सांगली (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणुकांचं रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. अनेक राजकीय नेते विधानसभा निवणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. काही ठिकाणी प्रचार दौरे सुरु असलेलं पहायला मिळत आहे. अशातच आता, तासगाव येथील प्रचार सभेत माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांनी केसानं गळा कापला… Continue reading अजित पवारांनी दिवंगत आर. आर. पाटील यांच्यावर केले खळबळजनक आरोप..!
अजित पवारांनी दिवंगत आर. आर. पाटील यांच्यावर केले खळबळजनक आरोप..!
