मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सांगलीतील कॉँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांचा पराभव करत, भाजप आणि महाविकस आघाडीला मोठा धक्का दिला. तर निकालानंतर विशाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसलाच पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यानंतर आज विशल पाटील आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची… Continue reading सांगलीच्या विशाल पाटलांचा काँग्रेसलाचं हात ; सोनिया गांधींची घेतली भेट