लोकसभेच्या उमेदवारीने पंकजा मुंडेंचे पुनर्वसन

मुंबई\प्रतिनिधी : भाजपने लोकसभेची दुसरी यादी बुधवारी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० नेत्यांची नावे आहेत. दुसऱ्या यादीत नितीन गडकरी, पंकजा मुंडे, पियुष गोयल आदी नावे आहेत. यामध्ये खासकरून पंकजा मुंडे यांना संधी दिल्याने त्या राजकीय वनवासातून बाहेर पडल्या आहेत. अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे यांना पक्षाकडून डावललं जात होतं. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पंकजा मुंडे… Continue reading लोकसभेच्या उमेदवारीने पंकजा मुंडेंचे पुनर्वसन

चर्चा कोणाचीही असो उमेदवार मीच : खासदार संजय मंडलिक

कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाल्यांनतर महायुतीकडून अद्याप कोणाला उमेदवारी द्यायची यावर अजून एकमत झालेलं नाही. पण ही जागा शिवसेनेची असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही जागांवर आपला दावा सांगितलं आहे. तर भाजपकडून कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या जागा बदलासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे दोन्ही मतदार संघातील… Continue reading चर्चा कोणाचीही असो उमेदवार मीच : खासदार संजय मंडलिक

हातकणंगलेत तिरंगी लढत; मविआ शेट्टींविरोधात उमेदवार देणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाल्यांनतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी महाविकास आघाडीबरोबर आल्यास ती जागा स्वाभिमानी संघटनेला सोडण्याचा विचार होता. पण राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो’ची भूमिका घेतल्याने हातकणंगलेत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. दरम्यान, हातकणंगलेची जागा शिवसेनेला जाणार असल्याने ठाकरे गटाकडून याठिकाणी उमेदवार देण्याच्या हालचाली… Continue reading हातकणंगलेत तिरंगी लढत; मविआ शेट्टींविरोधात उमेदवार देणार

error: Content is protected !!