अभिनंदनीय..! दिंडनेर्लीच्या शुक्ला बिडकरला पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक

दिंडनेर्ली प्रतिनिधी ( कुमार मेटील ) करवीर तालुक्यातील दिंडनेर्लीच्या शुक्ला सात्तापा बिडकर हिने दिल्ली येथे सुरू असलेल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावले आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेमध्ये पॉवरलिफ्टिंगमध्ये 41 किलो वजनी गटात 50 किलो वजन उचलून शुक्लाने रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. शुक्ला ही शिवछत्रपती पुरस्कार विजेती आहे. शुक्लाने… Continue reading अभिनंदनीय..! दिंडनेर्लीच्या शुक्ला बिडकरला पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक

भारतीय भालाफेक पट्टूने मागे टाकल्याचा पश्चाताप होणार नाही- नीरज चोप्रा

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) भारताच्या स्टार भालाफेकपटूने अनेक विजेतेपद आपल्या नावावर केली आहेत. त्याने ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई खेळ आणि डायमंड लीगमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. 25 वर्षीय चोप्रा सध्या भालाफेक खेळातील अव्वल खेळाडूंमध्ये स्थान मिळवत आहे. मात्र, एक दिवस दुसरा खेळाडू येऊन आपल्याला मागे टाकेल, हे चोप्रांना चांगलेच ठाऊक आहे. चोप्रा सांगतात की, कोणत्याही… Continue reading भारतीय भालाफेक पट्टूने मागे टाकल्याचा पश्चाताप होणार नाही- नीरज चोप्रा

भारतानं पाकिस्तानला केवळ 191 मध्येच गुंडाळलं..!

गुजरात ( वृत्तसंस्था ) भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानवर सातत्याने वर्चस्व गाजवणाऱ्या भारताने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना मोठी धावसंख्या होऊ दिली नाही. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजीवर हल्ला चढवला आणि संपूर्ण… Continue reading भारतानं पाकिस्तानला केवळ 191 मध्येच गुंडाळलं..!

Arctic Open 2023: पी. व्ही. सिंधूची आगेकूच कायम; केला उपांत्य फेरीत प्रवेश

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधूने पहिला गेम गमावल्यानंतर आपली सर्वोत्तम कामगिरी केली आणि व्हिएतनामच्या थुई लिन्ह गुयेनचा 91 मिनिटांच्या लढतीत पराभव करून आर्क्टिक ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. आठव्या मानांकित भारतीयाने 20-22, 22-20, 21-18 असा विजय मिळवून जागतिक क्रमवारीत 26… Continue reading Arctic Open 2023: पी. व्ही. सिंधूची आगेकूच कायम; केला उपांत्य फेरीत प्रवेश

सचिनचा विक्रम मोडत विराट ठरला नंबर वन

मुंबई ( प्रतिनिधी ) भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सचिन तेंडुलकरचा एक एक विक्रम मोडत आहे. बुधवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 55 धावांची नाबाद खेळी करत मास्टर ब्लास्टरचा आणखी एक विक्रम मोडीत काढला. आता विराट कोहली ICC विश्वचषकात ( ODI आणि T20 सह ) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.… Continue reading सचिनचा विक्रम मोडत विराट ठरला नंबर वन

error: Content is protected !!