सरन्यायाधीशांसाठी कर्म हीच पूजा; आयोध्या निमंत्रण मिळालं पण ते***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांना इतर मान्यवरांप्रमाणे अयोध्येतील राम मंदिरातील भगवान श्री रामांच्या अभिषेकचे निमंत्रण पाठवण्यात आले होते. यामध्ये अयोध्येबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देणार्‍या खंडपीठात सरन्यायाधीश होते. मात्र सरन्यायाधीश चंद्रचूड आपल्या कामात व्यस्त आहेत. आज सकाळी 10 वाजता न्यायालय उघडले तेव्हा मुख्य न्यायाधीश चंद्रचूड एका खटल्याच्या सुनावणीसाठी बसलेले दिसले.… Continue reading सरन्यायाधीशांसाठी कर्म हीच पूजा; आयोध्या निमंत्रण मिळालं पण ते***

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 हजार घरकुलांचे वितरण

सोलापूर ( प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तब्बल 30,000 सदनिकांच्या, देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे सोलापूरमधील रे नगर, कुंभारी येथे लोकार्पण केले. या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिलो. प्रकल्पातील प्रस्तावित 30,000 घरांपैकी 21000 घरे यशस्वीरित्या पूर्ण झाली असून आज पहिल्या टप्प्यात 15024 घरे लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 हजार घरकुलांचे वितरण

पंतप्रधान जे बोलतात ते करून ही दाखवतात- मंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर ( प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील रे नगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या ३० हजार घरांपैकी पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांचे लोकार्पण आज संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना चावी वाटप करण्यात आले. याच सोहळ्यात अमृत २.० योजनेतील राज्यातील ४ महानगर पालिका आणि ३ नगर पालिकांच्या एकूण १ हजार २०१ कोटी… Continue reading पंतप्रधान जे बोलतात ते करून ही दाखवतात- मंत्री चंद्रकांत पाटील

मुकेश अंबानींची छप्परफाड कमाई; कंपनीच्या नफ्यात 12 टक्क्यांनी वाढ

मुंबई ( वृत्तसंस्था ) ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने डिसेंबर तिमाहीचे निकाल आज म्हणजेच शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात 12 टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीचा नफा 12.2 टक्क्यांनी वाढून 5,208 कोटी रुपये झाला आहे. महसुलात 10 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तिमाहीत ऑपरेटिंग मार्जिन एका… Continue reading मुकेश अंबानींची छप्परफाड कमाई; कंपनीच्या नफ्यात 12 टक्क्यांनी वाढ

विद्या बालन बनली बनावट इंस्टाग्राम अकाउंटची शिकार

मुंबई ( वृत्तसंस्था ) विद्या बालन ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्याने आपल्या प्रामाणिकपणाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. या अभिनेत्रीचे सोशल मीडियावरही अनेक फॉलोअर्स आहेत. मात्र याच दरम्यान विद्या बालन एका बनावट इंस्टाग्रामची शिकार झाली आहे. चाहते अनेकदा त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या नावाने इन्स्टाग्रामवर फॅन… Continue reading विद्या बालन बनली बनावट इंस्टाग्राम अकाउंटची शिकार

आसाम जोरहाटमध्ये राहुल गांधींच्या यात्रेचा मार्ग अचानक बदलला; आयोजकांविरुद्ध तक्रार

जोरहाट ( वृत्तसंस्था ) आसाममध्ये राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा अडचणीत आली आहे. सहलीचे आयोजक के.बी. बायजू यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जोरहाट शहरातील पूर्वनिश्चित मार्गाऐवजी भारत जोडो न्याय यात्रा वेगळ्या मार्गाने काढण्यात आल्याचा आरोप आहे. एका अधिकार्‍याने सांगितले की, परवानगीनुसार केबी रोडवरून यात्रेला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु या… Continue reading आसाम जोरहाटमध्ये राहुल गांधींच्या यात्रेचा मार्ग अचानक बदलला; आयोजकांविरुद्ध तक्रार

‘अब की बार 400 पार’ चा सतेज पाटील यांनी घेतला खरपूस समाचार..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज एकत्रितरित्या ‘सत्यशोधक’ चित्रपट पाहिला. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत’अब की बार 400 पार’ या भाजच्या घोषणेचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले की, सद्याची स्थिती पाहता भाजपने… Continue reading ‘अब की बार 400 पार’ चा सतेज पाटील यांनी घेतला खरपूस समाचार..!

नाट्यसंमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी घेतली माजी मंत्री सुशीलकुमार शिंदेंची भेट

सोलापूर ( प्रतिनिधी ) अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे सोलापुर येथे लवकरच शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमारजी शिंदे यांची भेट घेतली. सुशीलकुमार हे 88 व्या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यामुळे, 100 वे नाट्यसंमेलन यशस्वी होण्यासाठी आपले बहुमूल्य मार्गदर्शन प्रार्थनीय आहे,… Continue reading नाट्यसंमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी घेतली माजी मंत्री सुशीलकुमार शिंदेंची भेट

धक्कादायक..! 34 वर्षांनंतर महिलेकडून बलात्काराचा गुन्हा दाखल; न्यायालय म्हणाले***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 34 वर्षांनंतर एका महिलेने दाखल केलेला बलात्काराचा खटला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. ‘मी टू’ मोहिमेच्या दोन वर्षांपूर्वी 2016 मध्ये एका मुस्लिम महिलेने आसाममधील एका पोलीस ठाण्यात हिंदू पुरुषाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. 1982 मध्ये ती अल्पवयीन असताना एका व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. या प्रकरणी गुवाहाटी उच्च… Continue reading धक्कादायक..! 34 वर्षांनंतर महिलेकडून बलात्काराचा गुन्हा दाखल; न्यायालय म्हणाले***

मला अटक करा पण मी ‘उद्धवसेने’ला सोडणार नाही- राजन साळवी

रत्नागिरी ( प्रतिनिधी ) शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार राजन साळवी यांनी आपल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देत “माझ्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. माझी चौकशी करा. मला अटक करा, पण मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र मागे असल्याचे सांगितले. पुढे बोलताना साळवी म्हणाले की, मला निकालाची पर्वा नाही, असेही… Continue reading मला अटक करा पण मी ‘उद्धवसेने’ला सोडणार नाही- राजन साळवी

error: Content is protected !!