एमडीएच, एव्हरेस्ट मसाल्यांवर परदेशात बंदी…

मुंबई (प्रतिनिधी) : एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांचा भारतात अनेक वर्षांपासून घरांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, याच मसाल्यांवर आता परदेशात बंदी घालण्यात आली आहे. सिंगापूर, हाँगकाँगबरोबरच नेपाळमध्येही या दोन कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी टाकली आहे. तर नेपाळमध्ये भारताच्या एव्हरेस्ट, एमडीएच मसाल्यांच्या विक्री आणि आयातीवर बंदी घालण्यात आली आहे नेपाळमधील अन्न गुणवत्ता नियंत्रण विभागानं या… Continue reading एमडीएच, एव्हरेस्ट मसाल्यांवर परदेशात बंदी…

भाजप जनतेला पैसे देत मतं खरेदी करतय; ममतांचा गंभीर आरोप

कोलकत्ता ( वृत्तसंस्था ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 8 मे रोजी आरामबाग येथील सभेत भाजप लोकांना पैसे देऊन मते विकत असल्याचे सांगितले. ममता यांनी मंगळवारी, 7 मे रोजी पुरुलियातील सभेत सांगितले होते की, तिसऱ्या टप्प्यात यूपीमधील अल्पसंख्याकांना मतदान करण्यापासून रोखण्यात आले होते. आदर्श आचारसंहिता बदलून मोदी आचारसंहिता करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. ते फक्त… Continue reading भाजप जनतेला पैसे देत मतं खरेदी करतय; ममतांचा गंभीर आरोप

कोरे अभियांत्रिकीवर युरेका-जिज्ञासा 2 के 24 या स्पर्धेचे आयोजन

वारणानगर ( प्रतिनिधी ) अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्यामधील नाविन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळावी व विज्ञान विषयक अविष्कार सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त) महाविद्यालय गेली 37 वर्षे “युरेका -जिज्ञासा’ नावाची राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प प्रदर्शन व शोध निबंध स्पर्धा आयोजित करत असते. महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापक, विभागप्रमुख यांच्या… Continue reading कोरे अभियांत्रिकीवर युरेका-जिज्ञासा 2 के 24 या स्पर्धेचे आयोजन

इलेक्टोरल बाँडच्या आडून कोणी डाव साधला ? आमदार सतेज पाटलांनी हिशेबचं***

कोल्हापूर ( वृत्तसंस्था ) इलेक्टोरल बाँडद्वारे ज्या कंपन्यांनी राजकीय पक्षांना निधी दिला आहे. याची सविस्तर माहिती सर्वोच्च न्यायालयाने फर्मावल्यानुसार SBI ला सादर करावी लागली आहे. त्यानुसार ज्या कंपन्यावर छापेमारी झाली त्या कंपन्यांनी भाजपला भरघोस निधी दिला असल्याची माहिती समोर आली आहे. यावर माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी सविस्तर भाष्य केले असून आपल्या सोशल मिडीया… Continue reading इलेक्टोरल बाँडच्या आडून कोणी डाव साधला ? आमदार सतेज पाटलांनी हिशेबचं***

भारतीयांसाठी यूएईतून खुशखबर..! आता फक्त 5 दिवसात मिळणार वर्क परमिट

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) संयुक्त अरब अमिराती येथील खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये वर्क परमिटची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुलभ केली आहे. त्यासाठी ‘वर्क बंडल’ नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्याचा पहिला टप्पा दुबईत राबविण्यात येणार आहे. एमिरेट्स न्यूज एजन्सी डब्ल्यूएएम वर गुरुवारी प्रकाशित केलेल्या निवेदनानुसार, कंपन्यांसाठी परवानग्या आता फक्त 5 दिवस लागतील. यापूर्वी ही मुदत… Continue reading भारतीयांसाठी यूएईतून खुशखबर..! आता फक्त 5 दिवसात मिळणार वर्क परमिट

रेल्वे चालक मोबाईलमध्ये क्रिकेट पाहण्यात मग्न; भीषण अपघातात 14 जण दगावले

विजयनगर ( वृत्तसंस्था ) 29 ऑक्टोबर 2023 रोजी जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये दोन पॅसेंजर ट्रेनची टक्कर झाली. या अपघातात तब्बल 14 जणांनी आपला जीव गमावावा लागला आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार ट्रेनचे लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट मोबाईल फोनवर क्रिकेट मॅच पाहत असल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती… Continue reading रेल्वे चालक मोबाईलमध्ये क्रिकेट पाहण्यात मग्न; भीषण अपघातात 14 जण दगावले

2024 च्या सर्वात शक्तिशाली भारतीयांच्या यादीत देशाचे पंतप्रधान, सरन्यायाधीशांसह ‘या’ दिग्गजांची लागली वर्णी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2024 च्या सर्वात शक्तिशाली भारतीयांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आले आहेत. गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) नेत्यांचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी, भारताचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनाही टॉप 10 मध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहली आणि बीसीसीआय… Continue reading 2024 च्या सर्वात शक्तिशाली भारतीयांच्या यादीत देशाचे पंतप्रधान, सरन्यायाधीशांसह ‘या’ दिग्गजांची लागली वर्णी

‘ध्रुव राठी’च्या ‘त्या’व्हिडीओने चर्चेला उधान; केंद्राच्या कारभारावर ओढले आसूड

नवी मुंबई ( वृत्तसंस्था ) अवघ्या काही दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी केली जातेय. 2024 मध्ये बाजी कोण मारणार ? हे अवघ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच, पण सध्या राज्यासह देशात सुरु असेलेल्या राजकीय परिस्थितीवर बराच आक्षेप घेतला जातोय. नुकताच युट्युबर ध्रुव राठी (Dhruv Rathi) याने पंतप्रधान मोदी (Narendra… Continue reading ‘ध्रुव राठी’च्या ‘त्या’व्हिडीओने चर्चेला उधान; केंद्राच्या कारभारावर ओढले आसूड

शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहचण्यासाठी शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक -न्यायमूर्ती भूषण गवई

सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी ) समाजातील विषमता दूर करण्यासाठी कार्यपालिका, न्यायपालिका आणि विधिपालिका अशा यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचण्यासाठी सर्व यंत्रणांनी काम करण्याची आवश्यकता असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय इमारत कोनशीला समारंभ आज देवगड येथे… Continue reading शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहचण्यासाठी शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक -न्यायमूर्ती भूषण गवई

AI ने पंतप्रधान मोदींबद्दल असं काय सांगितलं ? ज्याच्यामुळे Google ला पाठविली जाऊ शकते नोटीस

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) गुगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) प्लॅटफॉर्म जेमिनीवर एका प्रश्नाच्या उत्तरात पंतप्रधान मोदींवर निराधार आरोप केल्याचा आरोप आहे, त्यानंतर सरकार आता Google कंपनीला नोटीस पाठवू शकते. अशा माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक वापरकर्ता माहिती शोधत असताना ट्विटर युजरच्या पोस्टला उत्तर देताना राजीव चंद्रशेखर… Continue reading AI ने पंतप्रधान मोदींबद्दल असं काय सांगितलं ? ज्याच्यामुळे Google ला पाठविली जाऊ शकते नोटीस

error: Content is protected !!