सांगली लोकसभेच्या उमेदवारीवर दादा घराण्याचा अबोला…

जयंत पाटील, विश्वजित कदम विशाल पाटलांना पाठबळ देणार की संजय पाटलांना मदत करणार सांगली/प्रतिनिधी : सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. या जागेवर शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेस आग्रही आहे. शिवसेनेने कोल्हापूरची जागा कॉंग्रेसला दिल्याने ठाकरे गटाकडून सांगलीच्या जागेवर दावा सांगितला जात आहे. तर कॉंग्रेस नेते आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत… Continue reading सांगली लोकसभेच्या उमेदवारीवर दादा घराण्याचा अबोला…

सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे : जिल्हाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. तर कालपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुका शांततेत पार पाडाव्यात या दृष्टीने सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा… Continue reading सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे : जिल्हाधिकारी किशोर तावडे

लोकसभा निवडणुकीसोबतच आता ‘या’ चार राज्यांमध्येही घोषणा***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2024 च्या लोकसभा निवडणुकीची प्रतीक्षा आता संपणार आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. यावेळी आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. तसेच उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा या राज्यांसह लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या दिवशी आणि कुठे मतदान होईल यावर भाष्य करणार आहे.… Continue reading लोकसभा निवडणुकीसोबतच आता ‘या’ चार राज्यांमध्येही घोषणा***

उदयनराजे फुंकणार ‘तुतारी’?

व्हिडीओ व्हायरल, राजकीय वर्तुळात चर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजपने लोकसभेसाठीची दुसरी यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० नेत्यांचा नावाचा समवेश आहे. यात भाजपने माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. पण सातारा लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर न केल्याने उदयनराजे भोसलेंच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे. यातच उदयनराजे यांच्या समर्थकांकडून एक व्हिडीओ व्हायरल केल्याने राजकीय पटलावर अनेक तर्कवितर्क लावले… Continue reading उदयनराजे फुंकणार ‘तुतारी’?

निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन; लोकसभा बिगुल उद्याच***

दिल्ली ( वृत्तसंस्था ) महाविकास आघाडीने आपले उमेदवार मैदानात उतरवत याबाबत उमेदवारांच्या घोषणा ही केल्या आहेत. यातच काही वेळापुर्वी निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दिनांक 15 मार्च रोजी दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत 2024 च्या सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.… Continue reading निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन; लोकसभा बिगुल उद्याच***

राजकीय पक्षांना 1368 कोटींचा निधी देणारा लॉटरी किंग कोण ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार निवडणूक आयोगाने गुरुवारी रात्री निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील संकेतस्थळावर सार्वजनिक केला. यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. विरोधी पक्षांकडून भाजपवर टीका होताना दिसत आहे. या तपशीलामध्ये कोणत्या पक्षाला किती रकमेचे निवडणूक रोखे मिळाले आहेत, कोणत्या पक्षाने किती कोटींचे निवडणूक रोखे वटवले आहेत या माहितीबरोबरच कोणत्या खरेदीदाराने किती… Continue reading राजकीय पक्षांना 1368 कोटींचा निधी देणारा लॉटरी किंग कोण ?

आचारसंहिता लागू करण्याचा  मार्ग मोकळा,  दोन अधिकाऱ्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना आयुक्तांनीच राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली होती.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू या दोन माजी सनदी अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू हे आता निवडणूक आयुक्त असतील. माजी आयुक्त अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर निवडणुकीचे… Continue reading आचारसंहिता लागू करण्याचा  मार्ग मोकळा,  दोन अधिकाऱ्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती

कोल्हापूरच्या खासदारांना उमेदवारीची प्रतीक्षा

कोल्हापूर/प्रतिनधी : कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल आहे. तर महायुतीकडून अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही. दरम्यान, भाजपने लोकसभेची दुसरी यादी बुधवारी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० नेत्यांच्य नावाचा समावेश आहे. पण कोल्हापूरच्या दोन जागांवर कोण उमेदवार असणार याचा सस्पेन मात्र वाढला आहे. राज्यातील ज्या काही जागांवरून आणि… Continue reading कोल्हापूरच्या खासदारांना उमेदवारीची प्रतीक्षा

चर्चा कोणाचीही असो उमेदवार मीच : खासदार संजय मंडलिक

कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाल्यांनतर महायुतीकडून अद्याप कोणाला उमेदवारी द्यायची यावर अजून एकमत झालेलं नाही. पण ही जागा शिवसेनेची असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही जागांवर आपला दावा सांगितलं आहे. तर भाजपकडून कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या जागा बदलासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे दोन्ही मतदार संघातील… Continue reading चर्चा कोणाचीही असो उमेदवार मीच : खासदार संजय मंडलिक

हातकणंगलेत तिरंगी लढत; मविआ शेट्टींविरोधात उमेदवार देणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाल्यांनतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी महाविकास आघाडीबरोबर आल्यास ती जागा स्वाभिमानी संघटनेला सोडण्याचा विचार होता. पण राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो’ची भूमिका घेतल्याने हातकणंगलेत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. दरम्यान, हातकणंगलेची जागा शिवसेनेला जाणार असल्याने ठाकरे गटाकडून याठिकाणी उमेदवार देण्याच्या हालचाली… Continue reading हातकणंगलेत तिरंगी लढत; मविआ शेट्टींविरोधात उमेदवार देणार

error: Content is protected !!