयाच्या 89 वर्षी त्यांनी नवी मुंबई नेरूळ इथे घेतला अखेरचा श्वास. सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता नेरुळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक… Continue reading ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन

पंतप्रधान मराठा आरक्षणावर भूमिका मांडा अन्यथा सभेत घुसून*** संभाजी ब्रिगेड, शिवसेना आक्रमक

मुंबई ( वृत्तसंस्था ) शिर्डी येथे गुरुवारी होणाऱ्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडली नाही तर शेकडो मराठा तरुणाना घेऊन सरळ जाहीर सभेत घुसून जाब विचारणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरुन राज्यात आता वातावरण तापलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आपली… Continue reading पंतप्रधान मराठा आरक्षणावर भूमिका मांडा अन्यथा सभेत घुसून*** संभाजी ब्रिगेड, शिवसेना आक्रमक

पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि प. बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील त्यांच्या यशवंत निवासस्थानी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सकाळपासून रीघ लावली होती. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व डी. वाय. पाटील… Continue reading पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

भाजप आर्मीने ‘ते’ फोटो मॉर्फ केले; खासदार शशी थरूर यांचा बोचरा वार

केरळ ( वृत्तसंस्था ) तृणमुलच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या सोबत काँग्रेस खासदार शशी थरूर त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरुन त्यांन ट्रोल्स केले जात आहे. यांना खासदार थरुर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. थरूर यांनी याला खालच्या दर्जाचे राजकारण म्हटले आहे. तसेच ही छायाचित्रे महुआ मोइत्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची आहेत. ही छायाचित्रे मॉर्फ करत सोशल मीडियावर… Continue reading भाजप आर्मीने ‘ते’ फोटो मॉर्फ केले; खासदार शशी थरूर यांचा बोचरा वार

मराठा समाजाला  आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री शिंदे

ठाणे : मराठा समाजाला  आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे, असा पुर्नउच्चार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मराठा बाधवांनी आत्महत्या करू नये, अशी विनंती आणि आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलाताना केले आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात क्यूरेटिव पिटीशन दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मराठा तरुणांच्या आत्महत्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मराठा बांधव आत्महत्या… Continue reading मराठा समाजाला  आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री शिंदे

कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द: फडणवीसांनी खापर एकनाथ शिंदे अजित पवारांवर फोडले – नाना पटोले

मुंबई ( प्रतिनिधी ) राज्य सरकारने नुकताच सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय रद्द केला आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, या निर्णयाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे खापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर फोडले. याबाबत माध्यमांशी संवाद साधत पटोले म्हणाले की, भाजपा सरकारला उघडे पाडले. तरुण वर्गाची… Continue reading कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द: फडणवीसांनी खापर एकनाथ शिंदे अजित पवारांवर फोडले – नाना पटोले

ऊस गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु होणार

मुंबई : राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा 14.07 लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून, 88.58 लाख मेट्रीक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी कमी झाले आहे. निर्धारित केलेल्या दिनांकापूर्वी साखर… Continue reading ऊस गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु होणार

‘द व्हॅक्सिन वॉर’ हा सिनेमा प्रत्येक भारतीयाने पहावाच- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) कोरोना लसनिर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना दिलेले पाठबळ कौतुकास्पद होते. याचीच चित्तथरारक कथा दर्शवणारा “द व्हॅक्सिन वॉर” हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील नागरिकांसाठी ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाचे लोकसहभागातून 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी स्क्रिनिंग आयोजित केले होते. चंद्रकांत पाटील… Continue reading ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा सिनेमा प्रत्येक भारतीयाने पहावाच- मंत्री चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!