कुरुंदवाड आगारासाठी लवकरच दहा नवीन गाड्या – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

कुरुंदवाड ( प्रतिनिधी कुलदीप कुंभार ) शिरोळ तालुक्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कुरुंदवाड आगार आहे, या आगारासाठी सध्या असलेल्या एसटी बसेस अपुऱ्या पडत होत्या, जादा नवीन गाड्या मिळाव्यात यासाठी आगार व्यवस्थापन नेहमी मागणी करत होते, मी स्वतः याबाबत मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना पत्र लिहून व प्रत्यक्ष भेट घेऊन कुरुंदवाड आगारासाठी नवीन बसेस मिळाव्यात अशी आग्रही… Continue reading कुरुंदवाड आगारासाठी लवकरच दहा नवीन गाड्या – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

23 गावांच्या प्रलंबित विकास कामांचा आमदार यड्रावकरांनी घेतला आढावा

कुरुंदवाड ( प्रतिनिधी कुलदीप कुंभार ) शासनाचा कोणताही विभाग असो कामासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने गतिमान व्हावे, सामान्य नागरिकांना त्यांच्या कामांसाठी कार्यालयाचे उंबरे झीजवायला लावू नका, जनता सोशिक असते म्हणून जनतेला त्रास देऊ नका अशा सूचना आमदार राजेंद्र पाटील यांनी सर्व विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या. गुरुवारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ… Continue reading 23 गावांच्या प्रलंबित विकास कामांचा आमदार यड्रावकरांनी घेतला आढावा

धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे; आमदार यड्रावकर वेधणार मुख्यमंत्र्यांचं लक्ष

कुरुंदवाड प्रतिनिधी ( कुलदीप कुंभार ) धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी हा समाज वर्षानुवर्षे संघर्ष करीत आहे, आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने अनेक आंदोलने केली आणि सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या समाजाने मोठ्या प्रमाणात मेंढपाळ असलेल्या धनगर समाज बांधवांची आर्थिक शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती बिकट आहे त्यामुळे… Continue reading धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे; आमदार यड्रावकर वेधणार मुख्यमंत्र्यांचं लक्ष

error: Content is protected !!