थोरल्या पवारांची नवी गुगली; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना दिलं ‘गोविंदबागे’ त जेवणाचं निमंत्रण

पुणे ( वृत्तसंस्था ) 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय गुगलीने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शरद पवारांनी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीच्या होम पिचवर अशी खेळी केली आहे की, आता सर्वांच्या नजरा त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लागल्या आहेत. अजित पवार काकांची गुगली वाजवणार की सोडणार, अशी… Continue reading थोरल्या पवारांची नवी गुगली; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना दिलं ‘गोविंदबागे’ त जेवणाचं निमंत्रण

विद्यार्थ्यांना ‘हा’ उपक्रम नक्कीच लाभदायक ठरेल : ना. चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या कोथरूड मतदार संघातील नागरिकांना सुख सुविधा पुरविण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. तेथील तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांचा ते विचार करतात. काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून कोथरुड मतदारसंघात मोफत फिरते बाल वाचनालय सुरू करण्यात आले आहे. यावेळी प्रसिद्ध… Continue reading विद्यार्थ्यांना ‘हा’ उपक्रम नक्कीच लाभदायक ठरेल : ना. चंद्रकांत पाटील

मी शरद पवारांचा मुलगा असतो तर कधीच…;अजित पवारांनी काकांवर साधला निशाणा

पुणे ( वृत्तसंस्था ) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा काका शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही शरद पवारांचे पुत्र असतो तर सहज राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष झाला असतो. असे म्हणत शरद पवार यांच्यावर तसेच सुप्रिया सुळेंवरही निशाणा साधला. अजित यांच्या या वक्तव्यावर शरद पवारांचे निष्ठावंत मानले जाणारे माजी राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की,… Continue reading मी शरद पवारांचा मुलगा असतो तर कधीच…;अजित पवारांनी काकांवर साधला निशाणा

बूथ चलो अभियानातंर्गत ना. चंद्रकांत पाटीलांनी साधला नागरिकांशी संवाद…

पुणे (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकांसाठी भाजपाची जोरदार तयारी सुरु आहे. भाजपकडून वेगवेगळे अभियान राबविले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्व नेते आणि कार्यकर्ते या अभियानात जोमाने सहभाग घेत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आपल्या कोथरूड मतदार संघात बूथ चलो अभियाना अंतर्गत मतदारसंघातील बूथ क्रमांक ३२० आणि ३२१… Continue reading बूथ चलो अभियानातंर्गत ना. चंद्रकांत पाटीलांनी साधला नागरिकांशी संवाद…

मोठी बातमी..! राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचीच

पुणे ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्र प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निर्णय दिला असून, राष्ट्रवादीतील दोन गटापैकी नेमकी कोणत्या गटाला अधिकृत घोषित केले जाणार यावर आज नार्वेकरांनी निकाल दिला आहे, यात अजित पवार गटाने सरशी मारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार गटाकडून तीन तर अजित पवार गटाकडून दोन याचिका सादर… Continue reading मोठी बातमी..! राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचीच

मोठी बातमी..! ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला

पुणे ( प्रतिनिधी ) निर्भय बनो कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे हे महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत निखील वागळे यांनी निर्भय बनो यात्रेचं आयोजन केले आहे. दरम्यान आज त्यांच्या कार्यक्रमाचे पुण्यातील साने गुरुजी हॉलमधे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती समोर… Continue reading मोठी बातमी..! ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला

मराठा आरक्षण: 15 फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन

मुंबई ( वृत्तसंस्था ) मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे यांनी सकल मराठा समाजाची वज्रमुठ एक करत राज्य सरकारला जेरीस आणले आहे. जरांगे यांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन सुरु करणार असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर आता मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला… Continue reading मराठा आरक्षण: 15 फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन

चिन्ह तुम्हारा बाप हमारा; शरद पवार गटाचा वर्मी घाव…!

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतरासाठी राजकीय नेते कोलांड उड्या मारत आहेत. यावरुन अनेक कायदे तज्ज्ञांनी चिंता ही व्यक्त केली आहे. जून 2022 मध्ये शिवसेना पक्ष फूटला, त्यापाठोपाठ जून 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. पक्ष कोणाचा यावरुन राजकीय गटांनी न्यायालयाची, निवडणूक आयोगाची दारे ही ठोठावली आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे… Continue reading चिन्ह तुम्हारा बाप हमारा; शरद पवार गटाचा वर्मी घाव…!

नागरिकांचे प्रश्न समजून कामे वेळेत पूर्ण करणार- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनता दरबार आयोजित करून कोथरूड आणि बाणेर मधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी आपले शासकीय व सार्वजनिक प्रश्न मांडले. दरम्यान सर्व नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे पाटील यांनी आश्वासन… Continue reading नागरिकांचे प्रश्न समजून कामे वेळेत पूर्ण करणार- मंत्री चंद्रकांत पाटील

‘फॅमिली वॉकेथॉन’ स्पर्धेत एकत्र कुटुंब परंपरेचे दर्शन- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील बाणेरमध्ये नमो करंडकाच्या माध्यमातून भाजपा कोथरुड उत्तर मंडलच्या वतीने फॅमिली वॉकेथॉन ही सहकुटुंब सहभागी होण्याची अनोखी स्पर्धा आयोजित केली.भारतीय कुटुंब व्यवस्था ही भारतीय समाजाचा आणि भारतीय संस्कृतीचा कणा आहे. आपली ही वैभव संपन्न परंपरा ही आपली दौलत… Continue reading ‘फॅमिली वॉकेथॉन’ स्पर्धेत एकत्र कुटुंब परंपरेचे दर्शन- मंत्री चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!