अजित पवारांचं वागणं बरं नाही ! कुटुंबाची अजित पवारांविरोधात भूमिका

कमकुवत समजू नका?, श्रीनिवास पवारांचा इशारा मुंबई/प्रतिनिधी : अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याच्या निर्णय घेतला. आता तर अजित पवार यांनी बारामती मधून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. पण अजित पवारांच्या या भूमिकेला पवार कुटुंबातून जोरदार विरोध होत आहे. अजित पार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय… Continue reading अजित पवारांचं वागणं बरं नाही ! कुटुंबाची अजित पवारांविरोधात भूमिका

उदयनराजे फुंकणार ‘तुतारी’?

व्हिडीओ व्हायरल, राजकीय वर्तुळात चर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजपने लोकसभेसाठीची दुसरी यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० नेत्यांचा नावाचा समवेश आहे. यात भाजपने माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. पण सातारा लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर न केल्याने उदयनराजे भोसलेंच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे. यातच उदयनराजे यांच्या समर्थकांकडून एक व्हिडीओ व्हायरल केल्याने राजकीय पटलावर अनेक तर्कवितर्क लावले… Continue reading उदयनराजे फुंकणार ‘तुतारी’?

अजित पवारांना धक्का ! आमदार निलेश लंकेंची शरद पवारांच्या उपस्थितीत घरवापसी

पुणे : प्रतिनिधी : आमदार निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. निलेश लंके यांनी आज पुणे येथे शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार गटाकडून पत्रकार परिषद घेतली. यावेळी निलेश लंके यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत घरवापसी… Continue reading अजित पवारांना धक्का ! आमदार निलेश लंकेंची शरद पवारांच्या उपस्थितीत घरवापसी

अजित पवार गटाचे 22 आमदार स्वगृही परतणार, रोहित पवारांचा मोठा दावा

मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून उलथापालथ होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये चुरस असल्याचे चित्र आहे. जागावाटपावरून महायुतीमध्ये मतभेद असल्याचे समोर येत आहे. अपेक्षित जागा मिळत नसल्याने अजित पवार (Ajit Pwar) गटामध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे. अशात शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवारांनी “अजित पवार गटाच्या 22 आमदारांना शरद… Continue reading अजित पवार गटाचे 22 आमदार स्वगृही परतणार, रोहित पवारांचा मोठा दावा

error: Content is protected !!