संजय मंडलिकांनी घेतला वस्तादांचा आशीर्वाद

कोल्हापूर/प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गुरुवारी लोकसभेसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमदेवार यादीत ८ जणांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगल्यातून धैर्यशील माने यांच्यासह आठ ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यांनतर आज शिवसेना शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार संजय मांडलिक यांनी महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन… Continue reading संजय मंडलिकांनी घेतला वस्तादांचा आशीर्वाद

विद्यमान खासदार संजय मंडलिकांच्या विरोधात भाजपनेत्यानंच उपसलं अस्त्र

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना होऊ घातलेल्या लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार का ? यावरुन जोरदार चर्चा सुरु आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला खासदार मंडलिक यांनी प्रचारासाठी सुरुवात केली आहे. याला आता नवं वळण लागलं असून विद्यमान खासदारांच्या उमेवारीला भाजपचेच नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी विरोध केला आहे. चंदगड परिसरात पार पडलेल्या… Continue reading विद्यमान खासदार संजय मंडलिकांच्या विरोधात भाजपनेत्यानंच उपसलं अस्त्र

कोल्हापूर विद्यमान खासदारांना उमेदवारी की बंडखोरी ?

कोल्हापूर ( वृत्तसंस्था ) येत्या काही दिवसांत लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आपले उमेदवार मैदानात उतरवत याबाबतच्या घोषणा ही केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर आता महायुतीने दुसऱ्या यादीत ही कोल्हापूरच्या उमेदवारीसाठीची घोषणा न केल्याने पेच आणखी वाढला आहे. त्यामुळे खासदार संजय मंडलिक यांना महायुतीची उमेदवारी मिळणार की त्यांना डावलल्यास बंडखोरी होणार याची आता… Continue reading कोल्हापूर विद्यमान खासदारांना उमेदवारी की बंडखोरी ?

कोल्हापूरच्या खासदारांना उमेदवारीची प्रतीक्षा

कोल्हापूर/प्रतिनधी : कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल आहे. तर महायुतीकडून अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही. दरम्यान, भाजपने लोकसभेची दुसरी यादी बुधवारी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० नेत्यांच्य नावाचा समावेश आहे. पण कोल्हापूरच्या दोन जागांवर कोण उमेदवार असणार याचा सस्पेन मात्र वाढला आहे. राज्यातील ज्या काही जागांवरून आणि… Continue reading कोल्हापूरच्या खासदारांना उमेदवारीची प्रतीक्षा

चर्चा कोणाचीही असो उमेदवार मीच : खासदार संजय मंडलिक

कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाल्यांनतर महायुतीकडून अद्याप कोणाला उमेदवारी द्यायची यावर अजून एकमत झालेलं नाही. पण ही जागा शिवसेनेची असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही जागांवर आपला दावा सांगितलं आहे. तर भाजपकडून कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या जागा बदलासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे दोन्ही मतदार संघातील… Continue reading चर्चा कोणाचीही असो उमेदवार मीच : खासदार संजय मंडलिक

कोल्हापुरात भाजपचे धक्कातंत्र? पण…

कोल्हापूर : प्रतिनिधी : आगामी लोकसभेसाठी सर्वच पक्षांमध्ये चुरस वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच कोल्हापुरात दोन्ही लोकसभच्या जागेचा तिढा कायम आहे. लोकसभेला कोणाला मैदानात उतरवायचं याची भाजप चाचपणी करत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे महायुतीसमोर तगडे आव्हान असणार आहे. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते… Continue reading कोल्हापुरात भाजपचे धक्कातंत्र? पण…

error: Content is protected !!