मराठा आरक्षण: अल्टिमेटम 14 ला संपणार; जंगी सभेसाठी दोनशे एकारावर तयारी सुरु

मुंबई ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभर रान पेटवलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाने पुन्हा एकदा जंगी सभेचं आयोजन केलं आहे. दरम्यान, राज्य सरकारने मार्ग काढण्यासाठी महिन्याचा अवधी मागितला होता. तो १४ ऑक्टोबरला संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंतरवाली सराटी येथे या सभेचे आयोजन केलं असून, तब्बल दोनशेहून अधिक एकरांवर या जंगी… Continue reading मराठा आरक्षण: अल्टिमेटम 14 ला संपणार; जंगी सभेसाठी दोनशे एकारावर तयारी सुरु

हमासने दुस-या महायुद्धाची पद्धत अवलंबली ? केला आकाशातून गोळ्यांचा वर्षाव

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला करताना कहर केला आहे. गाझामधून सीमा ओलांडण्यासाठी हमासने पॅराग्लायडरचाही सहारा घेतला. या दहशतवाद्यांनी जमिनीवर उतरण्यापूर्वी आकाशातून गोळीबार सुरू केला. अतिरेक्यांनी पॅराग्लायडरचा वापर करून मोठ्या उंचीवर सीमा ओलांडली ज्यामुळे इस्रायली सैनिक त्यांना पाहू शकले नाहीत. हल्ला करतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर आला आहे. ज्यात हमासचे दहशतवादी पॅराशूट घेऊन… Continue reading हमासने दुस-या महायुद्धाची पद्धत अवलंबली ? केला आकाशातून गोळ्यांचा वर्षाव

सचिनचा विक्रम मोडत विराट ठरला नंबर वन

मुंबई ( प्रतिनिधी ) भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सचिन तेंडुलकरचा एक एक विक्रम मोडत आहे. बुधवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 55 धावांची नाबाद खेळी करत मास्टर ब्लास्टरचा आणखी एक विक्रम मोडीत काढला. आता विराट कोहली ICC विश्वचषकात ( ODI आणि T20 सह ) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.… Continue reading सचिनचा विक्रम मोडत विराट ठरला नंबर वन

16 व्या वर्षी भारतीय विद्यार्थिनी बनली 3.7 कोटीच्या कंपनीची मालकीण

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) प्रांजली अवस्थी या 16 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीने AI स्टार्टअप कंपनी सुरु केली असून, या कंपनीची किमत 3.7 कोटी आहे. प्रांजलीच्या या कंपनीचे मूल्य 100 कोटींच्या आसपास पोहोचले आहे. मियामी टेक वीक इव्हेंट दरम्यान प्रांजलीने आपल्या स्टार्टअपच्या मदतीने सर्वांना आश्चर्यचकित केले. प्रांजली सध्या अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे राहते. मिळालेल्या माहितीनुसार प्रांजली सध्या… Continue reading 16 व्या वर्षी भारतीय विद्यार्थिनी बनली 3.7 कोटीच्या कंपनीची मालकीण

‘हमास’ला धडा शिकवण्यासाठी 95 वर्षीय इस्रायली योद्ध्याची रणांगणात उडी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) हमास आणि इस्रायल यांच्यातील भीषण लढाईचा आज पाचवा दिवस आहे. या युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत सुमारे 3000 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. गाझामध्ये सर्वत्र स्फोट, धूर आणि किंकाळ्या आहेत. इस्रायलने गाझा सीमेवर तीन लाखांहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. दरम्यान, 95 वर्षीय इस्रायली व्यक्तीनेही हातात रायफल घेऊन रणांगणात उडी… Continue reading ‘हमास’ला धडा शिकवण्यासाठी 95 वर्षीय इस्रायली योद्ध्याची रणांगणात उडी

UP मध्ये 6 वर्षांत 6 लाख तरुणांना नोकऱ्या दिल्याचा योगी आदित्यनाथ यांचा दावा

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सरकारने गेल्या सहा वर्षांत सहा लाखांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात यशस्वी ठरले आहे. असा दावा केला आहे. लोक भवन येथे आयोजित एका कार्यक्रमात उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाने निवडलेल्या होमिओपॅथिक फार्मासिस्टना नियुक्ती पत्रांचे वाटप केल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांनी ही माहिती दिली.… Continue reading UP मध्ये 6 वर्षांत 6 लाख तरुणांना नोकऱ्या दिल्याचा योगी आदित्यनाथ यांचा दावा

3 लाख अतिरिक्त सैनिक,रणगाडे, ड्रोन तैनात; इस्रायल गाझा नष्ट करणार ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था )इस्रायलच्या युद्धविमानांनी युद्धाच्या चौथ्या दिवशी मंगळवारी सकाळी दहशतवादी संघटना हमासच्या सरकारचे केंद्र असलेल्या गाझा शहरावर बॉम्बफेक सुरूच ठेवली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी “पिढ्यानपिढ्या प्रतिध्वनी करणार्‍या” इस्लामिक दहशतवादी गटाचा बदला घेण्याची शपथ घेतल्याने ही कारवाई झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात 1,600 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक दशकांत… Continue reading 3 लाख अतिरिक्त सैनिक,रणगाडे, ड्रोन तैनात; इस्रायल गाझा नष्ट करणार ?

सरकारी बंगल्यातून बाहेर पडा..! खासदार राघव चढ्ढा ठोठावणार उच्च न्यायालयाचा दरवाजा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) आम आदमी पक्षाचे (आप) खासदार राघव चढ्ढा यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. पंडारा रोड येथील सरकारी टाईप-7 बंगल्याचा ताबा कायम ठेवण्याचा त्यांना अधिकार नसल्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. हा बंगला लुटियन्स दिल्लीमध्ये आहे. मंत्री, मुख्यमंत्री किंवा राज्यपाल म्हणून काम केलेल्या खासदारांना असे बंगले दिले जातात.… Continue reading सरकारी बंगल्यातून बाहेर पडा..! खासदार राघव चढ्ढा ठोठावणार उच्च न्यायालयाचा दरवाजा

गाझामध्ये रात्रभर इस्रायली बॉम्बचा पाऊस, हमासचा गड उध्वस्त

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध अधिक उग्र होत आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनीही सोमवारी रात्री जोरदार बॉम्बफेक करून हमासची अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केली. एवढेच नाही तर इस्रायलच्या 3 लाख राखीव सैनिकांनाही मोर्चासाठी बोलावण्यात आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासची तुलना इसिसच्या दहशतवाद्यांशी केली असून ते मध्यपूर्वेचा नकाशा… Continue reading गाझामध्ये रात्रभर इस्रायली बॉम्बचा पाऊस, हमासचा गड उध्वस्त

”इस्रायलच्या दहशतवादी हल्ल्यात इराणचे संबंध उघड”

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इस्रायल, हमासवर (Hamas Terrorist Attack ) शनिवारी झालेल्या हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. त्याच वेळी, एका अमेरिकन वृत्तपत्राच्या खुलाशाने, इराण आणि इस्रायल या दोन कट्टर शत्रूंमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. या दहशतवादी हल्ल्याचा कट यशस्वी करण्यासाठी इराणच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी हमासला मदत केल्याचा दावा अमेरिकन मीडियाने केला आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानेही… Continue reading ”इस्रायलच्या दहशतवादी हल्ल्यात इराणचे संबंध उघड”

error: Content is protected !!