इस्रायली सैन्य गाझामध्ये घुसले; दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इस्रायली सैन्य आणि रणगाड्यांनी आज उत्तर गाझामध्ये जमिनीवर हल्ला केला. दोन आठवड्यांहून अधिक काळ झालेल्या विनाशकारी हवाई हल्ल्यांनंतर संभाव्य मोठ्या प्रमाणावर जमिनीवर हल्ला करण्यासाठी युद्धभूमी तयार करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे लष्कराने म्हटले आहे. यामध्ये अनेक दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. हा हल्ला अशावेळी करण्यात आला आहे, जेव्हा संयुक्त… Continue reading इस्रायली सैन्य गाझामध्ये घुसले; दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त

उत्तर काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला; दोन दहशतवादी ठार

जम्मु ( वृत्तसंस्था ) लष्कराच्या जवानांनी उत्तर काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील मछल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. ही घटना आज गुरुवार दिनांक 26 आक्टोबर रोजी घडली आहे. यावेळी दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक उडाली आहे या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे गस्त घालणाऱ्या सैनिकांना घुसखोरी झाल्याचे दिसले यावेळी तातडीने इतर साथीदारांना… Continue reading उत्तर काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला; दोन दहशतवादी ठार

2025 पर्यंत भारतात पाण्याचे गंभीर संकट; संयुक्त राष्ट्राने दिला गंभीर इशारा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) संयुक्त राष्ट्रांच्या एका नव्या अहवालानुसार, भारतात पाण्याचे संकट सतत गंभीर होत आहे. अनेक राज्यांनी भूजल कमी होण्याचा टप्पा ओलांडला आहे. यातच 2025 पर्यंत संपूर्ण वायव्य प्रदेशाला भूजलाच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा अहवालाचा अंदाज आहे. अहवालात असे म्हटले आहे की सौदी अरेबिया आधीच भूजल संकटाचा सामना करत आहे… Continue reading 2025 पर्यंत भारतात पाण्याचे गंभीर संकट; संयुक्त राष्ट्राने दिला गंभीर इशारा

यंदाचा विश्वचषक भारत***; शोएब अख्तरनं केली भविष्यवाणी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि सध्याचा क्रिकेट तज्ज्ञ शोएब अख्तरने 2023 च्या विश्वचषकातील टीम इंडियाची कामगिरी पाहिल्यानंतर म्हटले आहे की, भारत हा विश्वचषक जिंकू शकणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंतच्या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व 5 सामने जिंकले असून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये अव्वल… Continue reading यंदाचा विश्वचषक भारत***; शोएब अख्तरनं केली भविष्यवाणी

‘हमास’ची हैवानीयत..! दहशतवाद्यांनी ‘हे’ ड्रग्ज घेत केल्या 1400 कत्तल

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. या काळात त्याने 1400 लोकांची हत्या केली. कॅप्टॅगॉन या सायकोट्रॉपिक ड्रगच्या नशेत हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये नरसंहार केल्याची माहिती समोर आली आहे. जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, मारल्या गेलेल्या हमास दहशतवाद्यांच्या खिशात मोठ्या प्रमाणात कॅप्टॅगॉन गोळ्या सापडल्या आहेत. या ड्रगचे ISIS… Continue reading ‘हमास’ची हैवानीयत..! दहशतवाद्यांनी ‘हे’ ड्रग्ज घेत केल्या 1400 कत्तल

‘गाझा’ मृत्यूच्या उंबरठ्यावर; तरीही आश्रयास शेजारील राष्ट्र का देतायेत नकार ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सध्या गाझा तेथील लोकांना आश्रयाची नितांत आवश्यकता असून, शेजारील अनेक राष्ट्रांनी विस्थापितांना आश्रय दिल्यास ही समस्या तातडीने निकाली निघण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेजारील राष्ट्रांनी आश्रयासाठी सीमा खुल्या करण्याऐवजी या प्रकरणावर तोडगा काढण्याचा विचार केला पाहिजे. असे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी म्हटले आहे. एल-सिसी यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना… Continue reading ‘गाझा’ मृत्यूच्या उंबरठ्यावर; तरीही आश्रयास शेजारील राष्ट्र का देतायेत नकार ?

इंधनाअभावी पाकिस्तानमध्ये हाहाकार; 48 उड्डाणे करावी लागली रद्द

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) वाढती बेकारी, महागाई, आणि कमी होत असलेला इंधनसाठा यामुळे गेल्या काही महिन्यापासून पाकिस्तानची सामान्य जनता हैराण आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हवाई मार्गासाठी वाहतूक करणाऱ्या विमानांच्या इंधनसाठ्या अभावी पुन्हा एकदा पाकीस्तान सरकार हैरान असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील पेट्रोल आणि डिझेल दर देशातील जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.… Continue reading इंधनाअभावी पाकिस्तानमध्ये हाहाकार; 48 उड्डाणे करावी लागली रद्द

32 हजार कोटींची चोरी: राहुल गांधींचा अदानींवर नवा आरोप

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. तसेच एका परदेशी वृत्तपत्राच्या वृत्ताचा हवाला देत त्यांनी व्यापारी समूहाच्या प्रमुखावर 32 हजार कोटी रुपयांच्या चोरीचा आरोप केला आहे. नेमका काय आहे आरोप… Continue reading 32 हजार कोटींची चोरी: राहुल गांधींचा अदानींवर नवा आरोप

पाकिस्तानी वायुसेना करणार मोठा युद्ध सराव; ‘हे’ 14 देश आले एकत्र

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पाकिस्तानी हवाई दल लवकरच एक मोठा युद्ध सराव करणार आहे. यात UAE सह किमान 14 देश सहभागी होणार आहेत. पाकिस्तानी हवाई दल (PF) त्यांच्या एका ऑपरेशनल तळावर हा युद्ध सराव करत आहे. या सरावाला ‘इंडस शील्ड 2023’ असे नाव देण्यात आले आहे. चीन आणि सौदी अरेबियासह 14 देशांच्या हवाई दलाच्या… Continue reading पाकिस्तानी वायुसेना करणार मोठा युद्ध सराव; ‘हे’ 14 देश आले एकत्र

पैसाच पैसा ..! अंबानींच्या ‘या’ कंपनीच्या नफ्यात तीन महिन्यांत 101% वाढ

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) देशात एका बाजूला महागाई वाढत असताना दुसऱ्या बाजूला आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक म्हणून ओळख असणाऱ्या भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी नफ्यात केवळ तीन महिन्यात सुमारे 101 टक्के वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीने यंदाच्या चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचा नफा जाहीर केला आहे.… Continue reading पैसाच पैसा ..! अंबानींच्या ‘या’ कंपनीच्या नफ्यात तीन महिन्यांत 101% वाढ

error: Content is protected !!